Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Starlink India: अरे देवा! लाँचपूर्वीच सुरु झाला कंपनीचा ड्रामा, एका चुकीमुळे टेस्ट डेटा झाला पल्बिक; यूजर्स म्हणाले…

भारतात स्टारलिंक इंटरनेट सर्विसबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. कारण सोशल मीडियावर आणि अनेक वेबसाईटवर स्टारलिंकच्या भारतातील प्लॅनच्या किंमती जाहीर झाल्याचा दावा केला जात आहे. पण सत्य काही वेगळंच आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 09, 2025 | 12:20 PM
Starlink India: अरे देवा! लाँचपूर्वीच सुरु झाला कंपनीचा ड्रामा, एका चुकीमुळे टेस्ट डेटा झाला पल्बिक; यूजर्स म्हणाले...

Starlink India: अरे देवा! लाँचपूर्वीच सुरु झाला कंपनीचा ड्रामा, एका चुकीमुळे टेस्ट डेटा झाला पल्बिक; यूजर्स म्हणाले...

Follow Us
Follow Us:
  • Lauren Dreyer यांनी एक्सवर दिले स्पष्टकरीण
  • सोशल मीडिया आणि अनेक वेबसाईटद्वारे केले जाणारे दावे चुकीचे
  • भारतातील ग्राहकांसाठी कोणत्याही प्लॅनची घोषणा नाही
एलन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सर्विस Starlink भारतात लवकरच सुरु होणार आहे. स्टारलिंकबाबत सतत नवीन अपडेट्स येत आहेत. अशीच एक अपडेट म्हणजे भारतात सर्विस सुरु होण्यापूर्वीच कंपनीने त्यांची वेबसाईट लाईव्ह केली आहे आणि कंपनीने भारतातील प्लॅनच्या किंमती देखील जाहीर केल्या आहेत. मात्र हे अपडेट चुकीचे असल्याचे स्टारलिंक बिजनेस ऑपरेशंसची वाइस प्रेसिडेंट Lauren Dreyer यांनी सांगितलं आहे. त्यांनी यासंबंधित एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये सांगितलं आहे की, वेबसाईटमधील एका त्रुटीमुळे टेस्ट डेटा पल्बिक झाला आणि वेबसाईट लाईव्ह झाली.

Jolla Phone: प्रायव्हसीचा खरा बादशाह! Android OS नाही, पण अँड्रॉईड अ‍ॅप्स चालणार, आणखी काय असणार खास? जाणून घ्या

सोशल मीडियावर केले जाणारे दावे चुकीचे

सोशल मीडिया आणि अनेक वेबसाईटद्वारे केले जाणारे दावे चुकीचे आहेत. कंपनीने अद्याप भारतातील ग्राहकांसाठी कोणत्याही प्लॅनची घोषणा केली नाही, असं देखील पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे भारतातील ग्राहकांना स्टारलिंकच्या सर्विसचा लाभ घेण्यासाठी बरीच वाट पाहावी लागणार आहे. नक्की काय गडबड झाली आणि कंपनीची वेबसाईट अचानक लाईव्ह कशी झाली, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

The Starlink India website is not live, service pricing for customers in India has not yet been announced, and we are not taking orders from customers in India. There was a config glitch that briefly made dummy test data visible, but those numbers do not reflect what the cost… https://t.co/TU8cUjcYGL — Lauren Dreyer (@LaurenDreyer) December 8, 2025

कंपनीने काय सांगितलं?

सोमवारी काही रिपोर्ट समोर आले होते. या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, एलन मस्कच्या मालकीच्या स्टारलिंक कंपनीने भारतात त्यांच्या रेसिडेंशियल प्लॅनची घोषणा केली आहे. मात्र आता हे रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावरील यूजर्सच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन स्टारलिंक बिजनेस ऑपरेशंसची वाइस प्रेसिडेंट Lauren Dreyer यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतात स्टारलिंक इंडियाची वेबसाईट अद्याप लाईव्ह झाली नाही आणि आतापर्यंत किंमती देखील जाहीर करण्यात आल्या नाहीत. तसेच कंपनी भारतातील कंपनीकडून कोणतीही ऑर्डर स्विकारत नाही. हे सर्व एका कॉन्फिगरेशन ग्लिचमुळे झाले आहे. एका त्रुटीमुळे वेबसाईटवर डमी टेस्ट डेटा लीक झाला, त्यामुळे सोशल मीडियावर गोंधळ उडाला. पण या अधिकृत किंमती नाहीत. स्टारलिंकने अद्याप भारतात त्यांची कोणतीही सर्विस सुरु केली नाही. वेबसाईटवर दिसणारी माहिती ‘Placeholder डेटा’ होता आणि भारतातील किंमती अद्याप जाहिर करण्यात आल्या नाहीत.

Vivo X300 vs OnePlus 15: तुम्ही कोणाची निवड करणार? एकीकडे ढासू कॅमेरा, दुसरीकडे दमदार बॅटरी! तुमच्यासाठी योग्य कोण?

यूजर्स काय म्हणाले?

Lauren Dreyer यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेक यूजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एक यूजर म्हणाला आहे की, हे सर्व खूप गोंधळात टाकणारे होते आणि भारतीय बाजारपेठेसाठी किंमत देखील थोड्या जास्त दिसत होत्या. तर दुसरा यूजरा म्हणाला आहे की, अधिकृत मंजुरीपूर्वी सॉफ्टवेअर बग म्हणून फक्त भारतातच सॅटेलाईट इंटरनेट सरु होऊ शकते शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Starlink किटमध्ये काय-काय मिळते?

    Ans: युजर टर्मिनल (डिश), Wi-Fi राउटर, केबल्स आणि माउंटिंग स्टँड मिळतो.

  • Que: Starlink इंटरनेट अनलिमिटेड डेटा देणार का?

    Ans: होय, Starlink ने भारतात अनलिमिटेड डेटासह प्लॅन्स जाहीर करण्याची तयारी दर्शवली आहे.

  • Que: Starlink भारतात Jio, Airtel आणि BSNL ला टक्कर देऊ शकते का?

    Ans: होय, विशेषतः ग्रामीण भागात जिथे फाइबर इंटरनेट उपलब्ध नाही, तिथे Starlink मोठी क्रांती घडवू शकते.

Web Title: Starlink india website is not live yet and company prices are not announced tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • elon musk
  • Starlink Internet Service
  • Tech News

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
4

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.