Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिड रेंज सेगमेंटमध्ये भारतात आला Samsung चा नवा Smartphone, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज!

Samsung Galaxy M56 Launched: Samsung चा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 18, 2025 | 08:02 AM
मिड रेंज सेगमेंटमध्ये भारतात आला Samsung चा नवा Smartphone, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज!

मिड रेंज सेगमेंटमध्ये भारतात आला Samsung चा नवा Smartphone, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज!

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन आणि टेक कंपनी Samsung ने भारतीय बाजारात त्यांचे नवीन डिव्हाईस लाँच केले आहे. हे नवीन स्मार्टफोन डिव्हाईस भारतात Samsung Galaxy M56 या नावाने लाँच करण्यात आले आहे. कंपनीने गेल्या वर्षी Galaxy M55 स्मार्टफोन लाँच केला होता. आता नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M56 हा Galaxy M55 चा उत्तराधिकारी म्हणून लाँच करण्यात आला आहे. हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस स्क्रीन प्रोटेक्शन, AI फीचर्स आणि लो-लाइट फोटोग्राफी फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे.

खुशखबरी! Instagram आणि Facebook प्रमाणेच आता Snapchat वरूनही करता येणार बंपर कमाई, वाचा पैसे कमवण्याची नवी पद्धत

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लाँच करण्यात आलेल्या नवीन Samsung Galaxy M56 स्मार्टफोनला सहा वर्षांसाठी अपडेट्स मिळणार आहेत. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. शिवाय कंपनी या स्मार्टफोनच्या पहिल्या विक्रीवर काही ऑफर्स आणि डिस्काऊंट देखील ऑफर करत आहे. त्यामुळे हा बजेट स्मार्टफोन ग्राहकांना आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याती संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

Samsung Galaxy M56 ची किंमत आणि विक्री ऑफर

Samsung Galaxy M56 स्मार्टफोन भारतात 24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ऑफर्ससह खरेदी करता येईल. या फोनची विक्री 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता अमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होणार आहे.
स्मार्टफोनवरील ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर या फोनवर 3000 रुपयांची फ्लॅट सूट उपलब्ध आहे. Samsung Galaxy M56 स्मार्टफोन लाइट ग्रीन आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

Samsung Galaxy M56 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Samsung M56 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन आणि व्हिजन बूस्टर सपोर्ट आहे.

Samsung Galaxy M56 launched in India.
Price 💰 ₹27,999 (8GB+128GB)
Specifications
📱 6.73″ FHD+ sAMOLED+ flat display 120Hz refresh rate, Gorilla glass victus+ protection
🔳 Exynos 1480 chipset
LPDDR5x RAM & UFS 3.1 storage
📸 50MP main+ 8MP Ultrawide+ 2MP macro camera
🤳 12MP… pic.twitter.com/W8tCPFwPNk
— Abhishek Yadav (@yabhishekhd) April 17, 2025

प्रोसेसर आणि मेमरी

हा नवीन सॅमसंग फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 8GB LPDDR5x रॅम आणि 128GB आणि 256GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेज आहे. या सॅमसंग फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

ऑपरेटिंग सिस्टम

सॅमसंगचा लेटेस्ट फोन Android 15 OS वर आधारित One UI 7 कस्टम स्किनवर चालतो. या फोनमध्ये AI Eraser, Edit Suggestions आणि Image Clipper सारखे AI फीचर्स उपलब्ध आहेत. या सॅमसंग फोनसाठी, कंपनी 6 वर्षांसाठी अँड्रॉइड आणि सुरक्षा अपडेट जारी करेल.

Motorola ने उडवली स्मार्टफोन कंपन्यांची झोप! स्वस्तात लाँच केला Stylus Pen सपोर्टवाला स्मार्टफोन, असे आहेत फीचर्स

कॅमेरा

Samsung Galaxy M56 स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. यात 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात 12 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

Samsung Galaxy M56 स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, या नवीन स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, ब्लूटूथ, ड्युअल-बँड वाय-फाय, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Samsung galaxy m56 launched in india with powerful battery know about the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 08:02 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स
1

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा
2

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

iPhone सारखा प्रिमियम लूक आणि 10800mAh बॅटरीची ताकद… Honor च्या नव्या फोनने सर्वांनाच फोडला घाम, किंमत तुम्हाला परवडणारी
3

iPhone सारखा प्रिमियम लूक आणि 10800mAh बॅटरीची ताकद… Honor च्या नव्या फोनने सर्वांनाच फोडला घाम, किंमत तुम्हाला परवडणारी

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा
4

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.