Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

तुम्हाला देखील वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो का? तुम्ही देखील टेलिकॉम कंपन्यांच्या वर्षभराच्या रिचार्ज प्लॅनचा फायदा घेऊ शकता. तुम्ही जर आता हे प्लॅन्स खरेदी केले तर वर्षभर चिंता करण्याची गरज नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 02, 2026 | 07:45 PM
Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

Follow Us
Close
Follow Us:
  • वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो?
  • हा दीर्घकालीन प्लॅन ठरतोय युजर्ससाठी गेमचेंजर
  • एक रिचार्ज प्लॅन आणि वर्षभर राहा टेंशन फ्री
रिचार्ज प्लॅन आणि टेलिकॉम कंपन्यांच्या नियमांमध्ये सतत बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता डेटा आणि कॉलिंगचे फायदे मिळवण्यासोबतच सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह राहावे यासाठी देखील यूजर्सना रिचार्ज करावा लागत आहे. जर तुमचा रिचार्ज संपला असेल आणि तुम्ही नवीन प्लॅन खरेदी केला नाही तर कंपन्या तुमचे सिम 90 दिवसांत बंद करण्याची शक्यता असते. हीच समस्या निर्माण होऊ नये, यासाठी यूजर्स वारंवार रिचार्ज करत असतात. पण असे अनेक यूजर्स असतात ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो. अशा परिस्थितीत यूजर्स कंपनीचे दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करणारे प्लॅन खरेदी करू शकतात. तुम्ही जर आता हे प्लॅन खरेदी केले तर तुम्हाला वर्षभर चिंता करण्याची गरज नाही.

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

जियोचा अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन

जिओ त्यांच्या यूजर्सना 3,999 आणि 3,599 रुपये असे दोन अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. 3,999 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G + रोज 2.5GB डेटा, रोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आण 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यासोबत फॅनकोड, जियोहॉटस्टारचे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शन आणि 18 महिन्यांचे गूगल जेमिनी प्रोचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाणार आहे. 3,599 वाल्या प्लॅनमध्ये फॅनकोड सब्सक्रिप्शन व्यतिरिक्त इतर सर्व फायदे मिळणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

एयरटेल अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन

जिओप्रमाणेच एअरटेल देखील त्यांच्या यूजर्सना 3,999 आणि 3,599 असे दोन अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. कंपनीच्या 3,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G + रोज 2.5GB डेटा, रोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यामध्ये एका वर्षाचे जियोहॉटस्टार आणि परप्लेक्सिटी प्रोचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाणार आहे. तर 3599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटासह रोज 2.GB डेटा, रोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. यामध्ये केवळ परप्लेक्सिटी प्रोचे सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

वोडाफोन आइडिया (Vi) अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन

Vi च्या अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅनची किंमत 3599 आणि 3799 रुपये आहे. 3599 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटासह रोज 2.GB डेटा, रोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि 365 दिवसाची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. तसेच या प्लॅनच्या एडिशनल बेनिफिटमध्ये रात्री 12 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओवर आणि प्रत्येक महिन्याला 2GB बॅकअप डेटा मिळतो. जर आपण 3799 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोललो तर, 3599 रुपयांच्या सर्व फायद्यांसोबत, यामध्ये एका वर्षासाठी प्राइम लाइटचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लाँग-टर्म रिचार्ज प्लॅन म्हणजे काय?

    Ans: ज्या प्लॅनची वैधता 365 दिवस, 730 दिवस किंवा 2027 पर्यंत असते, त्यांना लाँग-टर्म रिचार्ज प्लॅन म्हणतात.

  • Que: एकदाच रिचार्ज करून अनेक वर्षे चालणारा प्लॅन आहे का?

    Ans: होय. BSNL, Airtel, Jio, Vi कडे 1–2 वर्षांची वैधता असलेले प्लॅन उपलब्ध आहेत

  • Que: लाँग-टर्म प्लॅनमध्ये 5G डेटा मिळतो का?

    Ans: काही निवडक प्लॅनमध्ये 5G सपोर्ट मिळतो, पण तो नेटवर्क आणि कंपनीवर अवलंबून असतो.

Web Title: This are the annual recharge plans of jio airtel and vi know about the price and benefits of plans tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाईल डेटाप्रमाणे Jio देणार सर्वांसाठी स्वस्त AI सेवा, मुकेश अंबानींनी सांगितला प्लॅन…
1

मोबाईल डेटाप्रमाणे Jio देणार सर्वांसाठी स्वस्त AI सेवा, मुकेश अंबानींनी सांगितला प्लॅन…

Su-35 ऐवजी F-35?भारताच्या लढाऊ विमान खरेदीत मोठा ट्विस्ट; रशिया-अमेरिकेत तणाव वाढणार, चीनची खेळी काय?
2

Su-35 ऐवजी F-35?भारताच्या लढाऊ विमान खरेदीत मोठा ट्विस्ट; रशिया-अमेरिकेत तणाव वाढणार, चीनची खेळी काय?

प्रिमियम मिड-रेंजमध्ये घमासान,  6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारख्या फीचर्ससह Vivo V70 Eliteची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री
3

प्रिमियम मिड-रेंजमध्ये घमासान, 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारख्या फीचर्ससह Vivo V70 Eliteची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री

देशात मुलांना सोशल बंदी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पालकांपासून टेक कंपन्यांपर्यंत खळबळ!
4

देशात मुलांना सोशल बंदी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पालकांपासून टेक कंपन्यांपर्यंत खळबळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.