Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2025 मध्ये तुम्हीही बनू शकता सोशल मीडिया स्टार! हे 5 फ्री फोटो एडिटिंग अ‍ॅप्स तुम्हाला करतील व्हायरल, आत्ताच करा ट्राय

तुम्हाला देखील सोशल मीडियावर फोटो शेअर करताय? तुम्हाला देखील असं वाटतं की, तुमचा फोटो सोशल मीडियावर सर्वांना आवडावा? मग आता आम्ही तुम्हाला काही फ्री फोटो एडीटींग अ‍ॅप्सबाबत सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 07, 2025 | 10:05 PM
2025 मध्ये तुम्हीही बनू शकता सोशल मीडिया स्टार! हे 5 फ्री फोटो एडिटिंग अ‍ॅप्स तुम्हाला करतील व्हायरल, आत्ताच करा ट्राय

2025 मध्ये तुम्हीही बनू शकता सोशल मीडिया स्टार! हे 5 फ्री फोटो एडिटिंग अ‍ॅप्स तुम्हाला करतील व्हायरल, आत्ताच करा ट्राय

Follow Us
Close
Follow Us:
  • फोटो एडीटींग अ‍ॅप्स प्रत्येकाची गरज बनली आहे
  • लाईटरुम मोबाईल कंटेंट क्रिएटर्ससाठी Adobe Lightroom Mobile बेस्ट
  • यूट्यूब थंबनेल तयार करण्यासाठी पिक्सआर्ट उपयुक्त

आजच्या डिजीटल काळात चांगले आणि परफेक्ट फोटो प्रत्येकालाच पाहिजे असतात. सोशल मीडिया असो किंवा पर्सनल ब्रँडिंग सर्वत्र परफेक्ट फोटोची आवश्यकता असते. केवळ फोटो क्लिक करणं गरेजचं नसतं हे फोटो एडीट करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. विशेष म्हणजे कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएंसर्स आणि छोटे बिझनेस ओनर्स फोटो एडीट करण्यासाठी अनेक महागड्या अ‍ॅप्सचा वापर करतात. खरंतर सध्याच्या काळात फोटो एडीटींग अ‍ॅप्स प्रत्येकाची गरज बनली आहे. आता आम्ही तुम्हाला 5 अशा सोशल मीडिया अ‍ॅप्सबाबत सांंगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही फ्रीमध्ये फोटो एडीट करू शकता.

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips

Adobe Lightroom Mobile

लाईटरुम मोबाईल कंटेंट क्रिएटर्स आणि फोटोग्राफर्समध्ये एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप तुम्हाला डेस्कटॉप-सारखा एडिटिंग एक्सपीरियंस मोबाईलवर देते. या अ‍ॅपमध्ये कलर मिक्सिंग, टोन एडजस्टमेंट, हाइलाइट आणि शॅडो कंट्रोलसारखे अ‍ॅडवांस फीचर्स उपलब्ध आहेत. या अ‍ॅपचे प्रीसेट्स आणि कलर ग्रेडिंग टूल्स तुमच्या फोटोला एक यूनिक आणि प्रोफेशनल लुक देतात. तुम्ही फॅशन क्रिएटर, इन्फ्लुएंसर किंवा प्रोडक्ट फोटोग्राफर असाल तर हे अ‍ॅप तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

पिक्सआर्ट

पिक्सआर्ट अशा युजर्ससाठी फायद्याचा ठरणार आहे ज्यांना मजेदार आणि आकर्षक कंटेट तयार करायचा आहे. रील्स, मीम्स किंवा यूट्यूब थंबनेल तयार करण्यासाठी हा अ‍ॅप अतिशय उपयुक्त आहे. या अ‍ॅपमध्ये AI बॅकग्राउंड रिमूवल, कार्टून आणि ड्रिप इफेक्ट्स, स्टिकर लाइब्रेरी आणि स्टाइलिश टेक्स्ट ओवरले सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर वेगाने बदलणाऱ्या ट्रेंड्ससाठी हे अ‍ॅप एकदम परफेक्ट आहे, ज्यामुळे कंटेंट क्रिएशन सोपे आणि वेगवान बनते.

Snapseed

Google चे Snapseed अस प्लॅटफॉर्म आहे जे जगभरातील फोटोग्रार्सना आवडते. हे नॉन-डिस्ट्रक्टिव एडिटिंग आणि RAW फाइल सपोर्ट करते. ज्यामुळे तुमच्या फोटोची क्वालिटी अधिक चांगली होते. यामध्ये 29 हून जास्त टूल्स आहेत, ज्यामध्ये Object Removal, White Balance, Curves और HDR Scape यांचा समावेश आहे, जो तुमच्या फोटोला सिनेमा-सारखा लुक देतो. इंस्टाग्राम फोटोग्राफर्स, ट्रॅवल ब्लॉगर्स आणि पोर्ट्रेट शूट करणाऱ्यांसाठी हे अ‍ॅप बेस्ट आहे.

नवा अध्याय सुरु… महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव

Pixlr

Pixlr एक असा टूल आहे, जो मोबाइल आणि डेस्कटॉप दोन्हीला सपोर्ट करते. यामध्ये लेयर सपोर्ट, Bokeh आणि Dispersion सारखे इफेक्ट्स, आणि AI बेस्ड बॅकग्राउंड रिमूवल देण्यात आले आहे. हे अ‍ॅप मार्केटर्स, डिजाइनर्स आणि फ्रीलांस क्रिएटर्ससाठी बेस्ट आहे. ज्या लोकांना Photoshop सारख्या महागड्या सब्सक्रिप्शनसारखे अ‍ॅडवांस एडिटिंग करायचे आहे, हे प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी बेस्ट आहे. लोगो, पोस्टर किंवा मार्केटिंग विजुअल्स तयार करण्यासाठी Pixlr एक परफेक्ट चॉइस आहे.

Adobe Photoshop Express

जर तुम्हाला कधीही आणि कुठेही एडीटींग करायचे असेल तर त्यांच्यासाठी Photoshop Express एक उत्तम अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप वन-टच ब्लेमिश रिमूव्हल, बॅकग्राउंड रिप्लेसमेंट आणि स्टायलिश फिल्टर्स देते. हे अ‍ॅप प्रवाशांसाठी, त्यांचे लिंक्डइन प्रोफाइल अपडेट करणाऱ्यांसाठी आणि व्यावसायिक टच-अप शोधणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोशल मीडिया म्हणजे काय?

    Ans: सोशल मीडिया म्हणजे असा ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स जिथे लोक एकमेकांशी संवाद साधतात, फोटो-व्हिडिओ शेअर करतात आणि माहितीचा प्रसार करतात.

  • Que: प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणते आहेत?

    Ans: फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर), व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब, लिंक्डइन, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम

  • Que: सोशल मीडिया वापरण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: माहिती शेअरिंग, नेटवर्किंग, बिझनेस प्रमोशन, मनोरंजन आणि शिक्षण — या सर्व गोष्टींसाठी सोशल मीडिया उपयुक्त ठरतो.

Web Title: Tech news marathi this are the best photo editing apps you can become the social media by using this apps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 10:05 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

स्टाईल आणि तंत्रज्ञानाचे अनोखे संगम; मेटाचे एआय ग्‍लासेस भारतात दाखल, ‘या’ तारखेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध
1

स्टाईल आणि तंत्रज्ञानाचे अनोखे संगम; मेटाचे एआय ग्‍लासेस भारतात दाखल, ‘या’ तारखेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips
2

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips

गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर
3

गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर

नवा अध्याय सुरु… महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव
4

नवा अध्याय सुरु… महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.