Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता सेट-टॉप-बॉक्सची गरज नाही! BSNL सिम युजर्स फोनवरच पाहू शकतात लाईव्ह टीव्ही

BSNL ने OTT Play च्या भागीदारीत BiTV सर्व्हिस लाँच केली आहे ज्यामुळे युजर्सना आता स्मार्टफोनवर 450+ लाइव्ह टीव्ही चॅनेल पाहता येतील. यामध्ये प्रीमियम चॅनेल समाविष्ट आहेत जे Google Play Store वरून डाउनलोड केले जाऊ शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 31, 2025 | 09:04 AM
आता सेट-टॉप-बॉक्सची गरज नाही! BSNL सिम युजर्स फोनवरच पाहू शकतात लाईव्ह टीव्ही

आता सेट-टॉप-बॉक्सची गरज नाही! BSNL सिम युजर्स फोनवरच पाहू शकतात लाईव्ह टीव्ही

Follow Us
Close
Follow Us:

बीएसएनएल (BSNL)युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. बीएसएनएलने प्लॅनमध्ये अनेक बदल केले आहेत. टेलिकॉम ऑपरेटरने BiTV सर्व्हिस सुरू करण्यासाठी OTT Play सोबत आता हातमिळवणी केली आहे. यासह पुद्दुचेरीसाठी पायलट लाँच करण्यात आले आहे. आता ते संपूर्ण देशात आणले गेले आहे. BiTV सेवेच्या मदतीने, BSNL आपल्या युजर्सना थेट स्मार्टफोनवर इंटरनेट टीव्ही देऊ इच्छित आहे. त्याच्या मदतीने, युजर्सना 450+ लाइव्ह टीव्ही चॅनेल मिळणार आहेत. यामध्ये प्रीमियम चॅनेलचाही समावेश करण्यात आला आहे. चला याविषय सविस्तर जाणून घेऊया.

युजर्स याचा कसा वापर करू शकतात?

Bhaktiflix, Kanccha Lannka, STAGE, Shortfundly, OM TV, Playflix, Fancode, Hubhopper, Distro आणि Runn TV यासह 450 हून अधिक टीव्ही चॅनेलवर प्रवेश केला जाऊ शकतो. BSNL BiTV युजर्ससाठी हे काम खूप सोपे होणार आहे. ते यात ऍक्सेस देखील मिळवू शकतात. याचा फायदा युजर्सनाही मिळणार आहे. तुम्हालाही ते वापरायचे असेल तर तुम्हाला (https://fms.bsnl.in/iptvreg) वर जावे लागेल. यानंतर यूजर्सला राज्य निवडावे लागेल. OTP प्राप्त केल्यानंतर, तुम्ही ही सर्व्हिस तुमच्या फोनमध्ये ऍक्टिव्ह करू शकता.

महागड्या रिचार्जपासून दिलासा! TRAI च्या कारवाईनंतर Jio-Airtel-VI-BSNL ने कमी केल्या किंमती

गुगल प्ले स्टोअरवरही करता येईल वापर

युजर्स OTTplay ॲपला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतात. एसएमएस मिळाल्यानंतर ते वापरणे सोपे होईल. गुगल प्ले स्टोअरवरही याचा वापर करता येईल. युजर्सना नोंदणीकृत मोबाइल नंबरच्या मदतीने ॲपवर लॉग इन करावे लागेल. BSNL चे CMD रॉबर्ट जे रवी म्हणाले, ‘BiTV मुळे आमच्या युजर्सना मनोरंजनाची संधी मिळणार आहे. युजर्स कधीही याचा ऍक्सेस मिळवू शकतात. ही संधी बीएसएनएलकडून युजर्सना देण्यात येत आहे.

आधार कार्ड हरवले तर Duplicate Aadhaar Card कसे बनवायचे? ऑनलाइन प्रोसेस जाणून घ्या

OTTPlay चे सह-संस्थापक अविनाश मुदलियार म्हणाले, ‘आम्ही BSNL सोबतच्या भागीदारीबद्दल खूप उत्सुक आहोत. आम्हाला प्रीमियम कंटेंटमध्ये देखील प्रवेश करायचा आहे. त्याच्या मदतीने युजर्सचा व्यू एक्सपीरियंस देखील अधिक चांगला होणार आहे. आम्ही त्याच्या चित्रपट, टीव्ही शो किंवा विशेष कंटेंटसाठी पूर्ण समर्थन देऊ. युजर्स चांगल्या कॉलीटीचा कंटेंट एक्सेस करू शकतात. युजर्सच्या डिमांडवर हेदेखील पूर्ण केले जाईल.

Web Title: Set top box bsnl sim users can access live tv at phone know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • BSNL plan
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
1

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.