Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिस्काऊंट पाहून विश्वास बसणार नाही! 45700 रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या Samsung Galaxy Z Flip 6, इथे मिळतेय बेस्ट डिल

Samsung Galaxy Z Flip 6 Price Dropped: फ्लिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? लाखो रुपयांचा फ्लिप स्मार्टफोन आता तुम्ही अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात. कसं? Amazon वरील डिल फायद्याची ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 14, 2025 | 09:30 AM
डिस्काऊंट पाहून विश्वास बसणार नाही! 45700 रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या Samsung Galaxy Z Flip 6, इथे मिळतेय बेस्ट डिल

डिस्काऊंट पाहून विश्वास बसणार नाही! 45700 रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या Samsung Galaxy Z Flip 6, इथे मिळतेय बेस्ट डिल

Follow Us
Close
Follow Us:
  • Samsung Galaxy Z Flip 6 वर मिळतंय मोठं डिस्काऊंट
  • अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करा तुमचा ड्रिम फोन
  • फ्लिप स्मार्टफोन खरेदी करण्याची हीच उत्तम संधी
जर तुम्ही Samsung Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण लाखो रुपयांचा Samsung Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन तुम्हाला अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असलेल्या डिलमुळे तुम्हाला फ्लिप-स्टाईल फोल्डेबल स्मार्टफोन हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

रात्री तुम्हीही स्मार्ट टिव्हीचा प्लग काढत नाही का? तुमची एक चूक पडू शकते भारी! हे नुकसान ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात

तुम्ही अ‍ॅमेझॉनवर Samsung Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन तब्बल 45,700 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करू शकतात. खरं तर हा स्मार्टफोन भारतात लाखो रुपयाच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता या स्मार्टफोनवर तब्बल 45,700 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. ज्यामुळे हा प्रिमियम रेंज स्मार्टफोन आता ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रीमियम फ्लिप डिझाईन, डुअल कॅमेरा सेटअप, Galaxy AI फीचर्स आणि स्मूथ परफॉर्मेंस देण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही बऱ्याच काळापासून स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या बजेटमध्ये एखादा प्रिमियम पर्याय शोधत असाल तर ही डिल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Samsung Galaxy Z Flip 6 वर मिळतंय मोठं डिस्काऊंट

Samsung Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन भारतात 1,09,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 45,700 रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. सध्या हा स्मार्टफोन Amazon वर 67,750 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर फ्लॅट 42,249 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. याव्यतिरिक्त, जर तुम्ही अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून ईएमआय व्यवहार केला तर तुम्हाला 3,500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल आणि अधिक बचतीसाठी, ग्राहक त्यांचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून आणखी सूट मिळवू शकतात.

Samsung Galaxy Z Flip 6 चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

Samsung Galaxy Z Flip 6 मध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत, 6.7-इंच Dynamic AMOLED 2X मुख्य स्क्रीन ज्यामध्ये FHD+ रेजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. तर दुसरा 3.4-इंच Super AMOLED कवर डिस्प्ले ज्यामध्ये 60Hz रिफ्रेश रेट आहे.

परफॉर्मंस

या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट आहे, जो फास्ट आणि स्मूथ परफॉर्मेंस सुनिश्चित करतो.

Recharge Plan: आत्ताच रिचार्ज करा, 2026 संपेपर्यंत सुरु राहिल प्लॅन, हे आहेत जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज प्लॅन

कॅमेरा

स्मार्टफोनमध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रावाइड लेंस दिली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 10MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

फ्लिप स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

Web Title: Samsung galaxy z flip 6 price dropped by 45700 rupees deal is available at amazon tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • amazon
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका
1

Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या
2

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या

ग्लोबली लाँच झाले Redmi Note सीरीज ‘हे’ मॉडेल्स! 6580mAh बॅटरी आणि या खास फीचर्सनी सुसज्ज, जाणून घ्या किंमत
3

ग्लोबली लाँच झाले Redmi Note सीरीज ‘हे’ मॉडेल्स! 6580mAh बॅटरी आणि या खास फीचर्सनी सुसज्ज, जाणून घ्या किंमत

POCO C85 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 6000mAh बॅटरी, काय आहे किंमत?
4

POCO C85 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 6000mAh बॅटरी, काय आहे किंमत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.