Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

5G पावरसह Samsung ने लाँच केला अफोर्डेबल स्मार्टफोन! 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि बरंच काही…

सॅमसंगचा नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन 12 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 13, 2025 | 10:39 AM
5G पावरसह Samsung ने लाँच केला अफोर्डेबल स्मार्टफोन! 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि बरंच काही...

5G पावरसह Samsung ने लाँच केला अफोर्डेबल स्मार्टफोन! 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि बरंच काही...

Follow Us
Close
Follow Us:

Samsung हा भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे. Samsung नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन गॅझेट्स आणि डिव्हाईस लाँच करत असतो. Samsung ने आतापर्यंत बजेट फ्रेंडली किंमतीपासून प्रिमियम रेंजपर्यंत अनेक आकर्षक गॅझेट्स आणि डिव्हाईस लाँच केले आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्राहकासाठी Samsung अतिशय खास ठरतो. आता देखील कंपनीने एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे.

Samsung ने सुरु केला “गॅलेक्सी एम्पॉर्ड” ईव्हेंट! 2025 पर्यंत 20,000 शिक्षकांना सशक्त करण्याचा उद्देश

Samsung ने भारतात आपला नवीन अफोर्डेबल 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट फ्रेंजली रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. Samsung Galaxy F06 5G असं या नवीन अफोर्डेबल 5G स्मार्टफोनचं नाव आहे. Samsung चा हा नवीन स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या स्मार्टफोनसाठी कंपनी 4 वर्षांसाठी अँड्रॉइड ओएस अपडेट्स देईल. या सॅमसंग फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चला तर मग या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

Samsung Galaxy F06 5G ची किंमत

Samsung Galaxy F06 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB RAM + 128GB आणि 6GB RAM + 128GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये आहे. 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये आहे, तर 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंट 11,499 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.

सुरुवातीच्या ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, या सॅमसंग फोनवर 500 रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक देखील दिला जात आहे. हा फोन Bahama Blue आणि Lit Violet या दोन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि फ्लिपकार्ट, सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअर आणि प्रमुख ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल.

Samsung Galaxy F06 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

सॅमसंगचा हा स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्टसह येतो. यात 6.7-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याची कमाल ब्राइटनेस 800 निट्स आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 SoC आहे, जो 6GB RAM आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो.

परफॉर्मेंस

या फोनच्या परफॉर्मेंसबद्दल, कंपनीचा दावा आहे की त्याने AnTuTu बेंचमार्कवर 416,000 पर्यंत गुण मिळवले आहेत. हे अँड्रॉइड 15 वर आधारित कंपनीच्या कस्टम स्किन, One UI 7.0 वर चालते. त्यामुळे स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स अगदी दमदार आहेत.

कॅमेरा

Samsung Galaxy F06 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे, त्यासोबत 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या सॅमसंग फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी

सॅमसंगच्या या बजेट फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. हा फोन उत्कृष्ट 5जी कनेक्टिव्हिटीसाठी 12 5G बँडला सपोर्ट करतो.

Valentine day 2025: गर्लफ्रेंडला गिफ्ट करा Moto चा स्पेशल एडिशन फोन, डिझाईन पाहताच होईल इंप्रेस! इतकी आहे किंमत

सुरक्षा आणि इतर वैशिष्ट्ये

सॅमसंग गॅलेक्सी F06 5G स्मार्टफोनमध्ये सॅमसंग नॉक्स व्हॉल्ट, व्हॉइस फोकस आणि क्विक शेअर सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या फोनच्या बॅक पॅनलमध्ये रिपल ग्लो डिझाइन देण्यात आले आहे. यासोबतच फोनच्या पॉवर बटणात फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.

Web Title: Samsung launched affordable smartphone samsung galaxy f06 5g know the price and other specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 10:39 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका
1

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर
2

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर

Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे किंमत
3

Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे किंमत

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी
4

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.