Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?

Upcoming Smartphone: सॅमसंग लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. आगामी स्मार्टफोनचा टीझर Amazon वर शेअर करण्यात आला आहे. या आगामी स्मार्टफोनबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 14, 2025 | 01:43 PM
Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?

Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय आणि जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असणारी सॅमसंग लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. हा आगामी स्मार्टफोन भारतात Samsung Galaxy M36 या नावाने लाँच केला जाणार आहे. सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार, याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र लवकरच या स्मार्टफोनची भारतात एंट्री होण्याची शक्यता आहे.

DoT ने लागू केला नवा नियम! एक सोपी पद्धत.. क्षणातच प्रीपेड वरून पोस्टपेड होणार तुमचा नंबर, वाचा सविस्तर

आगामी स्मार्टफोनचा टीझर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर शेअर करण्यात आला आहे. या टिझरमध्ये आगामी स्मार्टफोनची डिझाईन आणि कॅमेरा मॉड्यूलची झलक पाहायला मिळत आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली नाही. मात्र स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच त्याचे काही अपेक्षित स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. चला तर मग कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

Samsung Galaxy M36 इंडिया लाँच डिटेल्स

Samsung Galaxy M36 स्मार्टफोनच्या इंडिया लाँचिंगचा टिझर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर शेअर करण्यत आला आहे. टीझर फोटोमध्ये कंपनीने Monster AIcon असं लिहीलं आहे. यामुळे असं अंदाज लावला जाऊ शकतो की, सॅमसंगचा हा बजेट फोन एआय फीचर्ससह लाँच केला जाणार आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे.

Samsung Galaxy M36 5G launching in India soon#Samsung #GalaxyM365G pic.twitter.com/dadg2C0cmr — Prathap G (@prathapgtech) June 13, 2025

Samsung Galaxy M36 मध्ये काय असणार खास?

Samsung Galaxy M36 स्मार्टफोन गीकबेंचच्या लिस्टिंगमध्ये स्पॉट झाला आहे. हा फोन कंपनीच्या Exynos 1380 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. यापूर्वी कंपनीने Galaxy M35 मध्ये देखील हीच चिपसेट दिली होती. सॅमसंगचा फोन बजेट मिडरेंजमध्ये लाँच केला जाणार आहे. अपग्रेड्सबद्दल बोलायचं झालं तर Galaxy M36 मधील AI फीचर या फोनचे हाइलाइट्स असणार आहेत. Geekbench परफॉर्मेंसबद्दल बोलायचं झालं तर Galaxy M36 ने सिंगल कोर टेस्टमध्ये 1004 पॉइंट्स आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 2886 पॉइंट्स मिळवले आहेत. अपकमिंग Galaxy M36 स्मार्टफोन 6GB रॅम आणि Android 15 वर आधारित One UI 7 वर चालणार आहे. सध्या या Samsung फोनबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. मात्र लवकरच कंपनी आगामी स्मार्टफोनबद्दल काही अपडेट्स शेअर करेल अशी अपेक्षा आहे.

Father’s Day 2025: फक्त स्मार्टवॉच नाही, यंदा फादर्स डे वडीलांना गिफ्ट करा त्यांचा हेल्थ पार्टनर! किंमत 2500 हजारांहून कमी

काय आहे किंमत?

Galaxy M36 स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Galaxy M35 ला रिप्लेस करणार आहे. हा स्मार्टफोन कंपनीने जुलै 2024 मध्ये लाँच केला होता. हा फोन 19999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर करण्यात आला होता. नवीन गॅलेक्सी M36 स्मार्टफोन 20 हजार रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये देखील आणला जाऊ शकतो.

Web Title: Samsung galaxy m36 smartphone will launch soon with ai features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.