Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy S26 Ultra ची वाढली क्रेझ, लाँचपूर्वीच लीक झाले Features! डिझाईनमध्ये बदल होण्याची शक्यता

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: सॅमसंगच्या आगामी प्रिमियम स्मार्टफोनची प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन येत्या काही दिवसांतच लाँच केला जाण्याची शक्यता आहे. मात्र या लाँचिंगपूर्वीच फोनचे डिटेल्स लीक झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 17, 2025 | 07:48 PM
Samsung Galaxy S26 Ultra ची वाढली क्रेझ, लाँचपूर्वीच लीक झाले Features! डिझाईनमध्ये बदल होण्याची शक्यता

Samsung Galaxy S26 Ultra ची वाढली क्रेझ, लाँचपूर्वीच लीक झाले Features! डिझाईनमध्ये बदल होण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोनची चर्चा सुरु झाली आणि त्यामध्ये सॅमसंगचं नाव नाही, असं होणं शक्यच नाही. कारण जगभरातील टॉप टेक कंपन्यांमध्ये सॅमसंगचा देखील समावेश होतो. बजेट स्मार्टफोनपासून प्रिमियम डिव्हाईसपर्यंत, सॅमसंग त्यांच्या प्रत्येक ग्राहकांसाठी त्यांच्या बजेटनुसार स्मार्टफोन लाँच करत असते. दरवर्षी सॅमसंग त्यांच्या Galaxy S सीरीजच्या नव्या फ्लॅगशिप डिव्हाईससह टेक वर्ल्डमध्ये धमाका करत असतो.

Nothing Phone 3: सेलपूर्वीच स्वस्त झाला Nothing चा प्रिमियम स्मार्टफोन, तब्बल 33 हजार रुपयांनी कमी झाली किंमत

2025 मध्ये कंपनीने त्यांची गॅलेक्सी S25 अल्ट्रा ही प्रिमियम स्मार्टफोन सिरीज लाँच केली होती. यानंतर आता सर्वांच्या नजरा सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन सिरीजकडे आहेत. कंपनी लवकरच त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज Samsung Galaxy S26 Ultra लाँच करणार आहे. लीक्स आणि रिपोर्ट्सद्वारे अशी माहिती मिळाली आहे की, या फोनमध्ये डिझाईन, कॅमेरा आणि बॅटरीच्या बाबतीत मोठे बदल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी कंपनी कॅमेरा डिझाइनमध्ये मोठा बदल करण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे तो मागील सर्व मॉडेल्सपेक्षा वेगळा असेल. आगामी स्मार्टफोनमध्ये कोणते बदल केले जाऊ शकतात, याबद्दल जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

लाँच डेट आणि किंमत

रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, जर कंपनीने जुन्या पद्धतीचे पालन केले तर गॅलेक्सी S26 अल्ट्रा जानेवारी 2026 च्या दुसऱ्या सहामाहीत लाँच केला जाऊ शकतो. भारतात याची किंमत 16GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 1,59,999 रुपये असू शकते. तर अमेरिकेत याची किंमत $1,299 आणि दुबईमध्ये ही किंमत AED 4,699 असू शकते.

डिझाईन आणि कलर्स

गॅलेक्सी S26 अल्ट्रामध्ये मागील मॉडेल प्रमाणेच कलर पॅलेट दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. सॅमसंग आता त्यांच्या फ्लोटिंग कॅमेरा डिजाइनऐवजी कॅमेरा आयलंडमध्ये किमान तीन सेन्सर बसवण्याची योजना आहे.

दमदार स्पेसिफिकेशन

हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Elite 2 प्रोसेसरवर आधारित असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला जाण्याची शक्यता आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच OLED पॅनल दिला जाऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. पॉवरसाठी, यात 5500mAh बॅटरी आणि 60W फास्ट चार्जिंग दिले जाईल.

Flipkart Big Billion Days Sale 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये 60 हजारांहून कमी किंमतीत मिळणार Samsung Galaxy S24 Ultra? काय आहे ऑफर?

कॅमेरा सेटअप

गॅलेक्सी S26 अल्ट्रा चा कॅमेरा या सिरीजमधील सर्वात मोठे हायलाईट असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 200MP Sony प्राइमरी सेंसर, 50MP पेरिस्कोप टेलीफोटो, 50MP अल्ट्रा-वाइड एंगल, 12MP टेलीफोटो सेंसर यांचा समावेश असणार आहे. हे तुम्हाला वेगवेगळ्या लाइटिंग कंडीशनमध्ये उत्तम फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यास अनुमती देईल.

Web Title: Samsung galaxy s26 ultra derails leak users are very excited for smartphone launch tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy S25 Ultra: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! सेलपूर्वीच कमी झाली प्रिमियम स्मार्टफोनची किंमत, Deal मिस  करू नका
1

Samsung Galaxy S25 Ultra: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! सेलपूर्वीच कमी झाली प्रिमियम स्मार्टफोनची किंमत, Deal मिस करू नका

Flipkart Big Billion Days Sale 2025: काय आहे Flipkart चा Pre-Reserve Pass? सेलमध्ये स्वस्त iPhone खरेदी करण्यासाठी होईल मदत
2

Flipkart Big Billion Days Sale 2025: काय आहे Flipkart चा Pre-Reserve Pass? सेलमध्ये स्वस्त iPhone खरेदी करण्यासाठी होईल मदत

अहो भूत नाही हा तर आहे रोबोट! पाणी पितो आणि माणसांची ‘ही’ कामही करतो, मोटार आणि बॅटरीचीही गरज नाही….
3

अहो भूत नाही हा तर आहे रोबोट! पाणी पितो आणि माणसांची ‘ही’ कामही करतो, मोटार आणि बॅटरीचीही गरज नाही….

18 वर्षांहून कमी वयाच्या युजर्ससाठी लवकरच लाँच होणार ChatGPT चं नवं वर्जन! कंपनीने का घेतला निर्णय? हे आहे कारण
4

18 वर्षांहून कमी वयाच्या युजर्ससाठी लवकरच लाँच होणार ChatGPT चं नवं वर्जन! कंपनीने का घेतला निर्णय? हे आहे कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.