Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung One UI 7 च्या रिलीजबाबत समोर आली मोठी अपडेट! युजर्सची वाढली चिंता, X पोस्ट व्हायरल

Samsung One UI 7 update: सॅमसंगने जगभरात त्यांच्या नवीन One UI 7 अपडेटचे रोलआउट थांबवले आहे. गॅलेक्सी एस२४ सिरीजसाठी जारी केलेले हे अपडेट आता काही मोठ्या तांत्रिक बिघाडांमुळे थांबण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 15, 2025 | 12:00 PM
Samsung One UI 7 च्या रिलीजबाबत समोर आली मोठी अपडेट! युजर्सची वाढली चिंता, X पोस्ट व्हायरल

Samsung One UI 7 च्या रिलीजबाबत समोर आली मोठी अपडेट! युजर्सची वाढली चिंता, X पोस्ट व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील सॅमसंग युजर आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या सर्व सॅमसंग युजर्स लेटेस्ट One UI 7 अपडेटची वाट पाहत आहेत. 7 एप्रिल रोजी कंपनीने काही निवडक डिव्हाईससाठी अमेरिकेत हे अपडेट जारी केलं होतं. यामध्ये Galaxy S24 सिरीज, Galaxy Z Flip 6 आणि Z Fold 6 साठी हे अपडेट जारी केलं होतं. यानंतर कंपनीने देशांची आणि डिव्हाईसची यादी शेअर केली होती, ज्यामध्ये सांंगण्यात आलं होतं की, हे अपडेट कोणत्या स्मार्टफोनसाठी कधी रिलीज केला जाईल आणि कोणत्या दिवशी कधी रिलीज केला जाईल. या यादीनंतर प्रत्येकजण या नव्या अपडेटची वाट पाहत होते. मात्र आता सर्व सॅमसंग युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

13 वर्षांपूर्वीच लिहीली होती चीन-अमेरिकेच्या ट्रेड वॉरची स्क्रिप्ट, या व्हिडीओ गेमची भविष्यवाणी होतेय व्हायरल

One UI 7 अपडेटचं रिलीज थांबवलं

कंपनीने One UI 7 अपडेटचं रिलीज थांबवलं आहे. कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये गॅलेक्सी S24 सीरीजसाठी स्टेबल One UI 7 अपडेटचं रोलआऊट काही काळासाठी थांबवलं आहे. हे अपडेट अमेरिका आणि दक्षिण कोरियात रिलीज करण्यात आलं. यानंतर इतर देशातील सॅमसंग युजर्सना अशी आशा होती की, हे नवीन अपडेट त्यांच्या देशात देखील रिलीज केलं जाईल. मात्र आता कंपनीने या अपडेटचं रोलआऊट थांबवलं आहे. या अपडेटमध्ये एक बग सापडल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

एक्स पोस्ट शेअर

@UniverseIce नावाच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये एका टिपस्टरने सांगितलं आहे की,नवीन One UI 7 अपडेटमध्ये कंपनीला ‘Serious Bug’ आढळला आहे. त्यामुळे आता या अपडेटचे रिलीज इतर देशांमध्ये काही काळासाठी थांबवण्यात आलं आहे.

Sudden!
After the Korean Galaxy S24 series firmware was pushed, a serious bug was found, which led to the suspension of the push plan in all other countries, including China.

— I’m back! (@UniverseIce) April 14, 2025

टिपस्टर UniverseIce ने त्याच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जेव्हा दक्षिण कोरियामध्ये गॅलेक्सी S24 अल्ट्रा आणि लाइनअपमधील इतर दोन मॉडेल्ससाठी One UI 7 अपडेट जारी करण्यात आलं तेव्हा कंपनीला यामध्ये एक बग आढळला. यानंतर आता कंपनीने चीनसह इतर देशांमध्ये या अपडेटचं रोलआऊट थांबवलं आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी या बगवर काम करत असून लवकरच हे बग दुरुस्त केलं जाईल आणि नवीन One UI 7 अपडेट जारी केलं जाईल.

Google आणि Samsung ची अनोखी भेट! लवकरच लाँच करणार Smart glasses, लाईव्ह ट्रांसलेशनपासून मेमोरी रिकॉलपर्यंत मिळणार हे फीचर्स

एक्सवर करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अपडेटमध्ये आढळलेल्य बगबद्दल अधिक माहिती देण्यात आली नाही. मात्र टिपस्टरने एक्स पोस्टमध्ये सांगितलं आहे की, दक्षिण कोरियामध्ये अनेक यूजर्सना वन यूआई 7 अपडेटनंतर त्यांचा फोन अनलॉक करण्यात समस्या येत आहेत. अँड्रॉइड 15-बेस्ड ऑपरेटिंग सिस्टमवरप आधारित अनेक डिव्हाईस अनलॉक होत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरिया टेक्निकल ग्रुपने या समस्येवर लक्ष केंद्रित केलं आहे. तथापि, अमेरिकेतील सॅमसंग वापरकर्त्यांना त्यांच्या गॅलेक्सी एस24 फोनमध्ये अशाच प्रकारच्या अनलॉकिंग समस्या येत आहेत की नाही हे अद्याप माहित नाही.

Web Title: Samsung pause on one ui 7 update release as bugs reported to impact functionality tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.