Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Samsung Galaxy A07 मध्ये 6.7-इंच HD LCD स्क्रीन देण्यात आली आहे. तर Galaxy F07 आणि Galaxy M07 4G मध्ये MediaTek Helio G99 चिपसेट, 50-मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2025 | 10:00 AM
Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

Samsung Galaxy A07, Galaxy F07 आणि Galaxy M07 4G हे तीन स्मार्टफोन्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. नवीन सॅमसंग हँडसेट्समध्ये एकसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये केवळ कलर्स आणि किंमतीचा फरक आहे. Galaxy A07, Galaxy F07 आणि Galaxy M07 ची विक्री देशात रिटेल चॅनल्सद्वारे केली जाणार आहे.

Upcoming Apple Products: टेक जायंट कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज! एक – दोन नाही या महिन्यात लाँच करणार पाच ढासू प्रोडक्ट्स

Samsung Galaxy A07, Galaxy F07, Galaxy M07 4G ची किंमत आणि उपलब्धता

Samsung Galaxy A07 4G ची किंमत भारतात 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन तीन रंगात लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये ब्लॅक, ग्रीन आणि लाइट वायलेट यांचा समावेश आहे. हे व्हेरिअंट Samsung Online Store वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Galaxy F07 4G ची किंंमत 7,699 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट केवळ हिरव्या रंगात लाँच करण्यात आला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. Galaxy M07 4G एक Amazon-एक्सक्लूसिव फोन आहे, ज्याची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन काळ्या रंगात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. सर्व हँडसेट 4GB रॅम आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येतात. (फोटो सौजन्य – X)

Samsung Galaxy A07, Galaxy F07, Galaxy M07 चे स्पेसिफिकेशन्स

कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या नवीन सॅमसंग हँडसेटमध्ये एकसारखे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. यामध्ये 6.7-इंच HD+ (720 x 1600 पिक्सेल) PLS LCD स्क्रीन देण्यात आली आहे, जी 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डायमेंशन्सच्या बाबतीत, हे हँडसेट 167.4 x 77.4 x 7.6 मिमी मोजतात आणि 184 ग्रॅम वजनाचे आहेत. ते IP54 रेटिंगसह येतात, जे धूळ आणि पाण्याचे प्रतिरोधक आहेत.

Galaxy A07, Galaxy F07 आणि Galaxy M07 4G हे तिन्ही स्मार्टफोन्स MediaTek Helio G99 चिपसेटने सुसज्ज आहे. या स्मार्टफोन्सला 4GB रॅम आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. या हँडसेट्समध्ये microSD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हे सॅमसंग फोन Android 15-आधारित One UI 7 वर चालतात आणि कंपनीने सहा प्रमुख ओएस अपडेट्स आणि सहा वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सचे आश्वासन दिले आहे.

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Galaxy A07, Galaxy F07 आणि Galaxy M07 4G मध्ये डुअल रियर कॅमेरा सिस्टम देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर के साथ 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो व्हिडीओ कॉलिंगला सपोर्ट करतो. या नवीन सॅमसंग हँडसेटमध्ये कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, ब्लूटूथ 5.3, Wi-Fi 5, Wi-Fi Direct, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 25W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Samsung galaxy a07 galaxy f07 and galaxy m07 4g launched in india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 10:00 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

सॅमसंग डिजिटल व एसटीईएम शिक्षण दृढ करणार; ‘डिजिअरिवू’ प्रोग्राम लाँच
1

सॅमसंग डिजिटल व एसटीईएम शिक्षण दृढ करणार; ‘डिजिअरिवू’ प्रोग्राम लाँच

Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट
2

Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी
3

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
4

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.