Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन… जाणून घ्या ऑफर्स

Samsung Galaxy S25 5G Price Dropped: अ‍ॅमेझॉनवर प्रिमियम सॅमसंग स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. अनेक पावरफुल फिचर्सने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन आता अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. स्मार्टफोनवरील ऑफर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 21, 2026 | 12:19 PM
Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन... जाणून घ्या ऑफर्स

Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन... जाणून घ्या ऑफर्स

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग गॅलेक्सी एस 25 5G अ‍ॅमेझॉनवर मोठ्या डिस्काऊंटमध्ये उपलब्ध आहे.
  • बँक ऑफर्स आणि एक्सचेंजमुळे फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते.
  • दमदार प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 120Hz डिस्प्लेमुळे हा प्रीमियम 5G फोन ठरतो.
तुम्ही गेल्या बऱ्याच काळापासून एक प्रिमियम सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? पण बजेटमुळे थांबला आहात का? तर आता तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. 60 हजार रुपयांहून कमी किंमतीत तुम्ही प्रिमियम Samsung Galaxy S25 5G खरेदी करू शकता. दमदार फीचर्स, पावरफुल बॅटरी आणि तगडा कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनवर आता डिस्काऊंट आणि ऑफर्स उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला हा स्मार्टफोन आता त्याच्या लाँच किंमतीपेक्षा अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

WhatsApp Update: चॅट न उघडताच दिसणार ऑनलाइन स्टेटस? लवकरच येणार Instagram सारखे ग्रीन डॉट फीचर…

अ‍ॅमेझॉनवर धमाकेदार ऑफर्स उपलब्ध

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर सध्या सॅमसंग गॅलेक्सी एस 25 5G हा 60 हजार रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर थेट 27 टक्के डिस्काऊंट ऑफर करत आहे. तसेच या स्मार्टफोनवर काही बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे किंमत आणखी कमी होणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील असा एखादा प्रिमियम स्मार्टफोन शोधत असाल ज्याची किंमत 60 हजार रुपयांच्या रेंजमध्ये असेल, तर सॅमसंग गॅलेक्सी एस 25 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

सॅमसंग गॅलेक्सी एस 25 5G वर जबरदस्त डिस्काऊंट

खरं तर, प्रिमियम सेगमेंटमधील सॅमसंग गॅलेक्सी एस 25 5G स्मार्टफोन भारतात 77,990 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता अ‍ॅमेझॉनवरून तुम्ही हा प्रिमियम स्मार्टफोन केवळ 56,830 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला या स्मार्टफोनच्या खरेदीवर थेट 27 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. म्हणजेच सुमारे 20 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. तसेच स्मार्टफोनवर काही बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहे.

एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायाचा वापर केल्यास ग्राहकांना 1 हजार रुपयांची सूट मिळणार आहे आणि अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसाठी देखील अशीच आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 1 हजार रुपयांची सूट मिळू शकते. बँक ऑफर्स व्यतिरिक्त या डिव्हाईसवर एक खास एक्सचेंज ऑफर देखील आहे. यामध्ये तुम्ही जुने डिव्हाइस 27,200 रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी एक्सचेंज करू शकता. मात्र, ही एक्सचेंज रक्कम पूर्णपणे तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Father’s Day 2026: वडिलांसाठी Google ची खास भेट, फादर्स डे निमित्त शेअर केलं अनोखं Doodle

सॅमसंग गॅलेक्सी एस 25 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

सॅमसंगच्या या प्रिमियम स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 6.2-इंच 120Hz डायनॅमिक अमोलेड 2X डिस्प्ले आणि एआय-पावर्ड 50MP ट्रिपल-कॅमेरा सिस्टिम देखील आहे. हे प्रिमियम डिव्हाईस अ‍ॅडवांस्ड ऑन-डिवाइस जेनरेटिव एडिटिंग, सोपे जेमिनी लाईव्ह इंटीग्रेशन आणि दिर्घकाळापर्यंत मिळणाऱ्या सॉफ्टवेयर सपोर्टमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Samsung galaxy s25 5g price dropped offers and discount available on amazon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • amazon
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

Samsung India: सॅमसंग व्हिजन AI टीव्हीवर ऑफर्सचा पाऊस! मोफत साऊंडबार, TV आणि ३६ महिन्यांचा सुलभ EMI
1

Samsung India: सॅमसंग व्हिजन AI टीव्हीवर ऑफर्सचा पाऊस! मोफत साऊंडबार, TV आणि ३६ महिन्यांचा सुलभ EMI

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
2

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स
3

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स

Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर
4

Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.