Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Smartphone: Galaxy M-सीरीजबाबत समोर आली नवीन अपडेट, लवकरच लाँच होणार हे ब्रँड न्यू स्मार्टफोन्स

Galaxy M05 मध्ये, कंपनीने 2MP डेप्थ कॅमेरा सेन्सरसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला होता. कंपनी आगामी Galaxy M06 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा सेन्सरमध्ये काही अपग्रेड करू शकते अशी अपेक्षा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 25, 2025 | 12:45 PM
Samsung Smartphone: Galaxy M-सीरीजबाबत समोर आली नवीन अपडेट, लवकरच लाँच होणार हे ब्रँड न्यू स्मार्टफोन्स

Samsung Smartphone: Galaxy M-सीरीजबाबत समोर आली नवीन अपडेट, लवकरच लाँच होणार हे ब्रँड न्यू स्मार्टफोन्स

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक असलेला सॅमसंग लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोन्समध्ये Samsung Galaxy M16 5G आणि Samsung Galaxy M06 5G यांचा समावेश असणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स लवकरच लाँच होणार आहेत. स्मार्टफोनची लाँचिंग डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच या स्मार्टफोन्सचं लाँचिंग होणार आहे, कारण दोन्ही सॅमसंग फोन बीआयएस सर्टिफिकेशनमध्ये आढळले आहेत. यासोबतच, या दोन्ही स्मार्टफोन्सचे सपोर्ट पेज देखील लाईव्ह झाले आहेत.

Apple iPhone 16e: काय सांगता! नवीन आयफोन तब्बल 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी, या दिवशी सुरु होणार विक्री

आता सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची माहिती ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉनवर देण्यात आली आहे. त्यामुळे Samsung Galaxy M16 5G आणि Samsung Galaxy M06 5G च्या लाँचिंगबाबत आता सर्वचजण प्रचंड उत्सुक आहेत. Samsung Galaxy M16 5G आणि Samsung Galaxy M06 5G असतील, मागील मॉडेल्स Samsung Galaxy M15 5G आणि Samsung Galaxy M05 ची जागा घेतील. दोन्ही सॅमसंग फोनबाबत काही माहिती समोर आली आहे, त्यानुसार अशी शक्यता वर्तवली जात आहे की स्मार्टफोन 30 ते 40 हजार रुपयांच्या किंमतीत असण्याची शक्यता आहे. दोन्ही स्मार्टफोन्सचे काही संभाव्य स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Samsung Galaxy M16 5G आणि Samsung Galaxy M06 5G चे सपोर्ट पेज लाईव्ह

Samsung Galaxy M06 5G चा मॉडेल नंबर SM-M166P/DS आहे, ज्याचे सपोर्ट पेज Samsung च्या वेबसाइटवर लाईव्ह झाले आहे. हा फोन Geekbench वर देखील दिसला आहे. हा सॅमसंग फोन MediaTek Dimensity 6300 SoC, 8GB रॅम आणि Android 14 वर आधारित One UI 6 वर चालेल. या सॅमसंग फोनचे स्पेसिफिकेशन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच झालेल्या सॅमसंग Samsung Galaxy A16 सारखेच असू शकतात.

Amazon वर लाईव्ह झालेल्या Samsung Galaxy M16 5G च्या टीझरवरून असे दिसून येते की त्याची रचना Galaxy M06 सारखीच असेल, ज्याचा कॅमेरा डिझाइन वेगळे असेल. Galaxy M16 स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 SoC, 6GB पर्यंत RAM असेल आणि तो Android 15 वर आधारित One UI 7 वर चालेल. दोन्ही स्मार्टफोनना 4 वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टम आणि सुरक्षा अपडेट मिळतील. Samsung Galaxy M16 5G आणि Samsung Galaxy M06 5G या दोन्ही स्मार्टफोनचे कॅमेरा मॉड्यूल आणि डिझाईन एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे.

Apple iOS Update: Apple च्या नवीन अपडेटमध्ये मिळालं Priority Notifications आणि अनेक कमाल AI फीचर्स, अशी करा सेटिंग

सॅमसंगचा आगामी स्मार्टफोन ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे खरेदी करता येईल. हे फोन अमेझॉन, सॅमसंगचे ऑनलाइन स्टोअर, ऑफलाइन स्टोअर्स आणि पार्टनर रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येतील. या दोन्ही सॅमसंग स्मार्टफोनना चार वर्षांसाठी अपडेट्स मिळतील.

Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G: संभाव्य कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

आगामी Galaxy M16 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. तसेच, Galaxy M06 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. सॅमसंगने गेल्या वर्षी गॅलेक्सी M15 5G स्मार्टफोनमध्ये 50 50MP चा प्राथमिक कॅमेरा दिला होता. यासोबतच, मागील कॅमेरा सेटअपमध्ये 5MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला होता.

Web Title: Samsung galaxy m16 5g and samsung galaxy m06 5g will launch soon in india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
3

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
4

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.