Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy Tab A11+ भारतात लाँच करण्यात आला आहे. लेटेस्ट Galaxy A सीरीज टॅब्लेट सप्टेंबर महिन्यात ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा टॅब्लेट भारतात देखील लाँच करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 02, 2025 | 03:01 PM
Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज... जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज... जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • गॅलेक्‍सी टॅब ए११+ भारतात लाँच
  • लक्षवेधक मेटल डिझाइनने आहे सुसज्ज
  • किंमत आणि इतर फीचर्स जाणून घेऊया
सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने गॅलेक्‍सी टॅब ए११+ च्‍या लाँचची घोषणा केली, तसेच प्रमुख एआय क्षमता सादर केल्‍या आहेत, ज्‍यामुळे अधिकाधिक वापरकर्त्‍यांना विनासायास मल्‍टीटास्किंगसठी अनुकूल गतीशील व ऊर्जा-कार्यक्षम परफॉर्मन्‍सचा फायदा मिळेल. गॅलेक्‍सी टॅब ए११+ मध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह आकर्षक ११-इंच डिस्‍प्‍ले आणि लक्षवेधक मेटल डिझाइन आहे.

Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

गॅलेक्‍सी टॅब ए११+ स्ट्रिमिंग व डिजिटल शिक्षणासाठी सुलभ स्‍क्रॉलिंग आणि सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव देतो. आकर्षक डिस्‍प्‍लेला पूरक क्‍वॉड स्‍पीकरसह डॉल्‍बी अॅटमॉस आहे, जे चित्रपट, संगीत व ऑनलाइन शिक्षणासाठी विशाल, संतुलित ऑडिओ देते. या डिवाईसमध्‍ये दृश्‍यमानता वाढवण्‍यासाठी ३.३ मिमी ऑडिओ जॅक आहे. ८ मेगापिक्‍सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा व्हिडिओ कॉल्‍सदरम्‍यान सुस्‍पष्‍ट आवाज ऐकू येण्‍याची, तसेच डॉक्‍यूमेंट स्‍कॅनिंग आणि कन्‍टेन्‍ट कॅप्‍चर करण्‍याची सुविधा देतात. यामुळे विद्यार्थी, क्रिएटर्स आणि कुटुंबांना सहजपणे कनेक्‍टेड व उत्‍पादनक्षम राहता येते.

”सॅमसंगमध्‍ये आम्‍ही दैनंदिन जीवन उत्‍साहित करणारे अर्थपूर्ण नाविन्‍यता अधिक उपलब्‍ध करून देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. गॅलेक्‍सी टॅब ए११+सह आम्‍ही भारतातील अधिकाधिक वापरकर्त्‍यांसाठी शक्तिशाली एआय क्षमता, प्रीमियम डिझाइन आणि दिवसभर कार्यरत राहणारी विश्वसनीय कार्यक्षमता सादर करत आहोत. हा डिवाईस चालता-फिरता उत्‍पादकता, शिक्षण व मनोरंजनाचा आनंद देण्‍यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आला आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे संचालक सग्निक सेन म्‍हणाले.  (फोटो सौजन्य – X) 

स्‍मार्ट शिक्षण आणि दैनंदिन टास्‍क्‍ससाठी प्रगत एआय

गॅलेक्‍सी टॅब ए११+मध्‍ये आवश्‍यक एआय वैशिष्‍ट्ये आहेत, जी वापरकर्त्‍यांना सहजपणे शिकण्‍यास, शोध घेण्‍यास आणि टास्‍क्‍स पूर्ण करण्‍यास मदत करतात. गुगल जेमिनीसह वापरकर्त्‍यांना रिअल-टाइम व्हिज्‍युअल एआय मिळते, ज्‍यासह ते परस्‍परसंवादामध्‍ये अधिक सामावून जाऊ शकतात, ज्‍यामुळे दैनंदिन टास्‍क्‍स अधिक सोपे होतात. सर्कल टू सर्च विथ गुगल साध्‍या गेस्‍चरसह त्‍वरित प्रतिसाद देते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना स्क्रिनवर शोध घेण्‍यास, माहिती समजून घेण्‍यास आणि कोणत्‍याही गोष्‍टीमध्‍ये सखोलपणे सामावून जाण्‍यास मदत होते. वापरकर्ते बातम्‍यांचे लेख, सोशल मीडिया पोस्‍ट्स किंवा ऑनलाइन कन्‍टेन्‍ट स्‍क्रॉल करत असताना रिअल टाइममध्‍ये मजकूर देखील भाषांतरित करू शकतात, जेथे स्क्रिनवर त्‍वरित त्‍यांच्‍या पसंतीच्‍या भाषेमध्‍ये भाषांतर उपलब्‍ध होते.

सॉल्‍व्‍ह मॅथ ऑन सॅमसंग नोट्स गणितामधील समीकरणांसाठी व गृहपाठांसाठी पायरीनुसार साह्य करते. ते गणितामधील गुंतागूंतीच्‍या समीकरणांसाठी त्‍वरित व अचूक सोल्‍यूशन देते, जेथे टूल रिअल टाइममध्‍ये हस्‍तलिखित व टाइप केल्‍या जाणाऱ्या समीकरणांसाठी सोल्‍यूशन देते. यासह मुलभूत गणितापासून प्रगत, वैज्ञानिक कॅल्‍क्‍युलेटर-लेव्‍हल गणन आणि मापनासाठी एकक रूपांतरणापर्यंत उत्तम सोल्‍यूशन्‍सची खात्री मिळते. शाळेमधील शिक्षण, काम किंवा घरामध्‍ये मनोरंजनाचा आनंद घ्‍यायचा असो ही वैशिष्‍ट्ये शिक्षणाला अधिक परस्‍परसंवादी आणि उत्‍पादकतेला अधिक विनासायास करतात.

शक्तिशाली कार्यक्षमता आणि व्‍यापक स्‍टोरेज

४एनएम आधारित मीडियाटैक एमटी८७७५ प्रोसेसरची शक्‍ती असलेला गॅलेक्‍सी टॅब ए११+ मल्‍टीटास्किंगसाठी सुलभ कार्यक्षमता देतो. ६ जीबी + १२८ जीबी आणि ८ जीबी + २५६ जीबी व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या या डिवाईसमध्‍ये जवळपास २ टीबीपर्यंत विस्‍तारित करता येणारी स्‍टोरेज क्षमता आहे. ज्‍यामुळे हा डिवाईस कन्‍टेन्‍ट, मोठ्या फाइल्‍स आणि लर्निंग मटेरिअल स्‍टोअर करण्‍यासाठी अनुकूल आहे. ७,०४० एमएएच बॅटरीसह २५ वॅट फास्‍ट चार्जिंग विश्वासार्ह, दिवसभर वापराची खात्री देते.

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅप घेऊन येतंय नवीन Reaction Sticker फीचर, iOS यूजर्ससाठी बदलणार स्टेटसचा अनुभव

प्रीमियम डिझाइन आणि विनासायास कनेक्‍टीव्‍हीटी

गॅलेक्‍सी टॅब ए११+ ग्रे व सिल्‍व्‍हर रंगामधील सुधारित फिनिशिंग पर्यायांसह आकर्षक मेटल डिझाइनमध्‍ये येतो. हा डिवाईस स्लिम असून लांबी २५७.१ मिमी, रूंदी १६८.७ मिमी व उंची ६.९ मिमी आहे, तसेच वजन ४८० ग्रॅम (वायफाय) व ४९१ ग्रॅम (५जी) आहे. हा डिवाईस दिवसभर आरामदायी पोर्टेबिलिटी देतो. ५जी व वाय-फाय व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असलेला गॅलेक्‍सी टॅब ए११+ घरी मनोरंजनाचा आनंद घ्‍यायचा असो, काम करायचे असो किंवा चालता-फिरता सहजपणे कनेक्‍टेड राहण्‍याची सुविधा देतो.

किंमत व उपलब्‍धता

गॅलेक्‍सी टॅब ए११+ २८ नोव्‍हेंबरपासून १९,९९९ रूपयांपासून उपलब्‍ध असेल (बँक कॅशबॅकसह). हा डिवाईस अॅमेझॉन, Samsung.com आणि निवडक रिटेल स्‍टोअर्समध्ये उपलब्‍ध असेल.

Web Title: Samsung galaxy tab a1 plus launched in india know about features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • samsung
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे Mobile Apps असायलाच हवेत!
1

ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे Mobile Apps असायलाच हवेत!

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅप घेऊन येतंय नवीन Reaction Sticker फीचर, iOS यूजर्ससाठी बदलणार स्टेटसचा अनुभव
2

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅप घेऊन येतंय नवीन Reaction Sticker फीचर, iOS यूजर्ससाठी बदलणार स्टेटसचा अनुभव

Livpure ने लाँच केली 2X पॉवर फिल्टर असलेली नवी वॉटर प्युरिफायर रेंज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
3

Livpure ने लाँच केली 2X पॉवर फिल्टर असलेली नवी वॉटर प्युरिफायर रेंज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Apple AI chief: भारतीय वंशाचे Amar Subramanya यांना अ‍ॅपलमध्ये मिळाली मोठी जबाबदारी, कंपनीत या पदावर झाली नियुक्ती, जाणून घ्या
4

Apple AI chief: भारतीय वंशाचे Amar Subramanya यांना अ‍ॅपलमध्ये मिळाली मोठी जबाबदारी, कंपनीत या पदावर झाली नियुक्ती, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.