Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार जबरदस्त Target Practice इमोट, अनलॉक करण्यासाठी फॉलो करा स्टेप्स

Garena Free Max Redeem Codes For 29 November 2025: लोकप्रिय मोबाईल गेम असलेल्या फ्री फायर मॅक्समधील प्लेअर्ससाठी नवीन रिडीम कोड्स जारी करण्यात आले आहेत. या कोड्सच्या मदतीने प्लेअर्स अनेक गेमिंग आयटम्स जिंकू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 29, 2025 | 08:26 AM
Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार जबरदस्त Target Practice इमोट, अनलॉक करण्यासाठी फॉलो करा स्टेप्स

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार जबरदस्त Target Practice इमोट, अनलॉक करण्यासाठी फॉलो करा स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये Target Practice ईव्हेंट लाईव्ह
  • पुढील 10 ते 15 दिवसांसाठी लाईव्ह असणार ईव्हेंट
  • स्पिन करण्यासाठी खर्च करावे लागणार 9 डायमंड
गरेनाच्या फ्री फायर मॅक्स गेमप्रमाणेच यामधील गेमिंग इव्हेंट देखील अत्यंत लोकप्रिय आहे. यामधील एक लोकप्रिय ईव्हेंट म्हणजे Faded Wheel ईव्हेंट आहे. यामध्ये प्लेअर्सना अल्ट्रा-प्रीमियम आइटम जिंकण्याची संधी मिळते, हे रिवॉर्ड्स प्लेअर्स मोफत क्लेम करू शकतात. गेम मेकर गरेनाचं असं म्हणणं आहे की, गेममधील या ईव्हेंटमुळे प्लेअर्सना एक्सक्लूसिव आयटम्स जिंकण्याची संधी मिळते. ज्यामुळे गेममधील अनुभव अधिक दमदार होतो. आता आम्ही तुम्हाला यामधील Target Practice ईव्हेंटबद्दल सांगणार आहोत. यामुळे प्लेअर्स रेयर इमोटसोबतच स्पेशल बॅकपॅक, सुपर लॅग पॉकेट आणि स्काय बोर्ड स्किन रिवॉर्ड्स जिंकू शकणार आहेत.

iQOO 15 vs OnePlus 15R: बेस्ट कॅमेऱ्याची निवड करावी की बॅटरी किंगची वाट पाहावी? कोण आहे खरा चॅम्पियन? जाणून घ्या

फ्री फायर मॅक्स फेडेड व्हिल

फ्री फायर मॅक्समध्ये Target Practice ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट गेममध्ये पुढील 10 ते 15 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. यादरम्यान गेमर्स स्पीन करून उत्तम इमोट, लॅग पॉकेट आणि स्कायबोर्ड सारखे आइटम्स क्लेम करू शकणार आहे. यामुळे गेमर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे आणि गेमर्सना अधिक मजा येणार आहे. (फोटो सौजन्य – Instagram) 

रिवॉर्ड्स

  • टार्गेट प्रॅक्टिस
  • इंनहांस हॅमर
  • पर्शिया प्रॉवेस वेपन लूट क्रेट
  • बॅकपॅक-स्टार जनरल
  • सुपर लेग पॉकेट
  • स्कायबोर्ड-सिकनेस
  • डॅगर-हेवन वॉरिअर
  • बंबलबी वेपन लूट क्रेट
  • टीम बूस्टर

किती डायमंड खर्च करावे लागणार?

रिवॉर्ड जिंकण्यासाठी प्लेअर्सना सर्वात आधि रिवॉर्ड्स लिस्टमधून अशा दोन आयटम्सची निवड करावी लागणार आहे, जे त्यांना क्लेम करायचे नाहीत. त्यानंतर हे आयटम्स लिस्टमधून हटवले जाणार आहेत. आता तुमच्या स्क्रीनवर स्पीन बटण दिसणार आहे. या बटणवर टॅप करून प्लेअर्स रिवॉर्ड अनलॉक करू शकणार आहेत. यासाठी प्लेअर्सना 9 डायमंड खर्च करावे लागणार आहेत.

कसं क्लेम करू शकता रिवॉर्ड?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • आता तुम्हाला टॉपला इव्हेंट दिसेल त्यावर टॅप करा.
  • आता तुम्हाला नको असलेल्या आयटम्सची निवड करा, ज्यामुळे हे रिवॉर्ड्स लिस्टमधून हटवले जातील.
  • आता स्पिन करण्यासाठी प्रेस करा.
  • यानंतर तुम्हाला रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
Nothing Phone 3a Lite: स्वस्त पण सुपरहिट! 5000mAh बॅटरी सपोर्ट आणि असे आहेत स्पेसिफिकेशन्स… किंमत केवळ इतकी

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFAC2YXE6RF2​
  • FFCMCPSEN5MX​
  • FFCMCPSJ99S3​
  • FFIC33NTEUKA​
  • FF9MJ31CXKRG​
  • HNC95435FAGJ​
  • MCPW2D1U3XA3​
  • U8S47JGJH5MG​
  • XFW4Z6Q882WY​
  • 4TPQRDQJHVP4​
  • WD2ATK3ZEA55​
  • FF10HXQBBH2J​
  • FF101TSNJX6E​
  • FF11DAKX4WHV​
  • FFPLOJEUFHSI​
  • FFPLWIEDUSNH​
  • FFPLWERNSHLT​
  • FFPLWHSYDQQM​
  • FFBJ-2786-KH95​
  • ZZZ76NT3PDSH​
  • UVX9PYZV54AC​
  • P6QJ-2L8M-V9PR​
  • K4QK-9M1L-R7VK​
  • F8QP-3K6M-N5RJ​
  • Z1QH-7L4M-V2PJ​
  • B5QP-8M9K-R6LV​
  • M7QK-2L3M-V4PR​
  • G6QT-1M8K-N5ZW​
  • P8HL-3Q7V-K2MR

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Target practice event started in free fire max players will get amazing rewards follow this steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 08:26 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला! अवघ्या 5 महिन्यांत 1 लाख IT कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! कोणत्या कंपन्यांनी दिला झटका?
1

Tech क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला! अवघ्या 5 महिन्यांत 1 लाख IT कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! कोणत्या कंपन्यांनी दिला झटका?

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी
2

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती… ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
3

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती… ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच… सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये
4

पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच… सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.