Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy S25 Ultra vs S24 Ultra vs S23 Ultra: कोणता स्मार्टफोन आहे किंग? तुमच्यासाठी कोणता डिव्हाईस ठरणार बेस्ट?

तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? पण नक्की कोणता स्मार्टफोन खरेदी करावा, याबाबत तुम्ही देखील गोंधळले आहात का? चला तर मग जाणून घेऊया तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन बेस्ट ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 22, 2025 | 01:53 PM
Samsung Galaxy S25 Ultra vs S24 Ultra vs S23 Ultra: कोणता स्मार्टफोन आहे किंग? तुमच्यासाठी कोणता डिव्हाईस ठरणार बेस्ट?

Samsung Galaxy S25 Ultra vs S24 Ultra vs S23 Ultra: कोणता स्मार्टफोन आहे किंग? तुमच्यासाठी कोणता डिव्हाईस ठरणार बेस्ट?

Follow Us
Close
Follow Us:

पावरफुल परफॉर्मंसच्या बाबतीत Samsung Galaxy S25 Ultra, S24 Ultra आणि S23 Ultra हे तिन्ही स्मार्टफोन लोकप्रिय आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला गॅलेक्सी एस25 अल्ट्रा हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. हा सॅमसंगचा सर्वात एडवांस फोन असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय S24 Ultra आणि S23 Ultra हे स्मार्टफोन्स देखील त्यांच्या युजर्सना उत्तम फीचर्स ऑफर करतात. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन बेस्ट ठरणार, याबाबत तुम्ही देखील गोंधळले आहात का? आता तुमचा हा गोंधळ दूर होणार आहे.

आता लाँचपूर्वीच टेस्ट करू शकणार Pixel फोन, चाहत्यांसाठी Google घेऊन आलाय खास प्लॅन; जाणून घ्या सविस्तर

कुठे मिळतेय सर्वोत्तम डील?

सॅमसंगच्या तिन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर अ‍ॅमेझॉनवर सर्वोत्तम डिल उपलब्ध आहे. Galaxy S23 Ultra च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 79,749 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनची लाँच किंमत 1,49,999 रुपये होती. Galaxy S24 Ultra च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 75,749 रुपये झाली आहे, तर याची लाँच किंमत 1,29,999 रुपये होती. Galaxy S25 Ultra च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 1,02,490 रुपये झाली आहे, तर याची लाँच किंमत 1,29,999 रुपये होती. (फोटो सौजन्य – Pinterest)

स्पेसिफिकेश आणि फीचर्स

Samsung Galaxy S23 Ultra

या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे. या स्मार्टफोनमध्ये
Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे. 200MP प्राइमरी + 12MP अल्ट्रा-वाइड + 10MP टेलीफोटो + 10MP पेरिस्कोप असे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आहेत. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Samsung Galaxy S24 Ultra

फोनमध्ये 6.8-इंच Dynamic AMOLED 2X डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 2600 निट्स ब्राइटनेस आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. 200MP प्राइमरी, 50MP पेरिस्कोप, 12MP अल्ट्रा-वाइड, 10MP टेलीफोटो असे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आहेत. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung Galaxy S25 Ultra

फोनमध्ये 6.9-इंच Dynamic LTPO AMOLED 2X डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 2600 निट्स ब्राइटनेस आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर आहे. 200MP प्राइमरी, 50MP पेरिस्कोप, 50MP अल्ट्रा-वाइड, 10MP टेलीफोटो असे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आहेत. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! GTA 6 ची किंमत, रिलीज डेट आणि जबरदस्त फीचर्सचा अखेर झाला खुलासा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

कोणत आहे बेस्ट डील?

जर तुम्ही Galaxy S24 Ultra आणि S23 Ultra यापैकी एक निवडत असाल तर तुम्ही Galaxy S24 Ultra निवडाल. यात एक शक्तिशाली प्रोसेसर, एक परिष्कृत कॅमेरा सिस्टम आणि एक उत्तम डिझाइन यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. दरम्यान, Galaxy S25 Ultra हे नवीनतम मॉडेल आहे, जे सर्वात प्रगत आहे आणि त्याची किंमत देखील जास्त आहे. जर तुम्ही बजेटबद्दल जागरूक असाल, तर हे मॉडेल विचारात घ्या.

Web Title: Samsung galaxy s25 ultra vs s24 ultra vs s23 ultra which smartphone is best tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! GTA 6 ची किंमत, रिलीज डेट आणि जबरदस्त फीचर्सचा अखेर झाला खुलासा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही
1

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! GTA 6 ची किंमत, रिलीज डेट आणि जबरदस्त फीचर्सचा अखेर झाला खुलासा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित, स्पॅमवर लागणार Meta ची कात्री! युजर्सना मिळणार नवं सुरक्षा कवच
2

WhatsApp-Instagram चॅटिंग आता होणार आणखी सुरक्षित, स्पॅमवर लागणार Meta ची कात्री! युजर्सना मिळणार नवं सुरक्षा कवच

Meta ने उचललं मोठं पाऊल! पालक मुलांच्या अकाऊंटवर ठेऊ शकतात नजर, पॅरेंटल कंट्रोल्समध्ये होणार हे महत्त्वाचे बदल
3

Meta ने उचललं मोठं पाऊल! पालक मुलांच्या अकाऊंटवर ठेऊ शकतात नजर, पॅरेंटल कंट्रोल्समध्ये होणार हे महत्त्वाचे बदल

आता लाँचपूर्वीच टेस्ट करू शकणार Pixel फोन, चाहत्यांसाठी Google घेऊन आलाय खास प्लॅन; जाणून घ्या सविस्तर
4

आता लाँचपूर्वीच टेस्ट करू शकणार Pixel फोन, चाहत्यांसाठी Google घेऊन आलाय खास प्लॅन; जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.