Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स

Spotify New Plan: तुम्ही देखील गाणी ऐकण्याची किंवा पॉडकास्ट ऐकण्यासाठी Spotify चा वापर करताय का? तुम्हाला देखील जाहिरातींसोबत गाणी ऐकण्याचा कंटाळा आला आहे का? अहो मग ही बातमी नक्कीच तुमच्या फायद्याची आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 15, 2025 | 02:16 PM
म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन प्रिमियम प्लॅन्स भारतात लाँच
  • Spotify प्रिमियम लाईटची किंमत 139 रुपये प्रति महिना
  • Spotify Premium Standard प्लॅन एकाच अकाऊंटसाठी उपलब्ध

Spotify ने भारतात नवीन प्रिमियम प्लॅन्स लाँच केले आहेत. याचा अर्थ असा आहे की, आता देशात Spotify चे एकूण चार पेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन्समध्ये लाईट, स्टँडर्ड, स्टुडंट आणि प्लॅटिनम प्लॅन्सचा समावेश आहे. ज्यामधील सर्वात स्वस्त प्लॅन Lite आहे. तसेच प्लॅटिनम प्लॅनमध्ये अनेक AI-पावर्ड फीचर्स ऑफर केले जाणार आहेत. जसे AI DJ आणि AI Playlist Creation. कंपनीचे हे चारही प्लॅन युजर्सना एड-फ्री म्यूजिक स्ट्रीमिंग ऑफर करतात. याशिवाय कंपनीने Audiobooks Recaps नावाचे एक फीचर देखील लाँच केले आहे, जे युजर्सना त्यांनी आधी ऐकलेल्या ऑडियोबुक पार्ट्सची AI-समरी देते.

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..

Spotify चार प्रिमियम प्लॅन्स

म्यूजिक स्ट्रीमिंग सर्विस Spotify ने भारतात एक नवीन प्रीमियम प्लॅन सुरु केला आहे. ज्यामुळे आता भारतातील एकूण पेड प्लॅन्सची संख्या चार झाली आहे. सर्वात स्वस्त Spotify प्रिमियम लाईटची किंमत 139 रुपये प्रति महिना आहे. हा प्लॅन 160 kbps पर्यंत ‘हाय ऑडिओ क्वालिटी’ आणि एड-फ्री एक्सपीरियंस ऑफर करतो. हा प्लॅन केवळ एका अकाऊंटसाठी उपलब्ध आहे. यासोबतच Spotify Premium Standard प्लॅनमध्ये देखील यूजर्स जाहिरातींशिवाय म्युझिक आणि ऑडियोबुक्स ऐकू शकणार आहेत. कंपनीच्या या प्लॅनची किंमत 199 रुपये प्रति महिना आहे. मात्र सुरुवातीला यूजर्स दोन महिन्यांचे सब्सक्रिप्शन याच किंमतीत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

Spotify Premium Standard प्लॅन देखील केवळ एकाच अकाऊंटसाठी उपलब्ध आहे. फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर एड-फ्री म्यूजिक प्लेबॅकव्यतिरिक्त सब्सक्राइबर्स म्यूझिक आणि ऑडियोबुक्स डाउनलोड करून ऑफलाइन ऐकू शकणार आहेत. या प्लॅनमध्ये 320 kbps पर्यंत ‘व्हेरी हाय’ ऑडियो क्वालिटी मिळणार आहे. Spotify Student Premium प्लॅन केवळ अशा युजर्ससाठी उपलब्ध आहे, जे कोणत्याही ‘एलिजिबल एक्रिडेटेड’ हायर एजुकेशन इंस्टिट्यूशनमध्ये एनरोल्ड आहेत. याचे व्हेरिफिकेशन केले जाते.

Spotify Premium Student प्लॅनची किंमत पहिल्या दोन महिन्यांसाठी 99 रुपये आहे आणि त्यानंतर 99 रुपये प्रति महिना असणार आहे. यातील सर्वात महाग प्लॅन Spotify Premium Platinum आहे. ज्याची किंमत 299 रुपये प्रति महिना आहे. यामध्ये तीन युजर अकाऊंट वापरले जाऊ शकतात, ऑडियो फाइल डाउनलोड करू शकता आणि यामध्ये 44.1kHz पर्यंत ‘lossless’ ऑडियो क्वालिटी मिळते. Platinum प्लॅनमध्ये तुमच्या प्लेलिस्ट मिक्स करा, एआय डीजे आणि एआय प्लेलिस्ट निर्मिती सारखे फीचर्स मिळतात आणि DJ सॉफ्टवेयर अ‍ॅपद्वारे कनेक्ट करण्याचा ऑप्शन देखील मिळतो.

सायबर गुन्हेगारांसाठी आमंत्रण की कंपन्यांचा निष्काळजीपणा? सॅटेलाइट लिंक असुरक्षित, सहज लीक होतोय सरकारी आणि वैयक्तिक डेटा

AI-जनरेटेड समरी

Spotify ने ऑडियोबुक ऐकणाऱ्या लोकांसाठी Audiobooks Recaps नावाच्या फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर सध्या बीटामध्ये आहे आणि सध्या iOS वर मर्यादित संख्येतील इंग्रजी ऑडिओबुकसाठी उपलब्ध आहे. हे एक नवीन Recap बटन जोडते, जे युजर्सनात त्यांनी आधी ऐकलेल्या गाण्यांचा भागांची AI-जनरेटेड समरी ऐकण्याची परवानगी देतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Spotify मोफत वापरता येतो का?

    Ans: होय. मोफत व्हर्जन उपलब्ध आहे, पण त्यात जाहिराती, लिमिटेड स्किप्स आणि स्टँडर्ड ऑडिओ क्वालिटी मिळते.

  • Que: नवीन Spotify प्लॅन्स कोणते आहेत?

    Ans: स्पॉटीफाय फ्री, प्रीमियम इंडिव्हिज्युअल, ड्युओ, फॅमिली आणि प्रीमियम प्लॅटिनम (एआय डीजेसह) उपलब्ध आहेत.

  • Que: Spotify वर गाणी डाउनलोड करता येतात का?

    Ans: होय, पण फक्त Premium वापरकर्त्यांसाठी डाउनलोड करून ऑफलाइन ऐकण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Web Title: Spotify new premium plans launched in india ai dj feature is included in platinum tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..
1

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा
2

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

सायबर गुन्हेगारांसाठी आमंत्रण की कंपन्यांचा निष्काळजीपणा? सॅटेलाइट लिंक असुरक्षित, सहज लीक होतोय सरकारी आणि वैयक्तिक डेटा
3

सायबर गुन्हेगारांसाठी आमंत्रण की कंपन्यांचा निष्काळजीपणा? सॅटेलाइट लिंक असुरक्षित, सहज लीक होतोय सरकारी आणि वैयक्तिक डेटा

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम
4

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.