Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर

Samsung Galaxy M08 AND Samsung Galaxy F08 Launched: सॅमसंगने भारतात दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्मार्टफोन्समध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोन्सच्या किंमती अद्याप जाहिर करण्यात आल्या नाहीत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 03, 2026 | 11:02 AM
6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा... Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा... Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • भारतीय बाजारात दोन नवीन नवीन बजेट स्मार्टफोन्स लाँच
  • दोन्ही डिव्हाईस कंपनीच्या वेबसाईटवर कमिंग सूनच्या टॅगसह लिस्ट
  • दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मोठी बॅटरी, 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि दिर्घकाळापर्यंत सॉफ्टवेअर अपडेट्स देण्याचा दावा
Samsung Smartphone Launched:सॅमसंगने भारतीय बाजारात त्यांचे दोन नवीन बजेट स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Samsung Galaxy M08 आणि Samsung Galaxy F08 यांचा समावेश आहे. हे दोन्ही डिव्हाईस कंपनीच्या वेबसाईटवर कमिंग सूनच्या टॅगसह लिस्ट करण्यात आले आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मोठी बॅटरी, 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि दिर्घकाळापर्यंत सॉफ्टवेअर अपडेट्स देण्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीने अद्याप त्यांच्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीचा खुलासा केला नाही.

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर

सॅमसंग गॅलेक्सी एम 08 आणि सॅमसंग गॅलेक्सी एफ 08 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

सॅमसंग गॅलेक्सी एम 08 आणि सॅमसंग गॅलेक्सी एफ 08 मध्ये 6.7 इंच एचडी+ पीएलएस एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. दोन्ही डिव्हाईसचे वजन केवळ 197 ग्रॅम आणि जाडी 8.0mm आहे. डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग मिळणार आहे. तर सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.  (फोटो सौजन्य: Samsung) 

प्रोसेसर

दोन्ही फोन्समध्ये पावर देण्यासाठी मीडियाटेक हेलिओ G99+ ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे, ज्याची अधिकतम क्लॉक स्पीड 2.2GHz पर्यंत आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळणार आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी दोन्ही डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा मिळणार आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा मिळणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. प्रायमरी कॅमेरा ऑटोफोकस आणि 10x डिजिटल झूम सपोर्टसह येतो. तर व्हिडीओ रेकॉर्डिंग फुल एचडी 30fps पर्यंत होऊ शकते.

बॅटरी

दोन्ही डिव्हाईसमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी मिळणार आहे. दोन्ही स्मार्टफोन्सचा चार्जर बॉक्समध्ये मिळणार नाही. डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 17 मिळणार आहे. सॅमसंगच्या या फोन्सना सहा पिढ्यांपर्यंत ओएस अपग्रेड्स आणि सहा वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्स मिळतील. याचा अर्थ असा की, या दोन्ही फोन्सना 2032 पर्यंत सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे.

बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कनेक्टिव्हिटी फीचर्स

सॅमसंग डिव्हाईसमध्ये सर्कल टू सर्च, क्विक शेअर, नॉक्स वॉल्ट आणि स्मार्टथिंग्स सारखे फीचर्स देखील मिळणार आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोन्समध्ये 4G LTE, ड्युअल सिम, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.3, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टची सुविधाही देण्यात आली आहे.

Web Title: Samsung galaxy m08 and samsung galaxy f08 launched in indian smartphone market hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर
1

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
2

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स
3

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
4

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.