Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेल किंवा मॅसेजमध्ये हे दोन शब्द दिसले तर सावधान! स्कॅमर्स करू शकतात तुमचं मोठे नुकसान, FBI ने जारी केली वॉर्निंग

लोकांना स्कॅमर्सकडून आलेले मॅसेज व ईमेल ओळखण्यात मदत व्हावी यासाठी FBI ने एक वॉर्निंग जारी केली आहे. यामध्ये काही महत्त्वाची माहिती देखील सांगितली आहे. ज्यामुळे युजर्स हॅकर्स आणि स्कमॅर्सपासून स्वतःचे रक्षण करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 30, 2025 | 12:30 PM
मेल किंवा मॅसेजमध्ये हे दोन शब्द दिसले तर सावधान! स्कॅमर्स करू शकतात तुमचं मोठे नुकसान, FBI ने जारी केली वॉर्निंग

मेल किंवा मॅसेजमध्ये हे दोन शब्द दिसले तर सावधान! स्कॅमर्स करू शकतात तुमचं मोठे नुकसान, FBI ने जारी केली वॉर्निंग

Follow Us
Close
Follow Us:

स्कॅमर्स लोकांची फसवूणक करण्यासाठी आणि त्यांचे बँक अकाऊंट रिकामं करण्यासाठी अनेक नवीन पद्धतींचा वापर करत आहेत. गेल्या काही महिन्यांत स्कॅमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फ्रॉड मॅसेज, बनावट लिंक, बनावट सेल ऑफर्स, फेक वेबसाईट अशा पद्धतींचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते. जर तुम्ही स्कॅमर्सनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक केलं तर क्षणार्धात तुमचं बँक अकाऊंट रिकामं होतं. याशिवाय अशा देखील अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये स्कॅमर्स आपल्या फोनमध्ये व्हायरस इंस्टॉल करतात. ज्यामुळे आपली सर्व माहिती स्कॅमर्सकडे जाते आणि ते सहज आपली फसवणूक करू शकतात.

अखेर DeepSeek वर बंदी, यूएस नेव्हीचा मोठा निर्णय! AI मॉडेलबाबत जारी केले हे कठोर नियम

एफबीआयमने जारी केली वॉर्निंग

आपण एकदा स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकलो तर त्यातून बाहेर पडणं कठीण आहे. सायबर कंपन्या आणि सरकार नेहमी लोकांना जागृत राहण्यासाठी आणि स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी वॉर्निंग जारी करत असते. ज्यामुळे लोकांची सुरक्षा कायम राहते. आता देखील अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने वॉर्निंग जारी केली आहे. अमेरिकन एजन्सी एफबीआयने स्कॅमर्सपासून वाचण्याचा इशारा देत म्हटलं आहे की, जर हे दोन शब्द तुम्हाला मिळालेल्या ईमेल किंवा मॅसेजमध्ये असतील तर सावध व्हा. कारण यामुळे तुम्हाला समजेल की हा मॅसेज किंवा ईमेल तुम्हाला स्कॅमर्सनी पाठवलेला असू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

या दोन शब्दांकडे लक्ष द्या

अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ही जगातील एक प्रसिद्ध संस्था आहे. सायबर गुन्हेगारांपासून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी एक वॉर्निंग जारी केली आहे. एफबीआयने सांगितलं आहे की, तुम्हाला आलेल्या कोणत्याही ईमेलमध्ये किंवा मेसेजमध्ये ‘Act Fast’ असे लिहिलेले असेल, तर तुम्ही सावध व्हावे. स्कॅमर सामान्यतः या दोन शब्दांचा वापर करतात. याद्वारे स्कॅमर वापरकर्त्यांना दाखवू इच्छितात की त्यांनी कोणत्याही लिंकवर क्लिक न केल्यास, कोणतेही अटॅचमेंट ओपन केले नाही किंवा कोणतीही माहिती शेअर केली नाही तर त्यांना काही ऑफर किंवा सेल गमवावे लागू शकते.

स्कॅमर लोकांवर दबाव आणण्यासाठी हे शब्द वापरतात. तुम्हाला आलेल्या ईमेल किंवा मॅसेजमध्ये या शब्दांचा वापर केला असल्यास सावध व्हा. कारण या ईमेल किंवा मॅसेजमध्ये असलेल्या कोणत्याही लिंकवर तुम्ही क्लिक केले किवा कोणतेही अटॅचमेंट ओपन केले किंवा कोणतीही माहिती शेअर केली तर तुम्ही स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकू शकता. आणि क्षणार्धात तुमचं बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं.

Alibaba ने लाँच केलं नवीन AI मॉडेल, DeepSeek V3 पेक्षा किती प्रगत? कंपनीचा परफॉर्मेंसबाबत मोठा दावा

अशा ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण करा

  • AI च्या आगमनानंतर ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे टाळण्यासाठी अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
  • सोशल मीडियावर दाखविलेल्या कोणत्याही ऑफर किंवा आकर्षक आश्वासनाच्या मोहात पडू नका.
  • कोणत्याही अज्ञात किंवा संशयास्पद व्यक्तीकडून येणाऱ्या कोणत्याही लिंक, संदेश, ईमेल किंवा संलग्नक इत्यादींवर क्लिक करू नका.
  • तुमची संवेदनशील माहिती कोणत्याही अज्ञात किंवा संशयास्पद व्यक्तीसोबत शेअर करू नका.
  • जर कोणी घोटाळेबाज पोलिस किंवा सरकारी अधिकारी म्हणून तुमच्याशी बोलले तर संबंधित विभागाकडून एकदा पडताळणी करा.

Web Title: Tech news fbi released warning this two words in mail and message can be signal for scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.