Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DeepSeek AI चा भारताला धोका? सरकारने सर्व काही केले स्पष्ट, जाणून घ्या सविस्तर

DeepSeek AI ने संपूर्ण सिलिकॉन व्हॅली हादरवून सोडली आहे. एआय मॉडेल्समुळे अमेरिकन शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. Nvidia आणि Meta सारख्या कंपन्यांचे शेअर्स प्रचंड घसरले. चीनने अत्यंत कमी खर्चात एआय मॉडेल विकसित केले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 30, 2025 | 10:38 AM
DeepSeek AI चा भारताला धोका? सरकारने सर्व काही केले स्पष्ट, जाणून घ्या सविस्तर

DeepSeek AI चा भारताला धोका? सरकारने सर्व काही केले स्पष्ट, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

चीनचा AI चॅटबॉट DeepSeek ने सर्वत्र खळबळ उडवली आहे. DeepSeek च्या AI चॅटबॉटने जगभरातील तंत्रज्ञान समुदायाला आश्चर्यचकित केले आहे. DeepSeek ने जगातील पहिल्या AI चॅटबॉट Chatgpt ला देखील मागे टाकलं आहे. त्यामुळे आता सर्वत्र चीनचा AI चॅटबॉट DeepSeek चर्चेत आहे. अलीकडेच असा आरोप करण्यात आला आहे की, डीपसीकच्या मागे चीनचा काही मोठा हेतू लपलेला असू शकतो. DeepSeek वर यापूर्वीही डेटा चोरीचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सर्वच देशांमध्ये भिती निर्माण झाली आहे. AI चॅटबॉट DeepSeek मुळे भारताला काही धोका आहे का, अशी चिंता देखील अनेकांनी व्यक्त केली आहे.

Nothing Phone 3a मध्ये मिळणार 50MP रिअर कॅमेरा आणि बरंच काही, लाँचिंगपूर्वी स्पेसिफिकेशन्स लिक

भारताला कोणताही धोका नाही

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील एका वरिष्ठ सूत्राने सांगितलं आहे की, डीपसीकमुळे भारताला कोणताही धोका नाही किंवा भारतातून चीनला संवेदनशील डेटा पाठवला जाण्याचा देखील धोका नाही. वरील सूत्रानुसार, एआयमधील स्पर्धेचे युग नुकतेच सुरू झाले आहे आणि भारत मागे पडला आहे असे म्हणता येणार नाही. हे शक्य आहे की भारत-आधारित स्टार्टअप किंवा AI वर काम करणारी कंपनी DeepSeek पेक्षा अधिक चांगले आणि परवडणारे ओपन सोर्स प्लॅटफॉर्म लाँच करू शकते. (फोटो सौजन्य –सोशल मीडिया)

गुरुवारी भारत सरकार डीपसीकच्या परिणामाबद्दल आणि भारताच्या तयारीबद्दल अधिकृत विधान देणार आहे. त्यामुळे अधिकृतपणे स्पष्ट होईल की डीपसीकमुळे भारताला धोका आहे की नाही. DeepSeek ने ओपनएआयच्या चॅटबोटला मागे टाकल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. अगदी काही दिवसातंच DeepSeek ने अमेरिकेत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

AI च्या शर्यतीत भारताची तयारी सुरु

एआयच्या शर्यतीत भारत मागे पडला आहे का, असे विचारले असता, अनेकांनी याला नकार दिला आहे. कारण AI च्या शर्यतीत आघाडीवर येण्यासाठी 7000 स्टार्टअप्स भारतात कार्यरत आहेत.

भारतीय स्टार्टअप्सची जगात चर्चा

AI व्यतिरिक्त, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑन थिंग्ज, ब्लॉकचेन यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय स्टार्टअप्सबद्दल जगभरात उत्सुकता आहे. डाओस (स्वित्झर्लंड) येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत अमेरिका आणि चीनसह भारताची जगातील तीन सर्वात मोठी तंत्रज्ञान केंद्रे म्हणून ओळख झाली आहे.

ChatGPT ला मागे टाकणारा DeepSeek फोनमध्ये इंस्टॉल करायचाय? पटापट फॉलो करा या सोप्या Steps

भारतातील अग्रगण्य AI कंपनी, Jinani.ai.in चे CEO गणेश गोपालन म्हणतात, DeepSeek लाँच करणे हे एक अतिशय उत्साहवर्धक पाऊल आहे. विशेषत: ज्याप्रकारे त्याने लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) आधारित व्यवसाय संरचना हादरवून टाकली आहे. पाच दशलक्ष डॉलर्सपेक्षा कमी खर्चात एलएलएम आधारित सेवा सुरू केली जाऊ शकते आणि तीही इतक्या उच्च कार्यक्षमतेने सुरू केली जाऊ शकते हे अकल्पनीय आहे. आता भारतासह जगातील प्रत्येक एआय कंपनी याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल.

Web Title: Tech news is deepseek ai is dangerous for india government clarified everything know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी
1

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…
2

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
3

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

देशातील AI चा वापर होणार नियंत्रित; केंद्र सरकारकडून 66 पानी सूचना जाहीर
4

देशातील AI चा वापर होणार नियंत्रित; केंद्र सरकारकडून 66 पानी सूचना जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.