Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech News: वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत

सर्वच ऋतूंमध्ये पंख्यांची फार आवश्यकता असते. प्रत्येक घरात एकतरी सीलिंग फॅन असतोच. नुकताच ओरिएंट इलेक्ट्रिकने बाजारात 'इकोटेक व्होल्ट' हा नवा सीलिंग फॅन लाँच केला आहे. चला तर जाणून घेऊया फॅनची वैशिष्ट्य.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2026 | 09:53 AM
वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत

वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्या, पावसाळ्याच्या दिवसांत सतत खंडित होणारा वीजपुरवठा आणि व्होल्टेजमधील चढ-उतार यांमुळे नागरिक हैराण होतात. यावेळी अनेकांना इन्व्हर्टर असावा असे वाटू लागते. परंतू, त्यासाठी तीस-चाळीस हजार रुपये आणि जागाही जाते. आता तीन-चार तास चालणारे चार्जिंगवाले बल्ब तर आले आहेत, परंतू वीज गेली तरी काही तास चालू शकेल असा फॅन, एसी आदी काही आले नव्हते. परंतू, आता ते देखील प्रत्यक्षात येऊ लागले आहे. लाईट गेल्यावर १० तास चालू शकेल असा फॅन बाजारात आला आहे.(फोटो सौजन्य – istock)

तब्बल 40 दिवस चालणार बॅटरी अन् रिवर्स चार्जिंग सपोर्ट… Nokia चा नवा फीचर फोन लाँच! किंमत फक्त 4 हजारांहून कमी

पंख्यांची वैशिष्ट्य:

ओरिएंट इलेक्ट्रिकने बाजारात ‘इकोटेक व्होल्ट’ हा नवा सीलिंग फॅन लाँच केला आहे. या पंख्यामध्ये इनबिल्ट रिचार्जेबल बॅटरी देण्यात आली असून, वीज नसतानाही हा पंखा इन्व्हर्टरशिवाय सलग १० तास हवा देऊ शकतो. या पंख्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची इनबिल्ट बॅटरी शिवाय बीएलडीसी. वीज गेल्यानंतर हा फॅन १० तासांपर्यंत बॅटरीवर अखंड चालतो. कंपनीच्या दाव्यानुसार, ५०० चार्जिंग सायकलनंतरही ही बॅटरी ८० टक्क्यांपर्यंत कार्यक्षमता टिकवून ठेवते. यामध्ये २८ वेंट ची अॅडव्हान्स्ड बीएलडीसी मोटर वापरण्यात आली आहे.

पारंपारिक इंडक्शन मोटरच्या तुलनेत हा पंखा ५० टक्क्यांपर्यंत विजेची बचत करतो. हा फॅन १२०व्ही ते २८०व्ही या व्होल्टेज रेंजवर चालण्यास सक्षम आहे. त्यामुळे व्होल्टेज कमी-जास्त होत असलेल्या भागातही तो सुरळीत काम करतो. यामध्ये डबल बॉल-बेअरिंग असेंब्ली देण्यात आली आहे. हा फॅन हिमनदी राखाडी आणि पांढरा अशा दोन प्रीमियम कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्या घरांमध्ये वारंवार वीज जाते आणि इन्व्हर्टर बसवणे शक्य नाही, अशा घरांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

किंमत आणि ऑफर:

मूळ किंमत ६,७९९ एवढी आहे. परंतू कंपनीच्या ‘फ्रीडम सेल’ अंतर्गत हा पंखा ४,५९४ च्या सवलतीच्या दरात खरेदी करता येईल. हा फॅन ईकॉमर्स साईटस् आणि प्रमुख रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहे. पंख्यावर ३ वर्षांची वॉरंटी आणि इनबिल्ट बॅटरीवर १ वर्षाची स्वतंत्र वॉरंटी दिली जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Stay cool all night even during a power outage discover the amazing features of this fan that runs for 10 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • technology

संबंधित बातम्या

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
2

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
3

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?
4

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.