Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लाखो रुपयांचा स्मार्टफोन केवळ इतक्या किंमतीत; Flipkart वर मिळतेय बंपर ऑफर

Samsung Galaxy S25 Ultra Price Dropped: सॅमसंगचा फ्लॅगशिप गॅलेक्सी S25 अल्ट्रा स्मार्टफोन आता मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या या ऑफरमध्ये थेट सूट, बँक ऑफर्स, ईएमआय आणि एक्सचेंज बोनसचा लाभ मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 02, 2026 | 11:26 AM
Samsung चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लाखो रुपयांचा स्मार्टफोन केवळ इतक्या किंमतीत; Flipkart वर मिळतेय बंपर ऑफर

Samsung चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लाखो रुपयांचा स्मार्टफोन केवळ इतक्या किंमतीत; Flipkart वर मिळतेय बंपर ऑफर

Follow Us
Follow Us:
  • फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा वर तब्बल ₹40,069 ची थेट सूट मिळत असून फोनची किंमत ₹89,930 पर्यंत खाली आली आहे.
  • बँक ऑफर्स, ईएमआय आणि एक्सचेंज बोनसचा लाभ घेतल्यास ग्राहकांना या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर आणखी बचत करता येणार आहे.
  • 200MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर आणि 6.9-इंच QHD+ अमोलेड डिस्प्लेमुळे हा प्रीमियम स्मार्टफोन आकर्षक पर्याय ठरत आहे.
Samsung Smartphone Price Dropped: टेक कंपनी सॅमसंगने लाँच केलेला गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन आता अत्यंत कमी किंमतीत खेरदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर जबरदस्त ऑफर मिळणार आहे. खरं तर कंपनीने भारतात हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 1,29,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता ग्राहकांना हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लॅट डिस्काऊंट, कूपन्स, कार्ड्स आणि बँक ऑफर्समुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे. कंपनीच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये दमदार आणि पावरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या या ऑफरबद्दल जाणून घेऊया.

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्रावर मिळणार ऑफर्स आणि डिस्काऊंट

खरं तर टेक कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा स्मार्टफोन भारतात 1,29,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता या स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. फ्लिपकार्टवर सध्या या डिव्हाईसचे टायटॅनियम ग्रे, 256 GB स्टोरेज आणि 12 GB रॅम असलेले व्हेरिअंट 89,930 रुपयांच्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना थेट 40,069 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जाणार आहे. थेट डिस्काऊंट व्यतिरिक्त फ्लिपकार्ट ॲक्सिस आणि फ्लिपकार्ट एसबीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करून ग्राहकांना किंमतीवर आणखी 4 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest)

ज्या लोकांना एकदाच पूर्ण पेमेंट करणं शक्य नाही, अशा लोकांसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ईएमआय पर्याय देखील ऑफर करणार आहे. ईएमआयची किंमत 3,162 प्रति महीनापासून सुरु होणार आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट एक्सचेंज प्रोग्राम देखील तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. तुमच्या जुन्या डिव्हाइसचा ब्रँड, मॉडेल आणि त्याची कार्यस्थिती यानुसार तुम्हाला 67,450 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज मूल्य मिळू शकते. लक्षात ठेवा की, या ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी आणि स्टॉकच्या उपलब्धतेवर अवलंबून आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्राचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट वाला 6.9-inch QHD+ डायनॅमिक अमोलेड 2X पॅनल मिळणार आहे. स्मार्टफोनच्या इंटरनल स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट देण्यात आला आहे, जो गेमिंग, मल्टीटास्किंग आणि एआय फीचर्ससाठी अतिशय दमदार मानला जातो. या डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे.

स्मार्टफोनच्या दुनियेत नवा अध्याय! 0mm डिस्प्ले बॉर्डरसह Tecno चा कॉन्सेप्ट फोन; IFA 2026 मध्ये होणार मोठा धमाका

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्या सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 200 मेगापिक्सेलचा मुख्य सेंसर, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड, 5x ऑप्टिकलझूमसह 50MP टेलीफोटो आणि 10 मेगापिक्सेलचा 3x टेलीफोटो लेंस मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. जर तुम्हाला उत्कृष्ट बनावटीचा दर्जा (बिल्ड क्वालिटी), उत्तम कॅमेरा आणि दीर्घकाळापर्यंत मिळणारे सॉफ्टवेअर अपडेट्स असलेला फोन हवा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Web Title: Samsung galaxy s25 ultra flipkart discount price drop bank offers india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • flipkart
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

Samsung India चा मोठा धमाका! 2026 Bespoke AI Appliances ची नवी श्रेणी लॉन्च
1

Samsung India चा मोठा धमाका! 2026 Bespoke AI Appliances ची नवी श्रेणी लॉन्च

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड
2

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
3

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
4

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.