Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Galaxy Days 2025: Samsung स्मार्टफोन खरेदी करायचाय? फ्लिपकार्टवर सुरु झाला नवा सेल, कंपनीच्या ‘या’ मॉडेल्सवर दमदार ऑफर्स

Samsung Galaxy Days 2025: सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण फ्लिपकार्ट सुरु असलेल्या सेलमध्ये ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोवर 12,000 रुपयांपर्यंत एडिशनल एक्सचेंज बोनस मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 16, 2025 | 01:05 PM
Galaxy Days 2025: Samsung स्मार्टफोन खरेदी करायचाय? फ्लिपकार्टवर सुरु झाला नवा सेल, कंपनीच्या 'या' मॉडेल्सवर दमदार ऑफर्स

Galaxy Days 2025: Samsung स्मार्टफोन खरेदी करायचाय? फ्लिपकार्टवर सुरु झाला नवा सेल, कंपनीच्या 'या' मॉडेल्सवर दमदार ऑफर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • Samsung स्मार्टफोन्सवर मिळणार दमदार ऑफर्स
  • Samsung यूजर्ससाठी आनंदाची बातमी!
  • फ्लिपकार्टवर सुरु झाला Galaxy Days 2025 सेल!
सॅमसंग स्मार्टफोन खलरेदी करण्याचा विचार करताय का? तुमच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. ज्यामध्ये तुम्ही ऑफर्स आणि डिस्काऊंटसह नवीन सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. यावेळी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मने कोणत्याही सेलची घोषणा केली नाही. हा सेल सॅमसंगने सुरु केला आहे. सॅमसंगने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काही दिवस आधीच एका सेलची घोषणा केली आहे. हा सेल फ्लिपकार्टवर सुरु झाला आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर Samsung Galaxy Days 2025 चे आयोजन केले आहे. हा सेल आजपासून म्हणजेच 16 डिसेंबरपासून सुरु झाला आहे.

लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा….. Oppo Reno 15c चीनमध्ये लाँच, इतकी आहे किंमत

कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी

पुढील 2 दिवस म्हणजेच 18 डिसेंबरपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. या सेलदरम्यान कंपनी त्यांच्या ग्राहकांना सॅमसंग स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर, स्पेशल पेयर-अप डील, सॅमसंग केयर प्लसचे बेनिफिट आणि दूसरे सरप्राईज रिवॉर्ड ऑफर करणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने कंपनीने त्यांच्या ग्राहकांना Samsung Galaxy Days 2025 चे खास सरप्राईज दिले आहे. या सेलमध्ये कोणत्या ऑफर्स उपलब्ध आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

Best Deals on Samsung Devices are coming from 16-18th Dec on Flipkart 🤯
Best time to buy devices for samsung lovers🔥 #samsung #Galaxydays #flipkart pic.twitter.com/yMaHsNbLqb
— MD Talk YT (Manjeet) (@Mdtalk37) December 15, 2025

गॅलेक्सी डेज सेलच्या ऑफर्स

आजपासून फ्लिपकार्टवर गॅलेक्सी डेज सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना सॅमसंगच्या गॅलेक्सी स्मार्टफोवर 12,000 रुपयांपर्यंत एडिशनल एक्सचेंज बोनसचा फायदा मिळणार आहे. यासोबतच सॅमसंगच्या स्मार्टफोन, वियरेबल किंवा दूसऱ्या एक्सेसरीजवर 5000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. सॅमसंगचं असं म्हणणं आहे की, या सेलदरम्यान लॅपटॉपवर देखील मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.

सॅमसंग केयर+ चा फायदा देखील मिळणार

फ्लिपकार्टवरून सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी सॅमसंग केयर+ ची देखील ऑफर देत आहे. या प्लॅनसह कंपनी निवडक गॅलेक्सी स्मार्टफोनवर एक्सीडेंटल आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन ऑफर करणार आहे.

Online Games Redeem Codes: गेमर्ससाठी खुशखबर! फ्री फायर मॅक्समध्ये Faded Wheel इव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड मिळवण्याची संधी

रिवॉर्ड्स आणि लिमिटेड-पीरियड सरप्राइज

फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या गॅलेक्सी डेज सेलदरम्यान सॅमसंग ब्रँड स्टोअरला भेट देणाऱ्या ग्राहकांना सुपरकॉइन्स देखील ऑफर केले जाणार आहेत. यासोबतच मिस्ट्री बॉक्सद्वारे खरेदीदारांना काही निवडक डिव्हाईससाठी खास कूपन देखील दिले जाणार आहेत. यासोबतच, फ्लिपकार्टवर जुना फोन एक्सचेंज केल्यावर चांगला एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Samsung Galaxy फोनची सर्व्हिस भारतात कशी आहे?

    Ans: Samsung ची भारतभर मजबूत सर्व्हिस नेटवर्क असून सर्व्हिस सेंटर्स सहज उपलब्ध आहेत.

  • Que: Samsung Galaxy फोन बजेट युजर्ससाठी योग्य आहेत का?

    Ans: होय, Galaxy A आणि M Series बजेट युजर्ससाठी चांगले पर्याय मानले जातात.

  • Que: Samsung Galaxy फोन कुठून खरेदी करता येतात?

    Ans: Samsung Galaxy फोन Amazon, Flipkart, Samsung Official Store आणि ऑफलाइन दुकानांत उपलब्ध आहेत.

Web Title: Samsung galaxy days 2025 started at flipkart from 16 december offers available on samsung smartphones tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • flipkart
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा….. Oppo Reno 15c चीनमध्ये लाँच, इतकी आहे किंमत
1

लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा….. Oppo Reno 15c चीनमध्ये लाँच, इतकी आहे किंमत

Samsung Galaxy यूजर्सना झटका! A सिरीज स्मार्टफोन महागणार; Galaxy A56 च्या किंमतीत होऊ शकते इतक्या रुपयांची वाढ
2

Samsung Galaxy यूजर्सना झटका! A सिरीज स्मार्टफोन महागणार; Galaxy A56 च्या किंमतीत होऊ शकते इतक्या रुपयांची वाढ

सॅमसंगच्या ३० वर्षांच्या प्रवासाला नवा आयाम; ग्राहक-केंद्रित नावीन्यतेतून भारताच्या विकासाला पाठिंबा
3

सॅमसंगच्या ३० वर्षांच्या प्रवासाला नवा आयाम; ग्राहक-केंद्रित नावीन्यतेतून भारताच्या विकासाला पाठिंबा

Motorola Edge 70 अखेर भारतात लाँच! दमदार फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनने केला धमाका, किंमत जाणून घ्या
4

Motorola Edge 70 अखेर भारतात लाँच! दमदार फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनने केला धमाका, किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.