Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स

तुमच्या स्मार्टफोनमध्ये देखील अनेक अ‍ॅप्स असतील. यातील काही अ‍ॅप्सना तुम्ही नक्कीच वेगवेगळ्या परवानग्या दिल्या असतील. मात्र असे काही अ‍ॅप्स आहेत, जे तुमच्या परवानगीशिवाय तुमचं लोकेशन ट्रॅक करत असतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 16, 2025 | 10:43 PM
लपून - छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स

लपून - छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:
  • तुमची प्रायव्हसी आणि सुरक्षा धोक्यात
  • अ‍ॅप्स तुमच्या परवनागीशिवाय ट्रॅक करतायत तुमचे लोकेशन
  • सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

आपण आपल्या फोनमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी अनेक अ‍ॅप्स डाऊनलोड करतो. खरं तर कोणताही अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्या अ‍ॅपला आपल्याला वेगवेगळ्या परवानग्या द्याव्या लागतात. जसे कॅमेरा, मायक्रोफो, लोकेशन, इत्यादी. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या फोनमध्ये असे देखील अनेक अ‍ॅप्स आहेत जे तुमच्या परवनागीशिवाय तुमचे लोकेशन ट्रॅक करत असतात. यामुळे तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम होतोच याशिवाय तुमची प्रायव्हसी आणि सुरक्षा देखील धोक्यात येते. अशा परिस्थितीत नक्की काय करावं, हे अनेकांना माहिती नसतं.

UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’

तुमची सुरक्षा तुमच्याच हातात आहे. म्हणजे तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ही ट्रॅकिंग थांबवू शकता आणि तुमची सुरक्षा वाढवू शकता. आता आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि महत्त्वाच्या स्टेप्स सांगणार आहोत, या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अँड्रॉईड आणि आयफोनमध्ये अप्सचे बॅकग्राऊंड लोकेशन ट्रॅकिंग बंद करू शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्टेप 1: लोकेशन सेटिंग्स ओपन करा

  • अँड्रॉईडमध्ये सेटिंग ओपन करा आणि लोकेशन ऑप्शनवर क्लिक करा.
  • आयफोनमध्ये सेटिंग ओपन करा, त्यानंतर प्रायव्हसी आणि सिक्योरिटीवर टॅप करा. आता लोकेशन सर्विसवर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला त्या सर्व अ‍ॅप्सची यादी दिसणार आहे, ज्यांना लोकेशन अ‍ॅक्सेससाठी परवानगी देण्यात आली आहे.

स्टेप 2: ऐप परमिशन तपासा

  • प्रत्येक ऐपच्या नावाखाली त्याला दिलेल्या परवानग्या पाहायला मिळणार आहेत, जसे
  • “अलाऊ ऑल द टाईम” (सर्वकाळ परवानगी)
  • “ओन्ली व्हाईल युजिंग द अप” (फक्त अ‍ॅप वापरताना)
  • “आस्क एव्हरी टाईम” (प्रत्येक वेळी विचारा)
  • “डोन्ट अलाऊ” ( परवानगी देऊ नका)

स्टेप 3: परमिशन बदला

कोणत्याही अपवर टॅप करा आणि त्याला केवळ गरज असेल तेव्हाच लोकेशन एक्सेस करण्याची परवागनी द्या. म्हणजेच तुम्ही “ओन्ली व्हाईल युजिंग द अ‍ॅप” (फक्त अ‍ॅप वापरताना) किंवा “आस्क एव्हरी टाईम” (प्रत्येक वेळी विचारा) हे पर्याय निवडू शकता. यामुळे तुम्ही तुमचे लोकेशन ऑन ठेवल्यावरच अ‍ॅप तुमचे लोकेशन ट्रॅक करू शकेल.

स्टेप 4: ‘Precise Location’ बंद करा

सकाही अप्स, जसे मॅप किंवा फूड डिलीवरी अ‍ॅप्स, यांना लोकेशनची गरज असते. यासाठी Precise Location बंद करा. यामुळे अ‍ॅपला तुमचे अचूक स्थान मिळणार नाही, तर फक्त अंदाजे क्षेत्र मिळेल, त्यामुळे तुमची गोपनीयता राखली जाईल.

तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट

स्टेप 5: नियमित तपासणी करा

काही ठरावीक आठवड्यानंतर तुमच्या लोकेशन सेटिंगची तपसाणी करत राहा. काहीवेळा अ‍ॅप अपडेट झाल्यानंचक पुन्हा सर्व परवाग्या मागतात. त्यामुळे नियमित तपासणी करून, तुम्ही नेहमीच ट्रॅकिंगपासून सुरक्षित राहू शकता.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अ‍ॅप डाउनलोड कुठून करावे?

    Ans: Android साठी Google Play Store, iPhone साठी Apple App Store वरून.

  • Que: अ‍ॅप चालण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे का?

    Ans: काही अ‍ॅप्सला इंटरनेट आवश्यक असते, तर काही ऑफलाइनही चालतात. हे अ‍ॅपच्या प्रकारावर अवलंबून असते.

  • Que: अ‍ॅपमध्ये लॉगिन का आवश्यक असते?

    Ans: युजर डेटा सिंक, पर्सनलाइज्ड अनुभव आणि सेव्ह केलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी.

Web Title: Some apps are tracking your location it may dangerous for you tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 10:43 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स
1

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स

कसं चेक कराल Aadhaar-PAN लिंक स्टेटस? SMS आणि Online दोन्ही पद्धतीने तपासा अपडेट, जाणून घ्या सविस्तर
2

कसं चेक कराल Aadhaar-PAN लिंक स्टेटस? SMS आणि Online दोन्ही पद्धतीने तपासा अपडेट, जाणून घ्या सविस्तर

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…
3

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…

BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही…
4

BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.