Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल 7600mAh बटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट… iQOO च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, फीचर्सवर एक नजर टाका

iQOO 15R Launched: भारतात धमाका करण्यासाठी आयक्यू पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. iQOO ने मिड रेंज किंमतीत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony LYT-700V प्रायमरी कॅमेरा दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2026 | 02:11 PM
तब्बल 7600mAh बटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट... iQOO च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, फीचर्सवर एक नजर टाका

तब्बल 7600mAh बटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट... iQOO च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, फीचर्सवर एक नजर टाका

Follow Us
Close
Follow Us:
  • iQOO 15R तीन व्हेरिअंटमध्ये लाँच
  • लेटेस्ट स्मार्टफोन मिंड रेंज किंमतीत लाँच
  • स्मार्टफोनमध्ये OIS सह 50-मेगापिक्सेलचा Sony LYT-700V प्रायमरी कॅमेरा
टेक कंपनी iQOO ने भारतात आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा लेटेस्ट स्मार्टफोन iQOO 15R या नावाने लाँच करण्याच आला आहे. iQOO 15R कंपनीच्या फ्लॅगशिप लाइनअपमधील लेटेस्ट डिव्हाईस आहे. iQOO 15R पूर्वी कंपनीने iQOO 15 लाँच केला होता. कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट iQOO 15R मध्ये क्वालकॉमचा दमदार स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरासह डुअल-कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7600 mAh बॅटरी दिली आहे. याशिवाय डिव्हाईसमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. डिव्हाईस स्मूथ स्क्रॉल एक्सपीरियंससाठी 144Hz रिफ्रेश रेट वाली 1.5K AMOLED स्क्रीन देखील ऑफर करते. लेटेस्ट स्मार्टफोन मिंड रेंज किंमतीत लाँच करण्यात आला आहे.

WhatsApp New Rule: भारत सरकारने घेतला मोठा निर्णय! आता सिमशिवाय नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, काय आहे नवा नियम? जाणून घ्या

iQOO 15R I2508 launched in India.
Price 💰 ₹44,999
Specifications:
📲 6.59″ 1.5K LTPS OLED flat TCL CSOT C9+ display, 144Hz refresh rate, 1800nits HBM, 4320Hz PWM dimming, 459 PPI, Schott Xensation Alpha display protection
⬛ Snapdragon 8 Gen 5 SoC & Q2 gaming chip
– LPDDR5X… pic.twitter.com/pqBnewNVwx
— Abhishek Yadav (@yabhishekhd) February 24, 2026

iQOO 15R ची किंमत आणि उपलब्धता

iQOO 15R स्मार्टफोन 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB अशा तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 44,999 रुपये है, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 47,999 रुपये आहे आणि टॉप-एंड 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 52,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X) 

iQOO 15R चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर iQOO च्या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 6.59-इंच 1.5K (1,260 x 2,750 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 5,000 निट्सपर्यंत लोकल पीक ब्राइटनेस आणि HDR10+ सर्टिफिकेशन देण्यात आले आहे. तथापी डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेटचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर बेस्ड OriginOS 6 वर आधारित आहे. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेट, 12GB पर्यंत LPDDR5x रॅम, 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज मिळणार आहे.

ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन… सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

iQOO 15R चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर स्मार्टफोनमध्ये OIS सह 50-मेगापिक्सेलचा Sony LYT-700V प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस देण्यात आला आहे. तसेच समोरील बाजूला स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 7,600mAh ची लिथियम-आयन बॅटरी आणि 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि बाईपास चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Web Title: Iqoo 15r launched in india smartphone has 7600mah battery and 100w fast charging support know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?
1

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
2

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध
3

खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध

Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन… फीचर्स वाचून थक्क व्हाल!
4

Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन… फीचर्स वाचून थक्क व्हाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.