Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung India: सॅमसंग व्हिजन AI टीव्हीवर ऑफर्सचा पाऊस! मोफत साऊंडबार, TV आणि ३६ महिन्यांचा सुलभ EMI

सॅमसंग इंडियाने 'बिग सेलिब्रेशन, बिगर स्क्रीन, बिगेस्ट इमोशन्स' मोहिमेअंतर्गत व्हिजन AI टीव्हीवर मोफत टीव्ही, मोफत साऊंडबार आणि २०% कॅशबॅकसारख्या आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. हे स्मार्ट टीव्ही पर्प्लेक्सिटी आणि कोपायलटसारख्या AI फीचर्ससह उत्तम मनोरंजन अनुभव प्रदान करतात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 11, 2026 | 05:36 PM
Samsung India: सॅमसंग व्हिजन AI टीव्हीवर ऑफर्सचा पाऊस! मोफत साऊंडबार, TV आणि ३६ महिन्यांचा सुलभ EMI
Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग व्हिजन AI टीव्हीच्या खरेदीवर ५,२९,९९० रुपयांपर्यंतचा टीव्ही आणि १,०२,९९० रुपयांचा साऊंडबार मोफत मिळत आहे.
  • या अत्याधुनिक टीव्हीमध्ये बिक्स्बी, पर्प्लेक्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलटसारखे AI प्लॅटफॉर्म्स एकत्र समाविष्ट करण्यात आले आहेत.
  • ग्राहकांसाठी २० टक्के कॅशबॅक, झिरो डाऊन पेमेंट, ३६ महिन्यांचा सुलभ ईएमआय आणि ७ वर्षांचे ओएस अपग्रेड्स उपलब्ध आहेत.

सॅमसंग इंडियाने व्हिजन एआय तंत्रज्ञानाद्वारे समर्थित त्यांच्या नवीन मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीचा प्रचार करण्यासाठी ‘बिग सेलिब्रेशन, बिगर स्क्रीन, बिगेस्ट इमोशन्स’ या शीर्षकाखाली नवीन आकर्षक मोहिमेची घोषणा केली आहे. ही देशव्यापी मोहीम ग्राहकांना अधिक स्मार्ट आणि अधिक आकर्षक होम एंटरटेनमेंट अनुभव देणाऱ्या प्रिमियम टेलिव्हिजनवर अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहित करते.

Samsung ची मोठी घोषणा! शून्य डाऊन पेमेंट, ३० महिन्यांचा EMI; Samsung Galaxy Z Series आता अधिक परवडणारी

ही मोहीम सॅमसंगच्या अत्याधुनिक व्हिजन एआय नावि‍न्यतांवर भर देते, ज्या वैयक्तिकृत आणि इंटेलिजण्‍ट व्युईंग अनुभव देण्यासाठी बिक्स्बी, पर्प्लेक्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलट सारख्या एआय सर्व्हिस प्लॅटफॉर्म्सना एकत्रित करतात. ही वैशिष्ट्ये नवीन मायक्रो आरजीबी, ओएलईडी, निओ क्यूएलईडी, मिनी एलईडी आणि क्रिस्टल यूएचडी टीव्हीवर उपलब्ध आहेत, ज्यामधून लिव्हिंग रूममध्ये सिनेमा, क्रीडा आणि दैनंदिन मनोरंजनाचा आनंद घेता येतो.

ग्राहक निवडक सॅमसंग व्हिजन एआय बिग टीव्हीवर अनेक आकर्षक ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात, ज्यामध्ये १,०२,९९० रूपयांपर्यंतचे मोफत साउंडबार, ५,२९,९९० रूपयांपर्यंतचे मोफत टीव्ही, २० टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक, झिरो डाऊन पेमेंट आणि ३६ महिन्यांपर्यंत ईएमआय समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, ही मोहीम सॅमसंग टीव्ही प्लस, सॅमसंग केअर+, सॅमसंग फायनान्स+, सॅमसंग साऊंड+, सॅमसंग आर्ट+ आणि सात वर्षांपर्यंत ओएस अपग्रेड्स यांसारखे मूल्यवर्धित फायदे प्रदान करते.

Samsung Galaxy F70 Pro 5G ची भारतात दमदार एंट्री! किंमत, ऑफर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स एकाच ठिकाणी; जाणून घ्या

व्हिजन एआय-संचालित टीव्हीची श्रेणी देशभरातील सॅमसंग रिटेल स्टोअर्समध्ये, सॅमसंग डॉटकॉम, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. या मोहिमेद्वारे स्मार्ट एआय वैशिष्ट्ये, मोठ्या स्क्रीन आणि सणासुदीच्या ऑफर्स एकत्रित करून संपूर्ण भारतात प्रिमियम होम एंटरटेनमेंट अधिक सुलभ करण्याचे सॅमसंगचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Samsung vision ai big tv exciting festive offers and discounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • samsung
  • technology
  • tv

संबंधित बातम्या

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
1

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

आयटेलचा नवा म्युझिक फोन लाँच; 2500 mAh बॅटरीसह सुपर लाउड साऊंड
2

आयटेलचा नवा म्युझिक फोन लाँच; 2500 mAh बॅटरीसह सुपर लाउड साऊंड

इन्व्हर्टरवर घरातली कोणती उपकरणे चालवावीत? पावसाळ्यात अर्थिंग करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या
3

इन्व्हर्टरवर घरातली कोणती उपकरणे चालवावीत? पावसाळ्यात अर्थिंग करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
4

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.