Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo V70 Elite vs OnePlus 15R: परफॉर्मंस की कॅमेरा? 50 हजारांत कोणता फोन ठरेल बेस्ट? जाणून घ्या

Vivo vs OnePlus: OnePlus 15R मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 चिपसेट आहे तर Vivo V70 Elite मध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 चिपसेट दिला आहे. दोन्ही स्मार्टफोन्स दमदार आहेत मात्र परफॉर्मंसच्या बाबतीत OnePlus डिव्हाईस पावरफुल आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2026 | 07:53 PM
Vivo V70 Elite vs OnePlus 15R: परफॉर्मंस की कॅमेरा? 50 हजारांत कोणता फोन ठरेल बेस्ट? जाणून घ्या

Vivo V70 Elite vs OnePlus 15R: परफॉर्मंस की कॅमेरा? 50 हजारांत कोणता फोन ठरेल बेस्ट? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • Vivo V70 Elite ची सुरुवातीची किंमत 51,999 रुपये
  • OnePlus 15R मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 चिपसेट
  • Vivo V70 Elite मध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3
टेक कंपनी विवोने अलीकडेच नवीन V70 सीरीज लाँच केली आहे. या सिरीजमधील Vivo V70 Elite हे सर्वात प्रिमियम मॉडेल आहे. तर OnePlus 15R आधीच प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले असून डिव्हाईस मजबूत परफॉर्मंस आणि जबरदस्त फीचर्स ऑफर करतो. दोन्ही स्मार्टफोन 50 हजार रुपयांच्या रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहे. यापैकी कोणता फोन तुमच्यासाठी बेस्ट आहे, तुम्हाला माहिती आहे का? दोन्ही स्मार्टफोनच्या फीचर्स आणि किंमतीची तुलना करूया.

तब्बल 7600mAh बटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट… iQOO च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, फीचर्सवर एक नजर टाका

स्मार्टफोनची किंमत?

OnePlus 15R स्मार्टफोन 47,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे, यामध्ये 12GB रॅम दिला आहे. तर Vivo V70 Elite ची सुरुवातीची किंमत 51,999 रुपये आहे, ज्यामध्ये 8GB रॅम मिळणार आहे. जर तुम्हाला जास्त रॅम पाहिजे असेल तर तुम्ही वनप्लस स्मार्टफोनची निवड करू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest)

परफॉर्मंस

OnePlus 15R मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 चिपसेट आहे, जो 3nm प्रोसेसवर आधारित आहे. याचा AnTuTu स्कोर सुमारे 2.95 मिलियनपर्यंत पोहोचला आहे. गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी हा स्मार्टफोन अधिक दमदार आहे. तर Vivo V70 Elite मध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 देण्यात आला आहे, जो 4nm प्रोसेसवर आधारित आहे. हेवी गेमिंग किंवा हाय-परफॉर्मेंसमध्ये वनप्लस पुढे आहे.

बॅटरी

OnePlus 15R मध्ये 7400mAh बॅटरी दिली आहे तर Vivo मध्ये 6500mAh बॅटरी देण्यात आला आहे. Vivo 90W चार्जिंगला सपोर्ट करतो, तर OnePlus 80W चार्जिंगला सपोर्ट करतो. वनप्लस दिर्घकाळ बॅटरी लाईफ ऑफर करतो.

कॅमेरा

Vivo V70 Elite चा कॅमेरा सर्वात दमदार आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP प्राइमरी कैमरा (OIS), 50MP टेलीफोटो (3x ऑप्टिकल झूम), 8MP अल्ट्रा-वाइड, ZEISS ट्यूनिंगसह अधिक चांगले पोर्ट्रेट आणि नॅचुरल कलर प्रोसेसिंग मिळते. OnePlus 15R मध्ये टेलीफोटो कॅमेरा नाही. जर तुम्हाला ऑप्टिकल झूम आणि वर्सेटाइल कॅमेरा पाहिजे असेल तर तुम्ही विवोची निवड करू शकता.

ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन… सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

डिस्प्ले आणि डिझाईन

OnePlus 15R मध्ये 6.83-इंच AMOLED डिस्प्ले आणि 165Hz रिफ्रेश रेट आहे. तर Vivo V70 Elite मध्ये 6.59-इंच 120Hz डिस्प्ले आहे.

कनेक्टिविटी आणि सॉफ्टवेयर

दोन्ही फोन अँड्रॉईड 16 वर आधारित आहे. डिव्हाईसला 4 वर्षांचे OS अपडेट देण्याचे वचन देण्यात आले आहे.

Web Title: Vivo v70 elite vs oneplus 15r which smartphone offer best performance and camera in 50 thousand price range tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
1

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
2

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
3

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
4

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.