Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

5000mAh बॅटरी आणि पंच होल डिस्प्लेसह Infinix चा नवीन स्मार्टफोन लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी

Infinix Smart 9HD स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा HD+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. पॉवरसाठी, यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 14.5 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देण्यास सक्षम आहे. स्मार्टफोनचे इतर फीचर्स जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 28, 2025 | 03:40 PM
5000mAh बॅटरी आणि पंच होल डिस्प्लेसह Infinix चा नवीन स्मार्टफोन लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी

5000mAh बॅटरी आणि पंच होल डिस्प्लेसह Infinix चा नवीन स्मार्टफोन लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Infinix ने आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Infinix Smart 9HD या नावाने लाँच करण्यात आला आहे. या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये अनेक उत्तमोत्तम फीचर्सही देण्यात आले आहेत. ज्यामुळे हा स्मार्टफोन कमी बजेटमध्ये अनेक फीचर्स देऊन ग्राहकांना आकर्षिक करत आहे. हा नवीन स्मार्टफोन रेडमी 14C सारख्या बजेट फोनला थेट स्पर्धा देण्यासही सक्षम आहे. या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी देखील मिळेल जी दीर्घकाळ फोन चार्ज ठेवण्यास सक्षम आहे. (फोटो सौजन्य – X)

Jio, Airtel, Vi यूजर्स लक्ष द्या! TRAI चा सिम रिॲक्टिव्हेटबाबत व्हायरल झालेला दावा खोटा, PIB सत्य आणलं समोर

Infinix Smart 9HD चे स्पेसिफिकेशन्स

IP54 रेटिंग – Infinix Smart 9 HD स्मार्टफोन अनेक नवीन फीचर्स आणि Smart 8 HD ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांच्या सेगमेंटमधील हा सर्वात मजबूत स्मार्टफोन आहे. त्याची 2,50,000 वेळा चाचणी घेण्यात आली आहे, ज्यावरून त्याच्या मजबूत बिल्ड गुणवत्तेचा अंदाज लावला जाऊ शकतो. यासोबतच या स्मार्टफोनला IP54 रेटिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे ते धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करेल.

डिस्प्ले – यात 6.7 इंचाचा HD+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेट आणि 500 ​​nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Helio G50 चिपसेट प्रोसेसरने सुसज्ज आहे. एवढेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम (3 व्हर्च्युअल रॅम) आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे.

बॅटरी – पॉवरसाठी, यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 14.5 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि 8.6 तास गेमिंगचा बॅकअप देण्यास सक्षम आहे. यासोबतच हा डिवाइस Android 14 Go Edition ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

Time aa gaya hai SWAG se SOLID hone ka!

The Infinix SMART 9HD is here at just ₹6,199*!

Sale begins 4th Feb.

Check it out: https://t.co/Vxp66p1VFU pic.twitter.com/rq9onnwqUH

— Infinix India (@InfinixIndia) January 28, 2025

कॅमेरा – कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात 13MP रियर कॅमेरा (ड्युअल फ्लॅशसह) आहे. तसेच, सेल्फीसाठी डिव्हाइसमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

किंमत किती आहे

Infinix Smart 9 HD स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Infinix ने Smart 9 HD स्मार्टफोन 6199 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मिंट ग्रीन, कोरल गोल्ड आणि मेटॅलिक ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून हा नवीनतम स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्याची विक्री 4 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल.

स्वदेशी कंपनीने लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन! 5000mAh बॅटरीने सुसज्ज, किंमत केवळ इतकी

Redmi 14C सोबत स्पर्धा करणार

Redmi 14C हा Xiaomi चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. Infinix चा नवीन फोन Redmi 14C ला टक्कर देऊ शकतो, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. Redmi 14C मध्ये 6.8 इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय या फोनमध्ये 4GB रॅम देण्यात आली आहे. हा फोन Mediatek Helio G81 अल्ट्रा चिपसेट प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच, हा फोन Android 14 हायपर ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. डिव्हाइसमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, स्मार्टफोनमध्ये 5160mAh बॅटरी आहे जी 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 10,999 रुपये आहे.

Web Title: Tech launch infinix smart 9hd smartphone launched with powerful battery and pinch hole display

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • tech launch

संबंधित बातम्या

HTC च्या नवीन AI स्मार्ट ग्लासेसची धमाकेदार एंट्री, 12MP कॅमेरा आणि Zeiss UV400 प्रोटेक्शन लेंसने सुसज्ज; किंमत केवळ इतकी
1

HTC च्या नवीन AI स्मार्ट ग्लासेसची धमाकेदार एंट्री, 12MP कॅमेरा आणि Zeiss UV400 प्रोटेक्शन लेंसने सुसज्ज; किंमत केवळ इतकी

WhatsApp चा नवीन AI फीचर होणार लाँच, मेसेज वेगवेगळ्या टोनमध्ये येणार लिहिता
2

WhatsApp चा नवीन AI फीचर होणार लाँच, मेसेज वेगवेगळ्या टोनमध्ये येणार लिहिता

स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! पावरफुल फीचर्ससह लाँच झाला स्वस्त 5G फोन, 7,000mAh बॅटरीने सुसज्ज
3

स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! पावरफुल फीचर्ससह लाँच झाला स्वस्त 5G फोन, 7,000mAh बॅटरीने सुसज्ज

आता राडा तर होणारच! हटके फिचर्स आणि किंमत 10 हजार रुपयांहून कमी, HTC चा स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज
4

आता राडा तर होणारच! हटके फिचर्स आणि किंमत 10 हजार रुपयांहून कमी, HTC चा स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.