Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान

सहसा इंटरनॅशनल नंबरचा वापर लोकांची फसवणूक करण्यासाठी केला जातो. असे नंबर ट्रॅक केले जात नाहीत. अशाच नंबरची यादी आता सरकारने जारी केली आहे आणि लोकांना अलर्ट राहण्याचं आवाहन केलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 06, 2026 | 06:07 AM
सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान

सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान

Follow Us
Close
Follow Us:
  • सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करतात
  • सरकारने जारी केला अलर्ट
सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून लोकांची फसणूक करतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये सायबर गुन्हेगारांना यश मिळाले आणि सामान्य लोकांची फसवणूक झाली आहे. सायबर गुन्हेगार नेहमीच वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून लोकांची फसवणूक करत असतात. अलीकडेच सरकारने याबाबत एक अलर्ट जारी केला आहे. सरकारने एक यादी जारी केली आहे. या यादीमध्ये असलेल्या नंबरवरून जर तुम्हाला कॉल किंवा मेसेज आला त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि त्यांना रिप्लाय देऊ नका असे आवाहन सरकारने केले आहे. यादीमध्ये दिलेल्या नंबरवरून येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजमध्ये मालवेअर लिंक असू शकते. तसेच यामुळे तुमचा फोन पूर्णपणे हॅकर्सच्या ताब्यात जाऊ शकतो. हॅकर्स तुमच्या फोनमधील सर्व माहिती अगदी सहज एक्सेस करू शकतात. मेसेजमधून येणारा मालवेअर तुमच्या फोनमधील डेटा चोरतो आणि यामुळे तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

सरकारने जारी केला अलर्ट

वाढत्या तंत्रज्ञानाच्या जगात आपली अनेक कामात स्मार्टफोनवर अवलंबून असतात. यूपीआय आणि बँकिंगचे ॲप्स देखील स्मार्टफोनमध्येच आहेत आणि याद्वारे बहुतेकजण व्यवहार करतात. मात्र जर या ॲप्सचा ॲक्सेस हॅकर्सकडे गेला तर एक मोठा फ्रॉड होऊ शकतो. तुमचे सर्व पैसे तुमची सर्व माहिती हॅकर्स पर्यंत जाऊ शकते. अशा परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित राहावे यासाठी सरकारने एक अलर्ट जारी केला आहे. जर तुम्हाला एखाद्या इंटरनॅशनल किंवा VoIP नंबरवरून कॉल आला किंवा मेसेज आला तर त्याला रिप्लाय देऊ नका त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आलेल्या एडवाजरीमध्ये सरकारी एजेंसी I4C ने 4 नंबरबाबत लोकांना सतर्क केलं आहे. या नंबरवरून येणारे कॉल आणि मेसेज तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

हे आहेत नंबर

+92- हा पाकिस्तानचा आईएसडी कोड आहे. सायबर अपराधी आणि पाकिस्तानमध्ये बसलेले गुन्हेगार +92 पासून सुरु होणाऱ्या नंबरचा वापर करतात. या नंबरचा वापर करून सायबर गुन्हेगार तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप किंवा किंवा दुसऱ्या मेसेजिंग अ‍ॅपवर मेसेज पाठवू शकतात. या मेसेजमध्ये मालवेअर असू शकतो. जो तुमच्या फोनवर ताबा मिळवू शकतो.

+855– हा एक VoIP म्हणजेच वॉइस ओवर इंटरनेट प्रोटोकॉल नंबर आहे. यासा सोप्या भाषेत इंटरनेटद्वारे जनरेट करण्यात आलेला वर्चुअल नंबर असं देखील म्हटलं जातं. हा नंबर ट्रॅक करणं फार कठीण आहे. त्यामुळे सहसा या नंबरचा वापर लोकांची फसवणूक करण्यासाठी केला जाऊ शकतो.

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

+86- या अंकांनी सुरु होणार नंबर देखील एक VoIP नंबर असतो, जो लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरला जातो.

+880- I4C ने दिलेल्या माहितीनुसार, हा सुद्धा एक इंटरनेटद्वारे जेनरेट करण्यात आलेला वर्चुअल नंबर आहे, ज्याचा वापर सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी करतात.

Web Title: Scam alert never reply call and messages which start from this numbers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 06:07 AM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा
1

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा

फक्त प्रवासात रस्ताच दाखवत नाही तर…. Google Maps चे ‘हे’ सीक्रेट फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क
2

फक्त प्रवासात रस्ताच दाखवत नाही तर…. Google Maps चे ‘हे’ सीक्रेट फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट
3

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
4

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.