Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung इंडियाने लाँच केला 2025 चा साउंडबार लाइनअप! स्‍मार्ट वर्सेटिलिटी आणि डिझाईनने सुसज्ज, जाणून घ्या फीचर्स

Samsung Soundbar Lineup 2025: नव्या लाईनअपमध्ये फ्लॅगशिप HW-Q990F आणि कन्वर्टिबल HW-QS700F मॉडल यांचा समावेश आहे. हे मॉडेल आकर्षक, अनुकूल आणि स्पेस-स्मार्ट ऑडिओ डिझाइनसह येतात. याचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 08, 2025 | 10:24 AM
Samsung इंडियाने लाँच केला 2025 चा साउंडबार लाइनअप! स्‍मार्ट वर्सेटिलिटी आणि डिझाईनने सुसज्ज, जाणून घ्या फीचर्स

Samsung इंडियाने लाँच केला 2025 चा साउंडबार लाइनअप! स्‍मार्ट वर्सेटिलिटी आणि डिझाईनने सुसज्ज, जाणून घ्या फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड, सॅमसंगने त्यांचे 2025 साउंडबार लाइनअप लाँच केले आहे. यामध्ये ऑडियो इंटेलिजेंस, एडॅप्टिव डिझाईन आणि स्मार्ट होम इंटीग्रेशन सारखे अनोखे फीचर्स देण्यात आले आहेत. आजच्या भारतीय घरातील सवयींना अनुकूल बनवलेली ही नवीन साउंडबार रेंज विविध स्वरूपाच्या घटकांमध्ये सुधारित कामगिरी आणि वैयक्तिकरण आणते. नव्या लाइनअपमध्ये फ्लॅगशिप HW-Q990F आणि कन्वर्टिबल HW-QS700F या दोन मॉडेलचा समावेश करण्यात आला आहे.

सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार

या नवीन रेंजमध्ये जगातील लेटेस्‍ट इनोवेशन देण्यात आले आहेत जे दैनंदिन मनोरंजनाला एक चांगल्या अनुभवात रूपांतरित करतात. लाइनअप वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

AI साउंड ऑप्टिमाइजेशन: कंटेंटनुसार रियल-टाइम ऑडियो ट्यूनिंग

डायनामिक बास कंट्रोल: विकृतीशिवाय खोल, परिष्कृत लो-एंड साउंडसाठी

एक्टिव वॉयस एम्प्लीफायर प्रो: कन्वर्टिबल फिट डिझाईनसह संवादाची स्पष्टता वाढवण्यासाठी

एकीकृत जायरो सेंसर: प्लेसमेंटच्या आधारावर साउंड एडजस्‍ट करण्यासाठी

एक कॉम्पॅक्ट वायरलेस सबवूफर छोट्या आकारात शक्तिशाली बास प्रदान करतो. Q-सिम्फनी प्रो सॅमसंग टीवीसह सिंक्रोनाइज्ड साउंड तयार करतो. तर वायरलेस डॉल्बी एटमॉस केबलशिवाय सिनेमाई 3D ऑडियो तयार करतो.

विप्लेश डांग, सीनियर डायरेक्टर आणि हेड- विजुअल डिस्प्ले बिजनेस, सैमसंग इंडिया, यांनी म्हटलं आहे की, “सॅमसंगचे नवीन साउंडबार्स आपल्या प्रीमियम टिव्ही सिस्टमसह मिळून काम करतात. हे आता व्हिजन एआयसह येतात आणि दररोज टीव्ही पाहण्याचा अनुभव अधिक चांगला बनवतात.ही रेंज एका चांगल्या साउंड इंजीनियरिंगचे उदाहरण आहे, जे स्‍लीक डिझाइनमध्ये आश्चर्यकारक लवचिकता प्रदान करते. एआईच्या मदतीने एडॅप्टिव साउंड आणि आकर्षक डिझाइनसह, आमची नवीन साऊंडबार लाईनअप त्या लोकांची गरज पूर्ण करते, ज्यांना आधुनिक आणि चांगला ऑडियो पाहिजे असतो. तुम्ही चित्रपटप्रेमी असाल, साधेपणाची आवड असेल किंवा स्मार्ट घर बांधत असाल, सॅमसंगच्या नवीन श्रेणीमध्ये तुमच्या घरासाठी, शैलीसाठी आणि गरजांसाठी परिपूर्ण साउंडबार नक्कीच असेल.

2025 साउंडबार रेंज सॅमसंगच्या प्रगत एआय साउंड इंजिनद्वारे समर्थित आहे, जे रिअल टाईममध्ये कंटेटचे विश्लेषण करतात. शैली, कंटेट प्रकार आणि वातावरणानुसार ऑडिओ आउटपुट स्वयंचलितपणे एडजस्‍ट करते. परिणामी अधिक अचूक संवाद, गतिमान अ‍ॅक्शन साउंडस्केप्स आणि प्रत्येक दृश्यासह सखोल सहभाग मिळतो.

डायनॅमिक बास कंट्रोल नॉन-लीनियर बास व्यवस्थापनेचा वापर करून लो फ्रीक्‍वेंसी आउटपुटला अधिक चांगलं बनवतो. ज्यामुळे विकृतीशिवाय स्पष्टता प्रदान केली जाते, तर अ‍ॅक्टिव्ह व्हॉइस अ‍ॅम्प्लिफायर प्रो सभोवतालच्या ध्वनीचे विश्लेषण करून आणि आवाज वेगळे करून संवाद अधिक स्पष्ट करते. ही सर्व वैशिष्ट्ये एकत्रितपणे घरी खरा सिनेमॅटिक अनुभव प्रदान करतात.

Snapchat, WPP मीडिया आणि Lumen यांनी केले ‘Attention Advantage’ रिसर्चचे अनावरण, डिजिटल जाहिरातींचं नव्याने ठरतंय भविष्य

2025 साउंडबार रेंज Q-सिम्फनी प्रोचे माध्यम सॅमसंग इकोसिस्टमने जोडलेले आहे. हे साउंडबारच्या चॅनेलना सुसंगत सॅमसंग टीव्हीच्या स्पीकर्ससह एकत्रित करते जेणेकरून एक इमर्सिव्ह, एआय-सिंक्रोनाइझ्ड सराउंड साउंड अनुभव मिळेल. सर्व मॉडल वायरलेस डॉल्बी एटमॉससह 3D साउंडला सपोर्ट करतात. जे चित्रपट, संगीत कार्यक्रम, गाणी किंवा साउंडट्रॅकमध्ये ग्राहकांना कृतीच्या केंद्रस्थानी ठेवते. हे साउंडबार्स स्मार्टथिंग्स, एलेक्सा, गूगल असिस्टेंट, क्रोमकास्ट, एयरप्ले आणि रून रेडीसह कॉम्‍पॅटिबल आहे आणि सोपं नियंत्रण आणि हाय-रिजॉल्यूशन प्लेबॅक सुनिश्चित करते.

सॅमसंगचे 2025 साउंडबार आता आघाडीचे ऑफलाइन रिटेलर्स आणि आघाडीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या Samsung.com वर उपलब्ध आहेत, ज्यांच्या किमती 14,990 रुपयांपासून सुरू होतात आणि फ्लॅगशिप HW-Q990F मॉडेलसाठी 92,990 रुपयांपर्यंत जातात.

Web Title: Samsung india launch new soundbar lineup of 2025 know about the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 10:16 AM

Topics:  

  • samsung
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
1

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
2

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
3

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे
4

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.