Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर

Smartphone Camera Tips: अनेक टेक कंपन्या त्यांच्याा स्मार्टफोनमध्ये दोन किंवा तीन कॅमेरे देतात. पण खरंच स्मार्टफोनमधील क‌मेऱ्याच्या संख्येवरून फोटोची क्वालिटी ठरवली जाते का? स्मार्टफोनमधील प्रत्येक कॅमेऱ्याचं नेमकं काम काय असतं याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 10, 2026 | 09:09 AM
Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत... काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत... काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • मुख्य कॅमेरा रोजच्या फोटोंसाठी सर्वोत्तम असून साधारणपणे 1x झूमवर काम करतो.
  • वाईड अँगल आणि टेलिफोटो कॅमेरा अनुक्रमे मोठा परिसर आणि दूरच्या वस्तूंचे फोटो काढण्यासाठी उपयोगी ठरतात.
  • फोनमध्ये जास्त कॅमेरे असणे म्हणजे चांगली फोटो क्वालिटी नाही, त्यामुळे कॅमेऱ्यांची संख्या नव्हे तर त्यांची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे.
तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटूंबसोबत एखाद्या ठिकाणी फिरायला जाता, तेव्हा त्या ठिकाणच्या आठवणी गोळा करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही फोटो क्लिक करण्यास सुरुवात करता. पण जेव्हा संपूर्ण दृष्ट फोटोमध्ये क्लिक केलं जात नाही तेव्हा काय? संपूर्ण दृष्य फोटोमध्ये क्लिक करण्यासाठी वाईड अँगल सर्वात उत्तम मानला जातो. तुम्ही देखील वाईड अँगलचा वापर केला असेल… पण तुम्हाला माहिती आहे का, स्मार्टफोनमध्ये केवळ वाईड अँगल नाही तर इतर कॅमेरे देखील असतात. अनेक स्मार्टफोन्समध्ये दोन किंवा तीन कॅमेरे असतात. प्रत्येक स्मार्टफोन कॅमेऱ्याचं काम वेगळं असतं. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स

मुख्य कॅमेरा आणि वाईड अँगल कॅमेरा

फोनमधील मुख्य कॅमेरा रोजच्या जीवनातील फोटो क्लिक करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय मानला जातो. हा कॅमेरा सामान्यत: 1x मध्ये असतो. यामध्ये सर्वात जास्त मेगापिक्सेल आणि सर्वात चांगली लाईट सेंसिंग पावर असते. पण जर तुम्हाला कोणत्या बिल्डिंग किंवा एखादा ग्रुप फोटो क्लिक करायचा असेल तर सर्व लोकं एकाच फ्रेममध्ये यावीत यासाठी तुम्ही वाईड अँगल कॅमेरा वापरू शकता. हा कॅमेरा सहसा 0.5x मध्ये येतो. या कॅमेरा जास्त क्षेत्रफळ एकत्र कव्हर करतो.  (फोटो सौजन्य: Pinterest)

टेलिफोटो कॅमेरा आणि मॅक्रो कॅमेरा

तसेच, जर तुम्हाला दूरची एखादी गोष्ट जवळून पाहायची असेल जसे की चंद्राचा फोटो किंवा दूर एखादा उभा असलेला व्यक्तीचा फोटो तर त्यासाठी तुम्ही टेलिफोटो कॅमेरा वापरू शकता. हा कॅमेरा झूम केल्यानंतर देखील फोटोची क्वालिटी खराब होऊ देत नाही. मात्र मुख्य कॅमेऱ्याने जर तुम्ही जास्त झूम केले तर फोटोची क्वालिटी खराब किंवा ब्लर होऊ लागते. काही फोनमध्ये मॅक्रो कॅमेरा देखील दिला जातो, जो अतिशय जवळून छोट्या वस्तूंचा फोटो क्लिक करण्यासाठी डिझाईन केलेला असता.

डेप्थ सेंसर

हल्ली अनेक स्मार्टफोन्समध्ये एक डेप्थ सेंसर किंवा डेप्थ कॅमेरा देखील दिला जातो. या कॅमेऱ्याचे काम फोटो क्लिक करणं नसतं, तर या कॅमेऱ्याचे काम आहे की, फोटोमध्ये कोणती वस्तू जवळ आहे आणि कोणती वस्तू दूर आहे. या माहितीच्या मदतीने फोन तुमच्या पोर्ट्रेट फोटोमध्ये बॅकग्राऊंड ब्लर केले जाते आणि केवळ व्यक्तीच्या चेहऱ्यावर फोकस केला जातो.

Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड

कॅमेऱ्याच्या संख्येवर फोटोची क्वालिटी अवलंबून नसते

फोनमध्ये जितके जास्त कॅमेरे फोटोची क्वालिटी तितकीच चांगली येणार, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण कॅमेऱ्याच्या संख्येवर फोटोची संपूर्ण क्वालिटी अवलंबून नसते. सहसा मार्केंटिंगसाठी कंपन्या फोनमध्ये तीन किंवा चार कॅमेरे देतात. पण त्यापैकी केवळ एक किंवा दोन कॅमेऱ्यानेच चांगला फोटो क्लिक केला जातो. इतर कॅमेरे कमी मेगापिक्सेलचे आणि केवळ नावापुरते दिले जातात. फोन खरेदी करताना कॅमेऱ्यांची संख्या पाहण्यापेक्षा क्वालिटी तपासा.

Web Title: Smartphone camera guide know how main ultra wide telephoto macro and depth cameras work tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी ‘या’ गोष्टी तपासा
1

Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी ‘या’ गोष्टी तपासा

IRCTC च्या बीटा वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करायची? आधी करा ही दोन कामं, जाणून घ्या सविस्तर
2

IRCTC च्या बीटा वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करायची? आधी करा ही दोन कामं, जाणून घ्या सविस्तर

Xiaomi चा नवा सब-ब्रँड Mijia भारतात लाँच! स्वस्तात मिळणार ॲडव्हांस स्मार्ट होम आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स
3

Xiaomi चा नवा सब-ब्रँड Mijia भारतात लाँच! स्वस्तात मिळणार ॲडव्हांस स्मार्ट होम आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स

Amazon Great Freedom Sale: आकर्षक ऑफर्ससह ॲमेझॉन सेल सुरु! बजेटमध्ये प्रीमियम खरेदीची संधी, लेटेस्ट डील्स पाहिल्यात का?
4

Amazon Great Freedom Sale: आकर्षक ऑफर्ससह ॲमेझॉन सेल सुरु! बजेटमध्ये प्रीमियम खरेदीची संधी, लेटेस्ट डील्स पाहिल्यात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.