Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy F70 Pro 5G ची भारतात दमदार एंट्री! किंमत, ऑफर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स एकाच ठिकाणी; जाणून घ्या

Samsung Galaxy F70 Pro 5G Launched: सॅमसंगने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. विक्री सुरु झाल्यानंतर स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 25,999 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2026 | 02:42 PM
Samsung Galaxy F70 Pro 5G ची भारतात दमदार एंट्री! किंमत, ऑफर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स एकाच ठिकाणी; जाणून घ्या

Samsung Galaxy F70 Pro 5G ची भारतात दमदार एंट्री! किंमत, ऑफर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स एकाच ठिकाणी; जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग गॅलेक्सी एफ 70 प्रो 5G भारतात लॉन्च झाला असून, त्याची सुरुवातीची किंमत 25,999 रुपये आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच 120Hz सुपर अमोलेड डिस्प्ले, 6000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • 8 ऑगस्टपासून Flipkart आणि Samsung च्या अधिकृत वेबसाइटवर पहिली सेल सुरू होणार असून, लॉन्च ऑफरमध्ये फोन 23,999 रुपयांपासून उपलब्ध असेल.
Samsung Smartphone Launched: टेक कंपनी सॅमसंगने भारतात त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Samsung Galaxy F70 Pro 5G या नावाने भारतात लाँच केला आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स जाहीर केले होते. त्यानंतर आता अखेर भारतात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा फोन एक्सक्लूसिविली ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Tech Tips: स्टोरेज फुल्ल होण्याची चिंता संपली! फोनच्या गॅलरीमध्ये नाही दिसणार WhatsApp चे फोटो-व्हिडिओ, आत्ताच बदला ‘ही’ सेटिंग

सॅमसंग गॅलेक्सी एफ 70 प्रो 5G ची किंमत

सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन 6GB+ 128GB, 8GB+ 128GB आणि 8GB+ 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये, 8GB+ 128GB व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आणि 8GB+ 256GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन अल्फा ब्लॅक आणि ऑरा ग्रीन रंग पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री 8 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे वेबसाईटसह फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. स्मार्टफोन 23,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. इतर स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 27,999 रुपये आणि 32,999 रुपये होणार आहे.  (फोटो सौजन्य: Samsung) 

सॅमसंग गॅलेक्सी एफ 70 प्रो 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच एफएचडी+ सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनच्या मिड बजेट फोनच्या प्रोटेक्शनसाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला विक्टस प्लस दिले आहे. या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी दिली आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन बाईपास चार्जिंगला सपोर्ट करतो.

याशिवाय, स्मार्टफोनमध्ये सर्किल-टू-सर्च आणि गूगल जेमिनी सारखे एआय फीचर्स देखील देण्यात आले आहेत. कंपनी फोनच्या खरेदीवर 6 वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्स आणि ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड ऑफर करणार आहे. हा लेटेस्ट लाँच स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित वनयूआई 8.5 सह लाँच केला आहे.

7000mAh बॅटरी अन् आकर्षक लूक! नव्या Honor स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; किंमत पाहून व्हाल चकित

सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 12 मेगापिक्सेलच्या एचडीआर सेल्फी कॅमेरासह उपलब्ध आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य ओआयएस कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देखील आहे. या फोनचा मागील कॅमेरा 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेटवर चालतो आणि यात 8GB एलपीडीडीआर5एक्स रॅम व 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

Web Title: Samsung galaxy f70 pro 5g launched in india with amazing features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • samsung
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
1

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
2

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
3

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
4

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.