Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केट हादरणार! Samsung चे ‘हे’ दोन प्रॉडक्ट्स सर्वत्र झाले उपलब्ध; तब्बल 70 टक्के ग्राहकांनी…

लाखो इअर-डेटा पॉइंट्सचे विश्लेषण आणि हजारो सिम्युलेशन्सच्या आधारे यांची फिटिंग डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे दिवसभर आरामदायी वापर शक्य होतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2026 | 05:32 PM
मार्केट हादरणार! Samsung चे ‘हे’ दोन प्रॉडक्ट्स सर्वत्र झाले उपलब्ध; तब्बल 70 टक्के ग्राहकांनी…
Follow Us
Close
Follow Us:

सॅमसंगने लॉंच केला गॅलेक्‍सी बड्स४ सिरीज
जगभरातील ७० टक्‍क्‍यांहून अधिक ग्राहकांनी केली प्री ऑर्डर
गॅलेक्‍सी एस२६ अल्‍ट्रा ठरले वरचढ

मुंबई: सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनीने आज गॅलेक्‍सी एस26  सिरीज आणि गॅलेक्‍सी बड्स 4 सिरीजच्‍या जागतिक उपलब्‍धतेची घोषणा केली. सॅमसंगचे थर्ड जनरेशन एआय फोन्‍स गॅलेक्‍सी एस२६ अल्‍ट्रा, गॅलेक्‍सी एस26 + व गॅलेक्‍सी एस26 सर्वोत्तम व सक्रिय गॅलेक्‍सी एआय अनुभव देतात, ज्‍यामुळे वापरकर्ते काही पाय-यांसह अधिक टास्‍क्‍स करू शकतात. गॅलेक्‍सी अनपॅक्‍डनंतर नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या गॅलेक्‍सी एस26  सिरीजला लवकर अपवादात्‍मक मागणी मिळाली आहे, जेथे सुरूवातीच्‍या प्री-ऑर्डर (Tech News) आकडेवारींनी मागील रेकॉर्ड्सना पार केले आहे आणि दोन-अंकी वाढीची नोंद केली आहे. प्रीमियम गॅलेक्‍सी एस२६ अल्‍ट्रा त्‍वरित इतरांपेक्षा वरचढ मॉडेल ठरले आहे, जेथे जगभरातील 70 टक्‍क्‍यांहून अधिक ग्राहकांनी प्री-ऑर्डर केली आहे.

गॅलेक्‍सी एस 26 अल्‍ट्रा: नाविन्यपूर्ण आणि शक्तिशाली स्मार्टफोन: गॅलेक्‍सी एस२६ अल्‍ट्रामध्ये सॅमसंगचे अत्याधुनिक इनोव्हेशन, शक्तिशाली कार्यक्षमता, प्रगत कॅमेरा सिस्‍टम आणि सुधारित गॅलेक्‍सी एआयचा समावेश आहे. बिल्ट-इन प्रायव्हसी डिस्प्ले असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असून तो पिक्सेल लेव्हलवर गोपनीयतेचे संरक्षण करतो. स्नॅपड्रॅगन® ८ एलाइट जेन ५ मोबाइल प्लॅटफॉर्ममुळे जलद आणि सुरळीत कामगिरी मिळते. नाऊ नज, नाऊ ब्रीफ आणि एजंट्ससारखी एआय वैशिष्ट्ये वापरकर्त्यांना दैनंदिन कामे सोपी करतात. तसेच उद्योग-अग्रणी कॅमेरा सिस्टीममुळे नाइटोग्राफी व्हिडिओ, सुपर स्टेडी आणि फोटो असिस्टसह उत्तम कॅप्चर व एडिटिंगचा अनुभव मिळतो.

आई शपथ! आता इंधनानंतर मोबाइल डेटा वापरणे महागणार? सरकार 1 GB डेटावर ‘इतका’ टॅक्स लावण्याच्या तयारीत

गॅलेक्‍सी बड्स४ सिरीज: हाय-फाय साऊंड आणि आरामदायी फिटिंग: गॅलेक्‍सी बड्स४ सिरीज गॅलेक्‍सी एस२६ च्‍या क्षमतांना अधिक प्रभावी बनवते. गॅलेक्‍सी बड्स४ आणि गॅलेक्‍सी बड्स४ प्रोमध्‍ये उच्‍च दर्जाचा हाय-फाय ऑडिओ, प्रगत ऑडिओ तंत्रज्ञान आणि आरामदायी एर्गोनॉमिक डिझाइन आहे. लाखो इअर-डेटा पॉइंट्सचे विश्लेषण आणि हजारो सिम्युलेशन्सच्या आधारे यांची फिटिंग डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे दिवसभर आरामदायी वापर शक्य होतो. तसेच बड्स४ प्रोमध्ये अॅडप्टिव्ह इक्वलायझर आणि अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनसह स्पष्ट व प्रभावी साऊंडचा अनुभव मिळतो.

Bharti Airtel चे विशेष अभियान! घराघरात पोहोचली 20 हजार कर्मचाऱ्यांची टीम, ग्राहकांच्या समस्या सोडवण्यावर दिला भर

ऑफर्स व उपलब्‍धता: ११ मार्चपासून गॅलेक्‍सी एस२६ सिरीज भारतात सर्व प्रमुख ऑनलाइन व प्रमुख रिटेल आऊटले्समध्‍ये उपलब्‍ध असेल. गॅलेक्‍सी एस२६ सिरीजच्‍या सर्व मॉडेल्‍समध्‍ये युनिपाफईड डिझाइनशैली आहे. ही सिरीज कोबाल्‍ट व्‍हायोलेट, व्‍हाइट, ब्‍लॅक व स्‍काय ब्‍ल्‍यू अशा आकर्षक रंगांमध्‍ये, तसेच Samsung.com चे विशेष पिंक गोल्‍ड व सिल्‍व्‍हर शॅडो या रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल. गॅलेक्‍सी एस२६ अल्‍ट्राची किंमत १,३९,९९९ रूपयांपासून सुरू होते, तर गॅलेक्‍सी एस२६+ची किंमत १,१९,९९९ रूपयांपासून सुरू होते. सर्वात किफायतशीर एस२६ बेस व्‍हेरिएण्‍टची किंमत ८७,९९९ रूपयांपासून सुरू होते.

Web Title: Samsung launch globally galaxy s26 and buds 4 series tech news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • samsung
  • Samsung Galaxy
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
2

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

महावितरणची हाय-टेक झेप! आता WhatsApp वरूनच भरा वीजबिल, पावती आणि तक्रार निवारणही घरबसल्या; वाचा सविस्तर प्रक्रिया
3

महावितरणची हाय-टेक झेप! आता WhatsApp वरूनच भरा वीजबिल, पावती आणि तक्रार निवारणही घरबसल्या; वाचा सविस्तर प्रक्रिया

आता Cyber Fraud ला चाप बसणार! ‘या’ कंपनीने केली डिजिटल सिक्युरिटी नेटवर्कची घोषणा
4

आता Cyber Fraud ला चाप बसणार! ‘या’ कंपनीने केली डिजिटल सिक्युरिटी नेटवर्कची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.