Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Price Dropped: 59,999 रुपयांचा Samsung चा हा स्मार्टफोन केवळ 35,399 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी! फ्लॅगशिप फीचर्सने सुसज्ज

Samsung Galaxy S24 FE: सॅमसंगचे नवीन स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच जुन्या स्मार्टफोनच्या किंमतीत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. Samsung Galaxy S24 FE या स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांहून अधिक डिस्काऊंट उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 21, 2025 | 07:45 PM
Price Dropped: 59,999 रुपयांचा Samsung चा हा स्मार्टफोन केवळ 35,399 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी! फ्लॅगशिप फीचर्सने सुसज्ज

Price Dropped: 59,999 रुपयांचा Samsung चा हा स्मार्टफोन केवळ 35,399 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी! फ्लॅगशिप फीचर्सने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी सॅमसंगचा आगामी इव्हेंट unpacked 2025 पुढील महिन्यात आयोजित केला जाणार आहे. याबाबत सतत नवीन अपडेट समोर येत आहेत. अशी माहिती समोर आली आहे की या इव्हेंटमध्ये कंपनी त्यांचे तीन नवीन स्मार्टफोन्स आणि स्मार्टवॉच लाँच करणार आहे. याशिवाय एक एअरबर्ड्स देखील लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

I’m not a robot: एका वाक्यावर क्लिक करताच कसं समजतं तुम्ही माणूस आहात की रोबोट? या स्मार्ट प्रोसेसमध्ये दडलंय बरंच काही

मात्र या आगामी गॅजेट्सच्या लाँचिंगपूर्वीच आता कंपनीच्या जुन्या डिव्हाईसची किंमत कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सॅमसंगच्या एका प्रीमियम स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ही ऑफर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला सॅमसंगचे प्रीमियम फोन अत्यंत कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग आपण या ऑफरबद्दल आणखी जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी Samsung Galaxy S24 FE ची किंमत कमी करण्यात आली आहे. हे डिव्हाईस सप्टेंबर महिन्यात 59,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे डिव्हाईस 35,399 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. Amazon वरून तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. या स्मार्टफोनचे 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट Amazon वर 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर बँक ऑफर आणि नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये Exynos 2400e चिपसेट देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S24 FE वरील डिस्काउंट ऑफर

Amazon वरून तुम्ही गॅलेक्सी S24 FE चे 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेले बेस व्हेरिअंट 35,399 रुपयांना खरेदी करू शकता, या स्मार्टफोनची लाँच प्राईज 59,999 रुपये आहे. अशाच ऑफर्स स्मार्टफोनच्या इतर व्हेरिअंट्सवर देखील उपलब्ध आहेत. कंपनी काही बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहारांद्वारे केलेल्या खरेदीवर 1,250 रुपयांची अतिरिक्त सूट देखील देत आहे. त्यानंतर फोनची किंमत आणखी कमी होते.

Samsung Galaxy S24 FE चे स्पेसिफिकेशन

Samsung ने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गॅलेक्सी S24 FE स्मार्टफोन ब्लू, ग्रेफाइट आणि मिंट शेड्समध्ये लाँच केला होता. डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंचचा फुल-HD+ डायनामिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Exynos 2400e चिपसेट देखील देण्यात आला आहे.

Samsung च्या Unpacked ईव्हेंटची तारीख आली समोर, फोल्डेबल फोनसह हे गॅजेट्स होणार लाँच; असं पाहू शकता लाईव्ह स्ट्रिमिंग

गॅलेक्सी S24 FE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन म्हणजेच OIS सह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच, फोनमध्ये OIS आणि 3x ऑप्टिकल झूमसह 8-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आहे. डिव्हाइसमध्ये 10-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी याला IP68 रेटिंग आहे. याशिवाय, फोनमध्ये 25W वायर्ड चार्जिंग आणि 4,700mAh बॅटरी आहे.

Web Title: Samsung galaxy s24 fe price dropped know about the amazon offers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • amazon
  • samsung
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.