Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात मुलांना सोशल बंदी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पालकांपासून टेक कंपन्यांपर्यंत खळबळ!

Social Media Banned : भारतात अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्र सरकार या संदर्भात चर्चा करत असून, ऑनलाइन सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे मोठा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 19, 2026 | 11:26 AM
देशात मुलांना सोशल बंदी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पालकांपासून टेक कंपन्यांपर्यंत खळबळ!

देशात मुलांना सोशल बंदी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पालकांपासून टेक कंपन्यांपर्यंत खळबळ!

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकार अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर वय-आधारित निर्बंध लावण्याच्या पर्यायावर गंभीरपणे विचार करत आहे.
  • संबंधित कंपन्यांशी चर्चा सुरू असून, पुढील दिशा लवकरच स्पष्ट होऊ शकते.
  • विशेषतः डीपफेकसारख्या वाढत्या डिजिटल धोक्यांच्या पार्श्वभूमीवर अधिक कडक नियमांची गरज व्यक्त केली जात आहे.
अनेक देशांमध्ये अल्पवयीन मुलांवर सोशल मीडिया बंदी घालण्यात आली असून आता भारतातही अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडिया वापरावर बंदी येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याचे संकेत दिले आहेत. आयटी मंत्र्यांनी सांगितले की, वय-आधारित निबंधांबाबत सोशल मीडिया कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.

Google ने भारतात लाँच केला नवा Pixel 10A, किंमत फक्त 49,999; ‘या’ तारखेपासून सुरू होणार विक्री

आम्ही पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरवू, खरं तर, जगभरातील अनेक देशांनी अलीकडेच १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे किंवा विविध निर्बंध लादले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. सरकार सोशल मीडिया कंपन्यांशी चर्चा करत आहे, परंतु कोणताही अंतिम निर्णय किंवा वेळापत्रक जाहीर केलेले नाही. जर ते लागू केले गेले तर त्याचा भारतातील लाखो तरुण वापरकत्यांवर लक्षणीय परिणाम होईल. विशेषतः भारत हा जगातील सर्वांत मोठा सोशल मीडिया बाजार असल्याने त्याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

डीपफेक व्हिडीओंवरील कठोर नियम

डीपफेक व्हिडीओचकचत आयटी मंत्र्यानी सांगितले की, जीपफेक विडीओसाठी आणखी कठोर नियम आवश्यक आहेत, कारण ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, डीपफेंकविरुद्ध उपाययोजना करण्याबाबत उद्योगाशी चर्चा सुरू आहे. हे पूर्वी जाहीर केलेल्यापेक्षा अधिक कठोर असतील, कायदा अधिक मजबूत करण्यासाठी संसदेला एकमत निर्माण करावे लागेल.

AI देणार स्पीड ट्रॅकिंग सिस्टीमला गती! चालानपासून वसुलीपर्यंत सर्वकाही होणार स्वयंचलित

जागतिक स्तरावर काय घडत आहे?

१६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी चालणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरला आहे.
१५ वर्षांखालील मुलाद्वारे सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यासाठी फ्रान्सने एक विधेयक मंजूर केले आहे,
यूके, स्पेन, डेन्मार्क आणि ग्रीससारखे देश देखील अशाच प्रकारच्या निबंधांचा विचार करत आहेत.
भारतात, गोवा, आध्र प्रदेश आणि कनर्नाटकसारखी राज्ये ऑस्ट्रेलियन मंडिलचे अनुकरण करण्याचा विचार करत आहेत.
मद्रास उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला ऑस्ट्रेलियासारखा कायदा करण्याची शिफारस केली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Social media ban for children in india centre mulls major move sparks debate among parents and tech companies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Banned
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
1

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
2

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
3

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
4

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.