Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता जाहिरातींशिवाय गाणी ऐकणं होणार आणखी महाग! Spotify ने वाढवली Premium प्लॅन्सची किंमत, या युजर्सवर होणार परिणाम

जर तुम्हालाही स्पॉटीफायवर गाणी ऐकायला आवडत असतील तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. खरंतर, कंपनीने अलीकडेच पुष्टी केली आहे की या सप्टेंबरपासून, भारतासह अनेक प्रदेशांमध्ये स्पॉटीफायचे प्रीमियम सबस्क्रिप्शन आणखी महाग होईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 06, 2025 | 02:07 PM
आता जाहिरातींशिवाय गाणी ऐकणं होणार आणखी महाग! Spotify ने वाढवली Premium प्लॅन्सची किंमत, या युजर्सवर होणार परिणाम

आता जाहिरातींशिवाय गाणी ऐकणं होणार आणखी महाग! Spotify ने वाढवली Premium प्लॅन्सची किंमत, या युजर्सवर होणार परिणाम

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रिमियम सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमीतीत वाढ
  • Spotify युजर्सना मोठा झटका
  • बदलत्या किंमतीबाबत युजर्सना पाठवणार मेल

गाणी ऐकायची असतील तेव्हा अनेक स्मार्टफोन युजर्स ऑनलाईन म्युझिक प्लॅटफॉर्म Spotify ला प्राधान्य देतात. कारण Spotify वर तुम्ही जुन्या गाण्यांपासून अगदी लेटेस्ट रिलीज करण्यात आलेल्या गाण्यांपर्यंत सर्व गाणी ऐकू शकता. मात्र आता Spotify युजर्ससाठी अत्यंत दु:खाची बातमी आहे. Spotify ने त्यांच्या प्रिमियम सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता जाहिरातींशिवाय गाणी ऐकण्यासाठी युजर्सना जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक सुरू ठेवताना वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी ही प्रिमियम सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमीतीत वाढ केली आहे.

डिझाईन अशी की पाहतच राहाल! Vivo च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 6000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज

कंपनीने वाढवलेल्या या किंमतींचा परिणाम दक्षिण एशिया, मध्य पूर्व, अफ्रीका, यूरोप, लैटिन अमेरिका आणि एशिया-प्रशांत क्षेत्रातील युजर्सवर होणार आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, प्रभावित ग्राहकांना पुढील काही आठवड्यांमध्ये किंमतीतील बदल आणि त्यांची प्रभावी तारीख याबद्दल ईमेल पाठवले जातील. त्यामुळे आता गाणी ऐकण्याचा खर्च आणखी वाढवणार आहे.  (फोटो सौजन्य – pinterest) 

भारतात आधीपासूनच नव्या किंमती लागू

कंपनीने इंडियन यूजर्ससाठी नव्या किंमती आधीपासूनच लागू केल्या आहेत. तसेच Spotify वेबसाइटवर देखील आता प्रीमियम प्लॅन्सच्या अपडेटेड किंमतींबाबत माहिती देण्यात आली आहे. 2019 मध्ये भारतात प्रवेश केल्यानंतर Spotify ने पहिल्यांदाच प्रिमियम सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमीतीत वाढ केली आहे.

Spotify Premium प्लॅन्सच्या नव्या किंमती

इंडिविजुअल प्रीमियम प्लॅनची किंमत आता 119 रुपयांवरून 139 रुपये मंथली करण्यात आली आहे. तर दोन अकाऊंटसाठी प्रीमियम एक्सेस देणाऱ्या Duo प्लॅनची किंमत आता 149 रुपयांवरून 179 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय स्टूडेंट प्लॅनची किंंमत 59 रुपयांवरून 69 रुपये मंथली करण्यात आली आहे. तर आता फॅमिली प्लॅनची किंमत179 रुपयांवरून 229 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. कंपनीने योजनांमध्ये सर्वात मोठी 28 टक्के वाढ केल्याचे सांगितले जात आहे.

Samsung च्या 12000 स्मार्टफोन्सनी भरलेल्या ट्रकवर चोरांची नजर, संधी मिळताच केलं असं… क्षणातच लुटले 91 करोड रुपयांचे डिव्हाईस

प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केल्यानंतर कंपनीने म्हटलं आहे की, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करत असताना, आजपासून भारतातील नवीन ग्राहकांसाठी आमच्या प्रीमियम किंमती देखील अपडेट करत आहोत. अलिकडच्या काळात अनेक प्लॅटफॉर्म बंद झाल्यामुळे संगीत प्रवाहाचे क्षेत्र देखील लहान होत चालले आहे. असे दिसते की काही म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी बाजारपेठ सोडली आहे, ज्यामुळे स्पॉटिफाय आता यूट्यूब म्युझिक, Apple म्युझिक, अमेझॉन म्युझिक, जिओसावन आणि हंगामा सारख्या मोठ्या प्लेयर्ससोबत स्पर्धा करू लागले आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

भारतात स्पॉटिफायचे किती अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत?
83 मिलीयन

स्पॉटिफायने प्रिमियम प्लॅन्सच्या किंमतीत किती वाढ केली आहे?
28 टक्के

प्रिमियम प्लॅन्सच्या वाढत्या किंमतीचा परिणाम कोणत्या युजर्सवर होणार आहे?
दक्षिण एशिया, मध्य पूर्व, अफ्रीका, यूरोप, लैटिन अमेरिका आणि एशिया-प्रशांत

Web Title: Spotify increase premium plan prices know about the news prices tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.