Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio–Airtel ला टक्कर देण्यासाठी मस्क सज्ज! भारतात लवकरच होणार Starlink ची एंट्री, या 9 शहरांत स्थापन करणार सॅटेलाईट स्टेशन

Starlink Launch Updates: भारतात कनेक्टिविटी एका नव्या उंचीवर पोहोचणार आहे. एलन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सर्विस स्टारलिंक आता भारतात पाऊल ठेवणार आहे. याबाबत काही अपडेट्स देखील समोर आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 26, 2025 | 09:38 AM
Jio–Airtel ला टक्कर देण्यासाठी मस्क सज्ज! भारतात लवकरच होणार Starlink ची एंट्री, या 9 शहरांत स्थापन करणार सॅटेलाईट स्टेशन

Jio–Airtel ला टक्कर देण्यासाठी मस्क सज्ज! भारतात लवकरच होणार Starlink ची एंट्री, या 9 शहरांत स्थापन करणार सॅटेलाईट स्टेशन

Follow Us
Close
Follow Us:
  • या शहरांत उभारली जाणार 9 सॅटेलाइट स्टेशन
  • हाय-स्पीड इंटरनेटचा गेम लवकरच बदलणार
  • स्टारलिंकसाठी सरकारच्या शेकडो अटी

टेस्ला आणि एक्सचा मालक एलन मस्क गेल्या अनेक महिन्यांपासून भारतातील स्टारलिंकच्या लाँचिंगसाठी तयारी करत आहे. स्टारलिंकच्या लाँचिंगबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहे. ही सेवा युजर्ससाठी अतिशय फायद्याची ठरणार आहे. भारतीय युजर्सचा विचार करून सरकारने एलन मस्कला भारतात त्यांची स्टारलिंक सेवा सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच एलन मस्कची स्टारलिंक सॅटेलाईट सेवा भारतात सुरु केली जाणार आहे. यासाठी कंपनी भारतातील 9 शहरांत सॅटेलाईट स्टेशनची उभारणी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या स्टेशनची यादी देखील समोर आली आहे.

iPhone 18 Pro Updates: आगामी आयफोन मॉडेलमध्ये मिळणार सॅटेलाइट 5G सर्विस, Apple चा गेम चेंजर अपडेट लीक

असं सांगितलं जात आहे की, स्टारलिंक कंपनी भारतातील मुंबई, चंडीगड, नोएडा, हैदराबाद, कोलकाता आणि लखनौ इत्यादी 9 शहरांत सॅटेलाईट स्टेशनची उभारणी करणार आहे. यामुळे युजर्सना हाय-स्पीड इंटरनेट प्रोवाइड करण्यासाठी मदत करणार आहे. याशिवाय सरकारने स्टारलिंकसाठी काही अटी घातल्या आहेत, त्यामुळे कंपनीला भारताती या अटींचे पालन करूनचं काम करावं लागणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

कंपनीने सुरु केलं हे काम

स्टारलिंकने भारतात त्यांची सर्विस लाँच करण्यासाठी काम सुरु केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने त्यांच्या Gen 1 कॉन्स्टेलेशनसाठी 600 Gbps च्या कॅपिसिटीसाठी अप्लाय केलं आहे. असं सांगितलं जात आहे की, दूरसंचार विभागने स्टारलिंकला सिक्योरिटी स्टँडर्ड व्हेरिफाय करण्यासाठी ता प्रोविजनल स्पेक्ट्रम दिले आहे. याच्या मदतीने कंपनी फिक्स्ड सॅटेलाइट सर्विसच्या डेमोसाठी 100 यूजर टर्मिनल इंपोर्ट करणार आहे.

iPhone 17 Pro Max चा Cosmic Orange मॉडेल बदलतोय रंग? युजर्स झाले चकित, खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

स्टारलिंकसाठी लागू केल्या शेकडो अटी

स्टारलिंकला भारतात त्यांची सर्विस लागू करण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. कंपनीने त्यांचे स्टेशन्स ऑपरेट करण्यासाठी विदेशी टेक्निकल एक्सपर्ट्स आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की, जोपर्यंत कंपनीला गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळत नाही तोपर्यंत फक्त भारतीय नागरिकच ही स्टेशन चालवतील.

याप्रमाणेच चाचणी टप्प्यात स्टारलिंकची सेवा सामान्य लोकांसाठी उपलब्ध नसेल. यासोबतच चाचणीदरम्यान जनरेट होणारा सर्व डेटा भारतात सुरक्षितपणे स्टोअर केला जाणार आहे, ही सर्वात महत्त्वाची अट देखील स्टारलिंकसाठी ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, स्टारलिंकने दर 15 दिवसांनी दूरसंचार विभागाला स्टेशन लोकेशन, यूजर टर्मिनल आणि यूजरच्या विशिष्ट लोकेशनसह एक अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

रिपोर्ट्सनुसार, स्टारलिंकला भारतात काम सुरु करण्यासाठी सॅटकॉम (सॅटेलाइट कम्युनिकेशन) कडून परवाना आणि दुसरे स्पेक्ट्रम वाटपसंबंधित परवाना मिळणं अत्यंत आवश्यक आहे. 2025 च्या शेवटी हे दोन्ही परवाने मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2026 च्या पहिल्या तिमाहित सॅटेलाईट सर्विस भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तथापि, सुरुवातीला सरकारने स्टारलिंकच्या यूजरच्या संख्येवर मर्यादा घातली आहे, म्हणजेच कंपनी भारतात 20 लाखांपेक्षा जास्त कनेक्शन देऊ शकणार नाही.

Web Title: Starlink is ready for india launch in this 9 cities satellite station will be established tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • elon musk
  • Starlink Internet Service
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Updates: आगामी आयफोन मॉडेलमध्ये मिळणार सॅटेलाइट 5G सर्विस, Apple चा गेम चेंजर अपडेट लीक
1

iPhone 18 Pro Updates: आगामी आयफोन मॉडेलमध्ये मिळणार सॅटेलाइट 5G सर्विस, Apple चा गेम चेंजर अपडेट लीक

Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर
2

Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर

प्रवाशांच्या अडचणी वाढणार! विमान प्रवासात बॅन होऊ शकतं हे महत्त्वाचं गॅझेट, सरकार लवकरच जारी करू शकते नवीन नियम
3

प्रवाशांच्या अडचणी वाढणार! विमान प्रवासात बॅन होऊ शकतं हे महत्त्वाचं गॅझेट, सरकार लवकरच जारी करू शकते नवीन नियम

iPhone 17 Pro Max चा Cosmic Orange मॉडेल बदलतोय रंग? युजर्स झाले चकित, खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का
4

iPhone 17 Pro Max चा Cosmic Orange मॉडेल बदलतोय रंग? युजर्स झाले चकित, खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.