Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Galaxy A06 5G Launch: Samsung चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच, कमी किंमतीत सुपरफास्‍ट कनेक्‍टीव्‍हीटी देणार ‘काम का 5G’

सॅमसंग गॅलेक्सी A06 5G भारतात लाँच झाला आहे. या नवीनतम 5G स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे आणि हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरवर चालतो. फोनचे डिटेल्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 20, 2025 | 08:56 AM
Galaxy A06 5G Launch: Samsung चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच, कमी किंमतीत सुपरफास्‍ट कनेक्‍टीव्‍हीटी देणार ‘काम का 5G'

Galaxy A06 5G Launch: Samsung चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच, कमी किंमतीत सुपरफास्‍ट कनेक्‍टीव्‍हीटी देणार ‘काम का 5G'

Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज Samsung Galaxy A06 5G च्‍या लाँचची घोषणा केली. कंपनीने हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच केला आहे. यामुळे आता ग्राहकांना किफायतशीर दरामध्‍ये ऑसम 5G अनुभव मिळणार आहे. ‘काम का 5G’ या टॅगलाइनसह हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. सर्वात किफायतशीर Galaxy A सिरीज 5G स्‍मार्टफोन Samsung Galaxy A06 5G विश्‍वसनीय कार्यक्षमता व दीर्घकाळपर्यंत टिकाऊपणासह ग्राहकांना अधिक मूल्‍य देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

Airtel ने गाठला यशाचा नवा टप्पा, मुंबई आणि चेन्‍नईत लाँच केली SEA-ME-WE 6 केबल; जाणून घ्या सविस्तर

आजपासून Samsung Galaxy A06 5G भारतातील सर्व रिटेल आऊटलेट्स, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्स, तसेच इतर ऑफलाइन चॅनेल्‍समध्‍ये विविध स्‍टोरेज व्‍हेरिअंटमध्‍ये उपलब्‍ध असेल. 4 जीबी रॅम व 64 जीबी स्‍टोरेज असलेल्‍या व्‍हेरिअंटची किंमत फक्‍त 10499 रूपयांपासून सुरु होते. Samsung Galaxy A06 5G हा स्मार्टफोन ब्‍लॅक, ग्रे आणि लाइट ग्रीन या तीन रंगात लाँच करण्यात आला आहे. स्‍पेशल लाँच ऑफर म्‍हणून ग्राहक फक्‍त 129 रूपयांमध्‍ये सॅमसंग केअर+ सह एक-वर्ष स्क्रिन प्रोटेक्‍शन प्‍लॅनचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामधून अतिरिक्‍त संरक्षण व मन:शांती मिळते.

सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे महाव्‍यवस्‍थापक अक्षय एस. राव म्हणाले की, “Samsung Galaxy A06 5G च्‍या लाँचसह आम्‍ही उत्तम 5G अनुभवासाठी सेगमेंट-लीडिंग 12 5G बँड्स आणत आहोत. ऑसम कनेक्‍टीव्‍हीटी, शक्तिशाली कार्यक्षमता आणि सेगमेंट लीडिंग इनोव्‍हेशन्‍स देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला हा डिवाईस सर्वांसाठी अत्‍याधुनिक तंत्रज्ञान उपलब्‍ध करून देण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करतो. या डिवाईससह आम्‍ही खात्री देत आहोत की, युजर्स काम व मनोरंजनासाठी हाय-स्‍पीड कनेक्‍टीव्‍हीटीसोबत अद्वितीय टिकाऊपणाचा आनंद घेऊ शकतात.”

ऑसम कार्यक्षमता

Samsung Galaxy A06 5G मध्‍ये सर्व टेलि‍कॉम ऑपरेटर्समध्‍ये सुधारित नेटवर्क कनेक्‍टीव्‍हीटी आणि जलद स्‍पीड्ससाठी सर्व नेटवर्कची कॉम्‍पॅटिबिलिटी, 12 5G बँड्स आणि फिचर्स कॅरिअर अ‍ॅग्रीगेशन आहे. एमटीके डी6300 प्रोसेसरची शक्‍ती असलेला Samsung Galaxy A06 5G शक्तिशाली कार्यक्षमतेची खात्री देतो, तसेच मल्‍टीटास्किंग, गेमिंग व स्ट्रिमिंगचा उत्तम आनंद देतो. या स्‍मार्टफोनमध्‍ये जवळपास 12 जीबी रॅमसह रॅम प्‍लस वैशिष्‍ट्य आहे.

ऑसम कॅमेरा आणि डिस्‍प्‍ले

या डिवाईसमध्‍ये सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटोज कॅप्‍चर करण्‍यासाठी 50 मेगापिक्‍सल मेन रिअर कॅमेरा आणि अधिक सुस्‍पष्‍टतेसाठी 2 मेगापिक्‍सल डेप्‍थ कॅमेरा आहे, तसेच 8 मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा उच्‍च दर्जाच्‍या सेल्‍फी व व्हिडिओ कॉल्‍सची खात्री देतो. या स्‍मार्टफोनमध्‍ये स्‍लीक व स्‍टायलिश डिझाइन आहे, तसेच व्‍यापक 6.7 इंच एचडी+ डिस्‍प्‍लेसोबत 20:9 अ‍ॅस्‍पेक्‍ट रेशिओच्‍या माध्‍यमातून वैविध्‍यपूर्ण व्हिज्‍युअल अनुभवाची खात्री मिळते. या स्‍मार्टफोनमध्‍ये 5000 एचएएच बॅटरीसह बेस्‍ट इन सेगमेंट 25 वॅट फास्‍ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

Facebook Update: फेसबुकच्या नियमांत मोठा बदल, इतक्या दिवसांनी डिलीट होणार युजर्सचे लाईव्ह व्हिडिओ

अतूट विश्‍वसनीयता

Samsung Galaxy A06 5G अँड्रॉईड 15 आणि सॅमसंगच्‍या वन यूआय7 सह उपलब्‍ध असेल, ज्‍यामधून वापरकर्त्‍यांना आधुनिक सॉफ्वेअरचा अनुभव मिळेल. Samsung Galaxy A06 5G सह विश्‍वसनीयतेला नव्‍या उंचीवर नेत आहे, जेथे ओएस अपग्रेड्सच्‍या 4 जनरेशन्‍स आणि 4 वर्षांचे सिक्‍योरिटी अपडेट्स आहेत. यामधून या सेगमेंटमधील ब्रँडची अद्वितीय कटिबद्धता दिसून येते. हे इंडस्‍ट्री-लीडिंग अपग्रेड्स व अपडेट्स डिवाईसला अद्ययावत ठेवण्‍यास आणि वापरकर्त्‍यांना दीर्घकाळपर्यंत वापराचा उत्‍साहवर्धक अनुभव देण्‍यास सज्‍ज आहेत. टिकाऊपणासाठी डिझाइन करण्‍यात आलेला Samsung Galaxy A06 5G आयपी 54 रेटिंगसह येतो, ज्‍यामधून धूळ व ओरखड्यांपासून संरक्षणाची खात्री मिळते.

सर्वोत्तम गॅलॅक्‍सी अनुभव

सॅमसंग पहिल्‍यांदाच स्‍मार्टफोनमध्‍ये ‘वॉईस फोकस’ देखील सादर करत आहे. भारतात पहिल्‍यांदाचे हे इनोव्‍हेशन गोंगाटामध्‍ये कॉलदरम्‍यान सुस्‍पष्‍टपणे आवाज ऐकू येण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे संवाद सुस्‍पष्‍ट व अधिक प्रभावीपणे करता येतात. या वैशिष्‍ट्यामधून भारतातील ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात येणारे अर्थपूर्ण इनोव्‍हेशन्‍स सादर करण्‍याप्रती सॅमसंगची कटिबद्धता दिसून येते. या डिवाईसमध्‍ये सॅमसंगच्या डिफेन्‍स-ग्रेड नॉक्‍स वॉल्‍ट सिक्‍युरिटीची भर करत सुरक्षितता व गोपनीयतेला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या डेटाचे सुरक्षितपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यास सक्षम करते, ज्‍यामुळे त्‍यांचा स्‍मार्टफोन वापरण्‍याचा अनुभव अधिक उत्‍साहपूर्ण होतो.

किंमत

Galaxy A06 5G च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,499 रुपये आहे. त्याच वेळी, त्याच रॅमसह 128GB स्टोरेज व्हर्जनची किंमत 11,499 रुपये आहे आणि 6GB + 128GB मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. हे काळ्या, राखाडी आणि हलक्या हिरव्या रंगात उपलब्ध आहे.
तुलनेने, Galaxy A06 चा 4G व्हेरिएंट गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 4GB RAM + 64GB स्टोरेज पर्यायासाठी 9,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. त्याच वेळी, त्याच रॅमसह 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये होती. Galaxy A06 5G खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Samsung Care+ द्वारे 129 रुपयांमध्ये एक वर्षाची स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर मिळेल.

Web Title: Samsung india launches galaxy a06 5g kaam ka 5g with superfast connectivity powerful performance at an affordable price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
1

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स
2

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
3

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
4

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.