Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चे जुने स्मार्टफोन आता होणार सुपरफास्ट, या डिव्हाईसना मिळणार Galaxy One UI 7 Update चा सपोर्ट! वाचा पूर्ण लिस्ट

Samsung Galaxy One UI 7 Update: स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने त्यांच्या डिव्हाईससाठी Samsung Galaxy One UI 7 Update जारी केलं आहे. कोणत्या डिव्हाईससाठी हे अपडेट कधी रोलआऊट केलं जाणार आहे, याबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 15, 2025 | 11:31 AM
Samsung चे जुने स्मार्टफोन आता होणार सुपरफास्ट, या डिव्हाईसना मिळणार Galaxy One UI 7 Update चा सपोर्ट! वाचा पूर्ण लिस्ट

Samsung चे जुने स्मार्टफोन आता होणार सुपरफास्ट, या डिव्हाईसना मिळणार Galaxy One UI 7 Update चा सपोर्ट! वाचा पूर्ण लिस्ट

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन आणि दिग्गज टेक कंपनी असणाऱ्या Samsung ने त्यांच्या डिव्हाईससाठी One UI 7 अपडेट अखेर जारी केलं आहे. 7 एप्रिल रोजी हे अपडेट जारी करण्यात आलं आहे. या अपडेटमुळे सॅमसंग युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. कारण या अपडेटमुळे सॅमसंगच्या गॅलेक्सी फोन आणि टॅब्लेटमध्ये नवीन फीचर्स, सुधारित व्हिज्युअल्स आणि AI एआई-बेस्ड टूल्सचा समावेश केला जाणार आहे.

Google Chrome यूजर्स सावधान! सरकारने दिली वॉर्निंग, धोक्यात आहे तुमचा पर्सनल डेटा; नेमकं प्रकरण आहे तरी काय?

रिलीज करण्यात आलेलं नवीन अपडेट अँड्रॉइड 15 बेस्ड आहे आणि हे अपडेट काही निवडक युजर्ससाठी मार्चमध्ये बीटा आवृत्ती म्हणून उपलब्ध होते. आता या अपडेटचे स्टेबल वर्जन गॅलेक्सी स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या अधिक डिव्हाईसाठी रिलीज करण्यात आलं आहे. याची सुरुवात गॅलेक्सी S24 आणि Z सिरीजपासून करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

One UI 7 अपडेटमध्ये मिळणार हे खास फीचर्स

AI सिलेक्ट: युजर्स एज पॅनल स्वाइप करून व्हिडिओ GIF म्हणून सेव्ह करू शकतात.

ऑडिओ इरेजर: व्हिडिओमधून अवांछित पार्श्वभूमी आवाज काढून टाकतो.

लेखन सहाय्य: संदेश आणि डाक्यूमेंट्समधील मजकूर फॉर्मेट करण्यास आणि सारांशित करण्यास मदत करते.

नाऊ बार: हे लॉक स्क्रीनच्या तळाशी असलेल्या काही अ‍ॅप्ससाठी रिअल-टाइम अपडेट्स देते.

गुगल जेमिनी इंटिग्रेशन: युजर्स नैसर्गिक भाषेतील व्हॉइस कमांड वापरून त्यांचे डिव्हाइस शोधू शकतात, नेव्हिगेट करू शकतात आणि नियंत्रित करू शकतात.

One UI 7 अपडेट टाइमलाइन

सॅमसंगने अलीकडेच जगभरातील अनेक प्रदेशांसाठी One UI 7 अपडेट टाइमलाइन शेअर केली आहे . या अपडेटचे रोलआउट 7 एप्रिलपासून सुरू झाले आहे. 7 एप्रिल रोजी काही निवडक डिव्हाईससाठी हे अपडेट जारी करण्यात आलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अधिकृत One UI 7 अपडेट 7 एप्रिल रोजी अमेरिकेत Galaxy S24 सिरीज, Galaxy Z Flip 6 आणि Z Fold 6 साठी लाँच केले जाईल. आता हे अपडेट कोणत्या प्रदेशात कोणत्या डिव्हाईससाठी जारी केलं जाणार आहे, त्याची यादी पाहूया.

दक्षिण कोरियामध्ये हे अपडेट 7 एप्रिल रोजी जारी करण्यात आलं. अमेर‍िका, कनाडा, नॉर्वे, स्वीडनमध्ये हे अपडेट 10 एप्रिल रोजी जारी केलं जाणार आहे आणि मलेशिया, सिंगापुरमध्ये हे अपडेट 14 रोजी जारी केलं जाणार आहे.

हा आहे Jio चा परवडणारा रिचार्ज प्लॅन! 2GB हाय-स्पीड डेटासह मिळतो OTT प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस, इतकी आहे किंमत

Samsung Galaxy One UI 7 Update: सपोर्टेड डिवाइस

April 2025

  • Galaxy Z Fold5 and Galaxy Z Flip5
  • Galaxy Tab S10+ and Galaxy Tab S10 Ultra
  • Galaxy S23, Galaxy S23+ and Galaxy S23 Ultra
  • Galaxy S24 FE

May 2025

  • Galaxy Z Fold4 and Galaxy Z Flip4
  • Galaxy Tab S9, Galaxy Tab S9+ and Galaxy Tab S9 Ultra
  • Galaxy S23 FE
  • Galaxy Z Fold3 and Galaxy Z Flip3
  • Galaxy A34
  • Galaxy A35
  • Galaxy S22, Galaxy S22+ and Galaxy S22 Ultra
  • Galaxy Tab S8, Galaxy Tab S8+ and Galaxy Tab S8 Ultra
  • Galaxy S21, Galaxy S21+ and Galaxy S21 Ultra
  • Galaxy A16
  • Galaxy Quantum5
  • Galaxy Quantum4

June 2025

  • Galaxy Tab S9 FE and Galaxy Tab S9 FE+
  • Galaxy A53
  • Galaxy A33
  • Galaxy A25
  • Galaxy A24
  • Galaxy A15
  • Galaxy Quantum3
  • Galaxy Jump3
  • Galaxy Jump2
  • Galaxy Buddy3
  • Galaxy Tab A9 and Galaxy Tab A9+
  • Galaxy Tab Active5
  • Galaxy Tab Active4 Pro
  • Galaxy Wide 7

Web Title: Samsung galaxy one ui 7 update roll outs for the galaxy s24 series tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 08:01 AM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
1

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
2

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
3

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
4

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.