Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swiggy Instamart ने केली अ‍ॅन्युअल सेलची घोषणा! 10 मिनिटांत मिळणार होम डिलीव्हरी आणि 90 टक्क्यापर्यंत मिळणार डिस्काऊंट

Swiggy Instamart Quick India Movement 2025: भारतातील आघाडीच्या ई कॉमर्स कंपन्यांसोबतच स्विगी इंस्टामार्टने देखील त्यांच्या आगामी सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना तब्बल 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 07, 2025 | 11:41 AM
Swiggy Instamart ने केली अ‍ॅन्युअल सेलची घोषणा! 10 मिनिटांत मिळणार होम डिलीव्हरी आणि 90 टक्क्यापर्यंत मिळणार डिस्काऊंट

Swiggy Instamart ने केली अ‍ॅन्युअल सेलची घोषणा! 10 मिनिटांत मिळणार होम डिलीव्हरी आणि 90 टक्क्यापर्यंत मिळणार डिस्काऊंट

Follow Us
Close
Follow Us:

आघाडीच्या ई कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने आगामी सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. घरातील वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपर्यंत अनेक वस्तूंवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. भारतात केवळ ई कॉमर्स कंपन्यांनीच नाही तर Swiggy’s Instamart ने देखील आगामी सेलची घोषणा केली आहे.

Government Warning! करोडो Android स्मार्टफोन्ससाठी सरकारने जारी केला अलर्ट, हॅकर्स करू शकतात अटॅक; लगचेच फोन करा अपडेट

19 सप्टेंबरपासून सुरु होणार सेल

शनिवारी Swiggy’s Instamart ने त्यांच्या पहिल्या वार्षिक सेलची घोषणा केली आहे. या पहिल्या वार्षिक सेलला Instamart Quick India Movement 2025 सेल असं नावं देण्यात आलं आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, हे भारतातील ‘क्विकेस्ट सेल’ असणार आहे आणि या सेलमध्ये केवळ 10 मिनिटांत सामानाची डिलीव्हरी केली जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिला वार्षिक सेल 19 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. या सेलची शेवटची तारीख 28 सप्टेंबर असणार आहे. याच काळात फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने देखील त्यांच्या सेलची घोषणा केली आहे. 23 सप्टेंबरपासून Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Swiggy Instamart Quick India Movement 2025 सेल

कंपनीने प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे की, Instamart क्विक इंडिया मूवमेंट 2025 सेलचा कालावधी 10 दिवसांचा असणार आहे. हा सेल 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे आणि 28 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. वापरकर्ते स्विगी अ‍ॅप आणि इन्स्टामार्ट अ‍ॅप दोन्हीवर ते अ‍ॅक्सेस करू शकतील.

कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनीच्या या पहिल्या वार्षिक सेलदरम्यान प्लॅटफॉर्मवर 50,000 हून अधिक प्रोडक्ट्सवर ऑफर्स आणि डिल्स उपलब्ध असणार आहेत. काही प्रोडक्ट्सवर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जाणार आहे. तर असे देखील काही प्रोडक्ट्स असतील जे ग्राहक 90 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करू शकतात. ग्राहकांना या सेलमध्ये ऑफर्स आणि डील्ससह अनेक प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. डील्स इलेक्ट्रॉनिक्स, किचन आणि डाइनिंग, ब्यूटी आणि पर्सनल केयर, टॉयज आणि अनेक इतर प्रोडक्ट्सवर उपलब्ध असणार आहेत.

Instamart ने त्यांच्या या आगामी सेलसाठी boAt, Philips, Bergner आणि Pampers सारख्या कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. हा ईव्हेंट एअरविक आणि नेस्टासिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. विशेष म्हणजे अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास, ग्राहकांना 10 टक्के त्वरित सूट देखील मिळेल, ज्याची मर्यादा 1,000 रुपयांपर्यंत असेल.

Tesla ची अनोखी ऑफर! Elon Musk ला मिळणार तब्बल 1000,000,000,000 रुपये पगार, फक्त करावं लागणार कंपनीचे हे काम

कंपनीने सांगितलं आहे की, सेलमध्ये नवीन प्रोडक्ट्स लाँच देखील असणार आहे, ज्यामध्ये सर्वात मोठं नाव iPhone 17 चं आहे. ही Apple ची आगामी सिरीज आहे, जी 9 सप्टेंबर रोजी लाँच केली जाणार आहे. यानंतर काही दिवसांतच या सिरीजमधील मॉडेलची विक्री सुरु होऊ शकते. स्विगी इन्स्टामार्ट बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये फक्त 10 मिनिटांत हा फोन पोहोचवण्याचा दावा करत आहे. त्यामुळे ग्राहकांना लेटेस्ट लाँच आयफोनची डिलीव्हरी केवळ 10 मिनिटांत मिळणार आहे. याशिवाय कंपनीच्या या आगामी सेलमध्ये वनप्लस आणि ओप्पो स्मार्टफोन्ससोबतच, जेबीएल, फिलिप्स, पोर्ट्रॉनिक्स, अंब्रेन, नॉईज, डबस्टेप, एव्हरेडी आणि लाईफलाँग सारख्या ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सवरही मोठ्या सवलती मिळतील.

Web Title: Swiggy instamart announced instamart quick india movement 2025 sale users will get discount upto 90 percent tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • Swiggy
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

सॉकेटमध्ये चार्जर लावूनच ठेवताय? होऊ शकतं फार मोठ नुकसान, तुम्ही विचारही केला नसेल…. लवकर सुधारा तुमची सवय
1

सॉकेटमध्ये चार्जर लावूनच ठेवताय? होऊ शकतं फार मोठ नुकसान, तुम्ही विचारही केला नसेल…. लवकर सुधारा तुमची सवय

Government Warning! करोडो Android स्मार्टफोन्ससाठी सरकारने जारी केला अलर्ट, हॅकर्स करू शकतात अटॅक; लगचेच फोन करा अपडेट
2

Government Warning! करोडो Android स्मार्टफोन्ससाठी सरकारने जारी केला अलर्ट, हॅकर्स करू शकतात अटॅक; लगचेच फोन करा अपडेट

Tesla ची अनोखी ऑफर! Elon Musk ला मिळणार तब्बल 1000,000,000,000 रुपये पगार, फक्त करावं लागणार कंपनीचे हे काम
3

Tesla ची अनोखी ऑफर! Elon Musk ला मिळणार तब्बल 1000,000,000,000 रुपये पगार, फक्त करावं लागणार कंपनीचे हे काम

Lok Adalat मध्ये सहभागी व्हायचंय? अशी घ्या ऑनलाइन अपॉइंटमेंट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस
4

Lok Adalat मध्ये सहभागी व्हायचंय? अशी घ्या ऑनलाइन अपॉइंटमेंट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.