Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज… ‘या’ दिवशी सुरू होणार विक्री

Samsung Galaxy A27 5G Launched: सॅमसंगने भारतासह इतर ग्लोबल मार्केटमध्ये ए सिरीजमधील नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिड रेंज किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. दमदार प्रोसेसर, एआय फीचर्स, 120Hz सुपर अमोलेड डिस्प्ले आणि दीर्घकालीन सॉफ्टवेअर अपडेट्समुळे हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 26, 2026 | 10:05 AM
नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज... 'या' दिवशी सुरू होणार विक्री

नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज... 'या' दिवशी सुरू होणार विक्री

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग गॅलेक्सी ए 27 5G भारतात लाँच झाला असून 3 जुलैपासून त्याची विक्री सुरू होणार आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 120Hz सुपर अमोलेड डिस्प्ले आणि 50MP OIS कॅमेरा देण्यात आला आहे.
  • अँड्रॉईड 16 आधारित वन यूआय 8.5, गॅलेक्सी एआय फीचर्स आणि 6 वर्षांचे अपडेट्स ही या फोनची खास वैशिष्ट्ये आहेत.
Samsung Smartphone Launched: टेक कंपनी सॅमसंगने भारतात गुरुवारी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Samsung Galaxy A27 5G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने भारतासह दुसऱ्या ग्लोबल मार्केटमध्ये देखील Galaxy A सीरीजअंतर्गत हा स्मार्टफोन लाँच केला आहे. 4 रंगात उपलब्ध असलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन मिज-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए 27 5G स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

Tech Tips: पावसात गॅझेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स; नाहीतर होईल हजारोंचं नुकसान

सॅमसंग गॅलेक्सी ए 27 5G ची किंमत आणि उपलब्धता

यूएसमध्ये कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 349.99 डॉलर्स म्हणजेच सुमारे 30,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. 14 जुलैपासून या डिव्हाईसची विक्री सुरु होणार आहे. ग्राहक हा नवीन स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू, लाइट ग्रीन आणि लाइट पिंक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. तसेच भारतात या स्मार्टफोनची विक्री 3 जुलैपासून सुरु होणार आहे. कंपनीने अद्याप स्मार्टफोनची भारतातील किंमत जाहीर केली नाही. (फोटो सौजन्य – Samsung) 

सॅमसंग गॅलेक्सी ए 27 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 16 वर आधारित वन यूआय 8.5 मिळणार आहे. या स्मार्टफोनला त्याच्या सुरुवातीच्या जागतिक लाँच तारखेपासून अँड्रॉइड ओएस आणि वन यूआयच्या सहा पिढ्यांचे अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील याची पुष्टी झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटवाला 6.7-इंच फुलएचडी+ सुपर अमोलेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले दिला आहे.

प्रोसेसर

सॅमसंग गॅलेक्सी ए 27 5G मध्ये 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेला स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेट दिला आहे. या चिपसेटसोबतच डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. माइक्रोएसडी कार्डचा वापर करून स्मार्टफोनचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

कॅमेरा सेटअप

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये ओआयएससह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर, 5-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो लेंस समाविष्ट आहे. या डिव्हाईसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

बॅटरी

ए सिरीजमधील मागील फोन्सप्रमाणेच, सॅमसंग गॅलेक्सी ए 27 5G मध्ये सॅमसंग नॉक्स वॉल्ट सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये पाणी आणि धुळीपासून संरक्षण देण्यासाठी IP64 रेटिंग दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे.

Free Fire MAX: 9 व्या ॲनिव्हर्सरीनिमित्त प्लेअर्ससाठी खास सरप्राईज! नव्या ईव्हेंटमध्ये मिळणार गोल्ड व्हॉल्ट वाऊचर आणि बरंच काही

एआय फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी ए 27 5G मध्ये अनेक एआय फीचर्सचा देखील समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये सर्कल टू सर्च, ऑब्जेक्ट इरेजर आणि व्हॉइस ट्रान्सक्रिप्शन समाविष्ट आहे. यात गूगल जेमिनी, पर्प्लेक्सिटी आणि बिक्सबी यांसारख्या एआय असिस्टंट्सना सपोर्ट आहे.

Web Title: Samsung galaxy a27 5g launched in india and other global markets read features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.