Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2 लाखांचा फोल्डेबल फोन? Samsung Galaxy Z Fold 8 Ultra च्या किंमतीबाबत मोठा खुलासा, इव्हेंटपूर्वीच फीचर्स लीक

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra Leaks: सॅमसंग लवकरच एक ईव्हेंट आयोजित करणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनीचे बहुप्रतिक्षित फोल्डेबल फोन लाँच केले जाणार आहे. या फोनची किंमत आणि फीचर्स आता लीक झाले आहे. फोनच्या किंमतीमुळे आता सर्वच हैराण झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 12, 2026 | 12:19 PM
2 लाखांचा फोल्डेबल फोन? Samsung Galaxy Z Fold 8 Ultra च्या किंमतीबाबत मोठा खुलासा, इव्हेंटपूर्वीच फीचर्स लीक

2 लाखांचा फोल्डेबल फोन? Samsung Galaxy Z Fold 8 Ultra च्या किंमतीबाबत मोठा खुलासा, इव्हेंटपूर्वीच फीचर्स लीक

Follow Us
Follow Us:
  • 22 जुलै रोजी सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड 2026 इव्हेंट होणार आहे.
  • गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा ची किंमत 2 लाख रुपयांच्या आसपास असू शकते.
  • नवीन फोल्डेबल्समध्ये गुगल जेमिनी एआय आणि वन यूआय 9.0 मिळण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy Z Fold 8 Ultra Price Leak: टेक कंपनी सॅमसंगच्या आगामी ईव्हेंटची तयारी सुरु झाली आहे. कंपनी याच महिन्यात त्यांचा गॅलेक्सी अनपॅक्ड ईव्हेंट आयोजित करणार आहे. 22 जुलै रोजी कंपनीचा हा ईव्हेंट आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी गॅलेक्सी झेड फोल्ड 8 आणि गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा लाँच करणार असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र आता समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेत कंपनी त्यांच्या मागील मॉडेल्सच्या तुलनेत लेटेस्ट मॉडेल जास्त किंमतीसह लाँच करू शकते. अद्याप या स्मार्टफोनच्या नावांची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही.

सिनेमॅटिक व्हिडीओ बनवणं झालं आणखी मजेदार! Google Photos मध्ये आलं नवं फीचर; कोणत्या यूजर्सना मिळणार ॲक्सेस?

गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा होणार प्रीमियमचा नवा बादशाह?

कंपनीच्या आगामी ईव्हेंटपूर्वीच काही लीक्स समोर आले आहेत. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, कंपनी त्यांचा आगामी गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा 2,099 डॉलर म्हणजेच सुमारे 2,00,300 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या ईव्हेंटमध्ये कंपनी एकापेक्षा एक फोल्डेबल मॉडेल सादर करण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, लाँचच्या वेळेपासूनच या नवीन फोल्डेबल्समध्ये गूगलची जेमिनी इंटेलिजन्स समाविष्ट केली जाईल. सॅमसंग 22 जुलै रोजी होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये आपल्या पुढच्या पिढीतील फोल्डेबल स्मार्टफोन्सचे अनावरण करेल अशी अपेक्षा आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest)

किंमत आणि AI फीचर्स

एका समोर आलेल्या रिपोर्टनुसार, Galaxy Z Fold 8 Ultra च्या 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत अमेरिकेत 2,099 डॉलर म्हणजेच सुमारे 2,00,300 रुपये असू शकते. जर हा दावा खरा ठरला तर आगामी फोन Galaxy Z Fold 7 च्या तुलनेत 100 डॉलर म्हणजेच सुमारे 9,500 रुपयांनी महाग असणार आहे. Galaxy Z Fold 7 1,999 डॉलर म्हणजेच सुमारे 1,90,700 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, मेमरी घटकांच्या वाढत्या किमतींचा परिणाम कंपनीच्या आगामी स्मार्टफोन्सच्या किमतींवर होऊ शकतो.

गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा आणि नवीन वाइड फोल्डेबल फोन हे वन यूआय 9.0 आणि गूगलच्या जेमिनी इंटेलिजन्ससह येणारे पहिले स्मार्टफोन्स असतील, जे यूजर्सना एकाच विनंतीद्वारे एकाच वेळी अनेक ॲप्लिकेशन्समध्ये क्रिया सुरू करण्याची परवानगी देतील.

गॅलेक्सी झेड वाईड फोल्ड

रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, सॅमसंग एका वाइड फोल्डेबल फोनवर देखील काम करत आहे. हा फोन सध्या गॅलेक्सी झेड वाईड फोल्ड असल्याचे म्हटलं जात आहे. 4:3 आस्पेक्ट रेशियो असलेला या वाईड इनर डिस्प्ले प्रोडक्टिविटी टास्क आणि मीडिया पाहण्यासाठी जास्त स्क्रीन स्पेस देणार आहे. या गॅलेक्सी झेड वाईड फोल्डच्या 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1,899 डॉलर म्हणजेच सुमारे 1,81,200 रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाँचपूर्वीच लीक झाले फीचर्स

यापूर्वीच्या लीक्समधून मिळालेल्या संकेतांनुसार, रेगुलर गॅलेक्सी झेड फोल्ड 8 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेटने सुसज्ज असू शकतो आणि यामध्ये 4,800mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, याच्या रिअर कॅमेरा सिस्टिममध्ये दोन 50 मेगापिक्सेलचे सेंसर्स समाविष्ट असू शकतात.

Samsung ची लोकप्रिय Galaxy Z Flip सीरीज होणार बंद? टिप्स्टरने दिले महत्त्वाचे संकेत, वाचा सविस्तर

प्रीमियम गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 फॉर गॅलेक्सी चिपसेटचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. या डिव्हाईसमध्ये 5,000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टिम दिली जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूमवाला 10 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट असू शकतो. छोटे क्लॅमशेल मॉडेल म्हणजेच सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 8 मध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो. भारतासह इतर प्रदेशांमध्ये एक्सिनोस व्हेरिअंट मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Samsung galaxy z fold 8 ultra may launch in 2 lakh rupees price segment features leaked before event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.