Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy S25 Ultra: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! सेलपूर्वीच कमी झाली प्रिमियम स्मार्टफोनची किंमत, Deal मिस करू नका

Samsung Galaxy S25 Ultra Price Dropped: प्रिमियम स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची हीच आहे संधी. कारण लोकप्रिय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म तुम्हाला ही संधी देत आहे. ऑफर्स काय आहेत, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 17, 2025 | 02:22 PM
Samsung Galaxy S25 Ultra: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! सेलपूर्वीच कमी झाली प्रिमियम स्मार्टफोनची किंमत, Deal मिस करू नका

Samsung Galaxy S25 Ultra: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! सेलपूर्वीच कमी झाली प्रिमियम स्मार्टफोनची किंमत, Deal मिस करू नका

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील गेल्या अनेक महिन्यांपासून प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच अ‍ॅमेझॉन Great Indian Festival सेल सुरु होणार आहे. ग्राहक त्यांचा ड्रिम स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी या सेलची आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र या सेलपूर्वीच कंपनीने मोठा धमाका केला आहे. कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Ultra वर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर करत आहेत. त्यामुळे सेलपूर्वीच ग्राहकांना ड्रिम स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

काय सांगता! भारताच्या या शेजारी देशात नाही मिळणार Apple चा सर्वात पातळ iPhone Air, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

अ‍ॅमेझॉन गॅलेक्सी एस सीरीजच्या लेटेस्ट Samsung Galaxy S25 Ultra वर जबरदस्त डिस्काउंट ऑफर करत आहे. त्यामुळे फोनची किंमत खूप कमी झाली आहे. या डिव्हाईसमध्ये कंपनीने आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर आणि जबरदस्त फोटोंसाठी उत्तम कॅमेरा सेटअप दिला आहे. चला आता या स्मार्टफोन डीलवर एक नजर टाकूया… (फोटो सौजन्य – Pinterest)

Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत आणि ऑफर

लवकरच अ‍ॅमेझॉन Great Indian Festival सेल सुरु होणार आहे. मात्र या सेलपूर्वीच सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्राच्या 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजवाल्या व्हेरिअंटवर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. कंपनीने हे डिव्हाईस 1,29,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले होते. मात्र ग्राहकांना आता हा स्मार्टफोन 1,07,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, कंपनी फोनवर विशेष बँक ऑफर देखील देत आहे, जिथून तुम्हाला Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 3,239 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते.

Samsung Galaxy S25 Ultra चे स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये कंपनीने 6.9 इंचाचा डायनामिक LTPO AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे. तसेच स्मूथ स्क्रॉल एक्सपीरियंससाठी या प्रिमियम स्मार्टफोनमध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट देखील दिला आहे. डिव्हाइसमध्ये 2600 निट्सची कमाल ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे. हे डिव्हाइस कॉर्निंग गोरिल्ला आर्मर 2 संरक्षणाने सुसज्ज आहे. याशिवाय, Samsung Galaxy S25 Ultra या फोनमध्ये Android 15 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OneUI 7 मिळत आहे. फोनला पॉवर देण्यासाठी, परफॉर्मन्ससाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

Flipkart Big Billion Days Sale 2025: iPhone 16 Pro आणि 16 Pro Max खरेदी करण्याची हीच आहे संधी! मिस करू नका ही डिल

Samsung Galaxy S25 Ultra चे कॅमेरा स्पेसिफिकेशन

कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर सॅमसंगच्या या अल्ट्रा डिव्हाईसमध्ये क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो, 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल आणि 10MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी लवर्ससाठी या प्रिमियम डिव्हाईसमध्ये 12MP का फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

Web Title: Samsung galaxy s25 ultra price dropped before do not miss this amazing deal tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • amazon
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

Pixel 9 Pro: Flipkart BBD सेलपूर्वीच स्वस्त झाला Google चा प्रीमियम 5G फोन, आकर्षक डिस्काऊंट आणि दमदार ऑफर्ससह करा खरेदी
1

Pixel 9 Pro: Flipkart BBD सेलपूर्वीच स्वस्त झाला Google चा प्रीमियम 5G फोन, आकर्षक डिस्काऊंट आणि दमदार ऑफर्ससह करा खरेदी

लवकरच होणार धमाका! Xiaomi चे Snapdragon 8 Elite 5 प्रोसेसर वाले दोन नवीन 5G फोनची होणार एंट्री, हे असणार खास फीचर्स
2

लवकरच होणार धमाका! Xiaomi चे Snapdragon 8 Elite 5 प्रोसेसर वाले दोन नवीन 5G फोनची होणार एंट्री, हे असणार खास फीचर्स

Samsung Galaxy S25 सीरीजसाठी रोलआऊट झाले Android 16 वाले लेटेस्ट One UI 8 अपडेट, या युजर्सना होणार फायदा
3

Samsung Galaxy S25 सीरीजसाठी रोलआऊट झाले Android 16 वाले लेटेस्ट One UI 8 अपडेट, या युजर्सना होणार फायदा

Samsung Galaxy S25 FE: Samsung चा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, 50MP कॅमेरासह मिळणार दमदार प्रोसेसर
4

Samsung Galaxy S25 FE: Samsung चा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, 50MP कॅमेरासह मिळणार दमदार प्रोसेसर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.