• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News How To Install Deepseek In Your Smartphone Follow This Steps

ChatGPT ला मागे टाकणारा DeepSeek फोनमध्ये इंस्टॉल करायचाय? पटापट फॉलो करा या सोप्या Steps

OpenAI च्या ChatGPT ला मागे टाकत DeepSeek AI ने मोठी प्रगती केली. सध्या AI क्षेत्रात चर्चेत असणारं नाव म्हणजे DeepSeek. DeepSeek अमेरिकेच्या अ‍ॅप स्टोअरवरील सर्वाधिक रेट केलेले मोफत ॲप बनले आहे. याचे फीचर्स जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 30, 2025 | 10:40 AM
ChatGPT ला मागे टाकणारा DeepSeek फोनमध्ये इंस्टॉल करायचाय? पटापट फॉलो करा या सोप्या Steps

ChatGPT ला मागे टाकणारा DeepSeek फोनमध्ये इंस्टॉल करायचाय? पटापट फॉलो करा या सोप्या Steps

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चायनीज AI मॉडेल DeepSeek सध्या प्रचंड चर्चेत आहे. DeepSeek ने अमेरिकेत मोठे यश मिळवले आहे. चीनच्या नवीन AI मॉडेल DeepSeek ने टेक मार्केटसह संपूर्ण जगात खळबळ उडवली आहे. चीनच्या DeepSeek AI ने ChatGPT सारख्या AI चॅटबॉट दिग्गजांना अडचणीत आणले आहे. सोमवारी अनेक एआय आधारित अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

चीनच्या DeepSeek ने ChatGPT ला टाकलं मागे, अमेरिकेच्या अ‍ॅप स्टोअरवर मारली बाजी

ChatGPT ची मूळ कंपनी OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी अलीकडेच DeepSeek ची लोकप्रियता आणि वाढ यावर भाष्य केले, DeepSeek चे R1 हे एक प्रभावी मॉडेल आहे. आम्ही नक्कीच खूप चांगले मॉडेल्स सादर करू आणि नवीन स्पर्धक मिळणे खरोखरच रोमांचक आहे, असं OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी सांगितलं होतं. (फोटो सौजन्य –DeepSeek)

DeepSeek AI ने त्याच्या प्रगत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने जगभरातील तंत्रज्ञान तज्ञ आणि AI डेव्हलपर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या मॉडेलने App Store वर OpenAI च्या ChatGPT ला मागे टाकले आहे. DeepSeek R1 वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी विनामूल्य वापरला जाऊ शकतो. त्यामुळे आता अनेकजण आपल्या स्मार्टफोनमध्ये आणि वेबवर DeepSeek चा कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो, याबद्दल सर्च करत आहे. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून स्मार्टफोनमध्ये आणि वेबवर DeepSeek चा वापर करू शकता.

डीपसीकचे फायदे

DeepSeek चे वैशिष्ट्ये हे त्याचे ओपन-सोर्स स्वरूप आहे, ज्यामुळे ते रिसर्च आणि कस्टमाइजेशनसाठी एक आदर्श प्लॅटफॉर्म बनते. तुम्ही DeepSeek तुमच्या संगणकावर किंवा मोबाईलवर सहज वापरू शकता. तुम्ही लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवर कशा प्रकारे DeepSeek चा वापर करू शकता याबद्दल जाणून घेऊया.

या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही DeepSeek इंस्टॉल करण्यापूर्वी, तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची खात्री करावी लागणार आहे. DeepSeek प्रचंड डेटा प्रोसेसिंगचा वापर करते, त्यामुळे तुम्हाला उच्च-कार्यक्षमता मशीनची आवश्यकता असेल.

  • प्रोसेसर: हाय-स्पीड CPU ची गरज असणार आहे.
  • स्टोरेज: किमान 4GB विनामूल्य स्टोरेजची आवश्यकता आहे.
  • रॅम: किमान 8GB रॅम असणं गरजेचं आहे.

DeepSeek सॉफ्टवेअर कसे डाउनलोड करावे?

विंडोज संगणकावर अशा प्रकारे इंस्टॉल करा

  • अधिकृत वेबसाइट (ओलामा) वर जा आणि विंडोज इंस्टॉलर डाउनलोड करा.
  • इंस्टॉलरवर डबल-क्लिक करा आणि सूचना फॉलो करा.
  • एकदा इंस्टॉल झाल्यावर, कमांड प्रॉम्प्ट ओपन करा आणि ही कमांड प्रविष्ट करा: env:OLLAMA_DEBUG=”1″ & “ollama app.exe

डेटा और लॉग्स की लोकेशन:

  • लॉग्स और अपडेट्स: %LOCALAPPDATA%\Ollama
  • प्रोग्राम फाइल्स: %LOCALAPPDATA%\Programmes\Ollama
  • मॉडल्स और सेटिंग्स: %HOMEPATH%.ollama

मॅक वापरकर्त्यांनी काय करावे?

मॅक वापरकर्ते थेट ओलामा वेबसाइटवरून इंस्टॉलर डाउनलोड करू शकतात. तुम्ही होमब्रूशी परिचित असल्यास, ही आज्ञा वापरा: brew install ollama

वेबवर DeepSeek कसे वापरावे?

  • तुम्ही सॉफ्टवेअर डाउनलोड करू इच्छित नसल्यास, तुम्ही ते वेबवर देखील DeepSeek चा वापर करू शकता.
  • लिंक: https://chat.deepseek.com/sign_in
  • नोंदणी: तुमचा ईमेल/Google खाते वापरून नोंदणी करा.

टीप: नवीन नोंदणी सध्या होल्डवर आहेत. वेबसाइटवर लिहिले आहे: ‘मोठ्या संख्येने मॅलिशियस अटॅक्स झाल्यामुळे रजिस्ट्रेशनमध्ये अडचणी येत आहे. कृपया प्रतीक्षा करा.

तुमच्या iPhone मध्ये आधीच TikTok इंस्टॉल आहे? थांबा डिलीट करू नका, मिळवा लाखो रुपये कमवण्याची संधी

मोबाईलवर कसे वापरावे?

  • Apple App Store वर DeepSeek ॲप iPhone वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
  • ॲप स्टोअर उघडा.
  • सर्च बारमध्ये “DeepSeek” टाइप करा.
  • इंस्टॉल करा वर टॅप करा.
  • ईमेल आयडी आणि पासवर्ड सेट करून नोंदणी करा.

Web Title: Tech news how to install deepseek in your smartphone follow this steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 10:10 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Darkness Ring ईव्हेंटची एंट्री, Eternal Essence बंडल मिळवण्याची संधी
1

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Darkness Ring ईव्हेंटची एंट्री, Eternal Essence बंडल मिळवण्याची संधी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
2

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
3

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
4

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार

Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार

Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, चंद्रदोष होईल दूर

Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, चंद्रदोष होईल दूर

Thane Politics: ठाण्यात राजकीय समीकरणे बदलणार; महाविकास आघाडी–मनसे एकत्र येणार?

Thane Politics: ठाण्यात राजकीय समीकरणे बदलणार; महाविकास आघाडी–मनसे एकत्र येणार?

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral

‘जर कोणी ड्रग्जसह पकडले गेले तर…’, वादादरम्यान समीर वानखेडे यांचे स्पष्टीकरण; आर्यन खानबद्दल म्हणाले…

‘जर कोणी ड्रग्जसह पकडले गेले तर…’, वादादरम्यान समीर वानखेडे यांचे स्पष्टीकरण; आर्यन खानबद्दल म्हणाले…

Zodiac Sign: वृद्धी योगामुळे वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक फायदा

Zodiac Sign: वृद्धी योगामुळे वृषभ आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक फायदा

Team India New Captain : भारतीय ODI संघाची कमान मिळाल्यानंतर शुभमन गिलची पहिली रिॲक्शन! विश्वचषकावरही केले एक मोठे विधान

Team India New Captain : भारतीय ODI संघाची कमान मिळाल्यानंतर शुभमन गिलची पहिली रिॲक्शन! विश्वचषकावरही केले एक मोठे विधान

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.