Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung ने लाँच केले स्‍मार्ट मेड इन इंडिया विंडफ्री कॅसेट एसी! स्‍मार्ट नियंत्रणसह या खास फीचर्सने आहे सुसज्ज

सॅमसंगने भारतात नवीन मेड इन इंडिया स्‍मार्ट विंडफ्री™ कॅसेट एअर कंडिशनर्स लाँच केले आहे. बिल्‍ट-इन वाय-फायच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या कॅसेट एसींना सहजपणे सॅमसंग स्‍मार्टथिंग्‍ज अ‍ॅपसोबत कनेक्‍ट करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2025 | 03:14 PM
Samsung ने लाँच केले स्‍मार्ट मेड इन इंडिया विंडफ्री कॅसेट एसी! स्‍मार्ट नियंत्रणसह या खास फीचर्सने आहे सुसज्ज

Samsung ने लाँच केले स्‍मार्ट मेड इन इंडिया विंडफ्री कॅसेट एसी! स्‍मार्ट नियंत्रणसह या खास फीचर्सने आहे सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड सॅमसंगने आज नवीन मेड इन इंडिया स्‍मार्ट विंडफ्री कॅसेट एअर कंडिशनर्स लाँच केले आहे. नवीन लाइनअपमध्‍ये सर्वोत्तम कनेक्‍टीव्‍हीटी, पर्यावरणपूरक डिझाइन आणि प्रीमियम आरामदायीपणाचे संयोजन आहे, जे व्‍यावसायिक व निवासी कूलिंग सोल्‍यूशन्‍सच्‍या भविष्‍याला सुधारण्यासाठी मदत करणार आहे.

OnePlus Ace 6: प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स एकाच ठिकाणी! वनप्लसचा नवा स्मार्टफोन लाँच, फ्लॅट AMOLED डिस्प्लेने सुसज्ज

स्‍मार्ट नियंत्रण, कार्यक्षम कामगिरी आणि सुधारित स्‍वास्‍थ्‍य देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या नवीन श्रेणीमध्‍ये बिल्‍ट-इन वाय-फाय आणि सॅमसंगचे अद्वितीय विंडफ्री कूलिंग तंत्रज्ञान आहे, जे अधिक थंडाव्‍याशिवाय सतत आरामदायीपणा देते आणि भारतभरातील युजर्सना अधिक सोयीसुविधा व आरामदायीपणा देते. वापरण्‍यात आलेले पर्यावरणपूरक आर३२ रेफ्रिजरेण्‍ट शाश्वततेप्रती सॅमसंगच्‍या कटिबद्धतेची अधिक पुष्‍टी देते.

”आज आरामदायीपणा म्‍हणजे रूममध्‍ये फक्‍त थंडावा असण्‍यापर्यंत मर्यादित राहिले नसून अनुभव निर्माण करण्‍याबाबत आहे, जो सर्वोत्तम, शाश्वत असण्‍यासोबत भारतातील ग्राहकांच्‍या गरजांनुसार डिझाइन करण्‍यात आला आहे. आमचे नवीन विंडफ्री कॅसेट एसी अभिमानाने मेड इन इंडिया आहेत, तसेच डिझाइनची प्रीमियम आकर्षकता, पर्यावरणपूरक रेफ्रिजरेण्‍ट्सची खात्री आणि स्‍मार्टथिंग्‍ज कनेक्‍टीव्‍हीटीची सर्वोत्तमता देतात. हे एसी शक्तिशाली कार्यक्षमतेसह दीर्घकाळापर्यंत स्‍वास्‍थ्‍य देण्‍यासाठी, ऊर्जा बचत करण्‍यासाठी, पर्यावरणावरील परिणाम कमी करण्‍यासाठी आणि आरामदायीपणाचा नवीन अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. या लाँचसह आम्‍ही मापदंड स्‍थापित करत आहोत, जेथे एअर कंडिशनिंग स्‍मार्ट, हरित आणि देशातील व्‍यवसाय व ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक जीवनशैलीनुसार अधिक सर्वोत्तम असतील,” असे सॅमसंग इंडियाच्‍या सिस्‍टम एसीचे प्रमुख विपिन अग्रवाल म्‍हणाले.

स्‍मार्ट नियंत्रणासह कधीही, कुठेही कनेक्‍टेड कूलिंग

युजर्स बिल्‍ट-इन वाय-फायच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या कॅसेट एसींना सहजपणे सॅमसंग स्‍मार्टथिंग्‍ज अ‍ॅपसोबत कनेक्‍ट करू शकतात, ज्‍यासाठी अतिरिक्‍त मॉड्यूल्‍सची गरज भासत नाही. ते घरी असोत, ऑफिसमध्‍ये असोत किंवा बाहेर असोत प्रत्‍यक्ष त्‍यांच्‍या स्‍मार्टफेानमधून त्यांच्‍या घरातील वातावरणावर देखरेख ठेवू शकतात, व्‍यवस्‍थापन करू शकतात आणि वैयक्तिकृत करू शकतात.

प्रमुख स्‍मार्टथिंग्‍ज जाणून घ्या

वॉईस कंट्रोल

सॅमसंग बिक्‍स्‍बी, अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्‍सा किंवा गुगल असिस्‍टण्‍ट अशा वॉईस असिस्‍टण्‍ट्सचा वापर करत तापमान व सेटिंग्‍जवर नियंत्रण ठेवते.

फक्त काही मिनिटांत होईल FULL चार्ज! हे स्मार्टफोन्स देतात अविश्वसनीय स्पीड, यादी पाहून व्हाल थक्क

वेलकम कूलिंग मोड

जीपीएस ट्रॅकिंगचा वापर करत तुम्‍ही घरी परतण्‍यापूर्वी पसंतीच्‍या सेटिंगनुसार घरामध्‍ये आपोआप थंडावा आणते.

गुड स्‍लीप मोड

तुमच्‍या झोपेच्‍या चक्राशी जुळून जाते, तसेच जवळपास ४८ टक्‍के ऊर्जा बचत करते.

कम्‍फर्ट ह्युमिडीटी कंट्रोल

तापमान व आर्द्रता सेन्‍सर्सचा वापर करत घरामध्‍ये स्थिर वातावरण राखते, तसेच ड्राय मोडमध्‍ये जवळपास १९ टक्‍के ऊर्जा बचत करते.

पर्यावरणपूरक व आरोग्‍यदायी कूलिंग

श्रेणी आर३२ रेफ्रिजेरण्‍टचा वापर करते, ज्‍याने समकालीन रेफ्रिजेरण्‍ट्सच्‍या तुलनेत ग्‍लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल (जीडब्‍ल्‍यूपी) मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. घरामध्‍ये शुद्ध वातावरणासाठी पर्यायी पीएम १.० फिल्‍ट्रेशन सिस्‍टम उपलब्‍ध आहे, जी अत्‍यंत सूक्ष्‍म धूळीकणांना कॅप्‍चर करते आणि हवेची शुद्धता वाढवते.

थंडाव्‍याशिवाय उत्तम कूलिंग – विंडफ्री कम्‍फर्ट

गतीशीलपणे थंड हवेचे प्रसरण करणाऱ्या समकालीन एअर कंडिशनर्सच्‍या तुलनेत सॅमसंगचे विंडफ्री कूलिंग हजारो मायक्रो-होल्‍सचा (सूक्ष्‍म छिद्रांचा) वापर करत सौम्‍यपणे थंड हवा प्रसारित करते. यामुळे पंख्‍याच्‍या कमी गतीसह ‘स्टिल एअर’ वातावरण निर्माण होते आणि कोल्‍ड ड्राफ्ट्स दूर होते, सातत्‍यपूर्ण, शांतमय व ऊर्जा-कार्यक्षम कूलिंग राहते. एसींची ही श्रेणी कार्यालये, आदरातिथ्‍य आणि वेलनेस जागांसाठी अनुकूल आहेत.

किंमत आणि उपलब्‍धता

सॅमसंगचा नवीन स्‍मार्ट कॅसेट एसी ६५,००० रूपये (जीएसटी वगळून) या सुरूवातीच्‍या किमती उपलब्ध आहे आणि ऑक्‍टोबर २०२५ पासून भारतभरातील सॅमसंगच्‍या अधिकृत व्‍यावसायिक एसी चॅनेल सहयोगींच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध असेल.

Web Title: Samsung launches made in india wind free cassette ac for smart energy efficient cooling tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
1

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा
2

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या
3

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण
4

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.