Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung ने या Galaxy सीरीजसाठी बदलली सिक्योरिटी अपडेट पॉलिसी, तुमचा फोन तर लिस्टमध्ये नाही ना?

सॅमसंग Galaxy S21 मालिकेतील स्मार्टफोन वापरकर्त्यांना कंपनीच्या या निर्णयाचा फटका बसणार आहे. सॅमसंगने सात वर्षांसाठी त्यांच्या नवीन स्मार्टफोनसाठी अपडेट्स जारी करण्याचे आश्वासन दिले होते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 05, 2025 | 12:44 PM
Samsung ने या Galaxy सीरीजसाठी बदलली सिक्योरिटी अपडेट पॉलिसी, तुमचा फोन तर लिस्टमध्ये नाही ना?

Samsung ने या Galaxy सीरीजसाठी बदलली सिक्योरिटी अपडेट पॉलिसी, तुमचा फोन तर लिस्टमध्ये नाही ना?

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Samsung ने त्यांच्या Samsung Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्सच्या अपडेटबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने Samsung Galaxy S21 सिरीजसाठी सिक्योरिटी अपडेट पॉलिसी बदलण्याचं ठरवलं आहे. Samsung Galaxy S21 सिरीजमध्ये Galaxy S21, Galaxy S21 Plus and Galaxy S21 Ultra या मॉडेल्सचा समावेश आहे. या सॅमसंग स्मार्टफोन्सना आता दर तिसऱ्या महिन्याला सुरक्षा अपडेट्स प्रदान केले जाणार आहे. यापूर्वी, कंपनी दरमहा या स्मार्टफोन्ससाठी सुरक्षा अपडेट्स जारी करत होती. मात्र आता या स्मार्टफोन्सना दर तिसऱ्या महिन्याला सुरक्षा अपडेट्स प्रदान केले जाणार आहे.

इटलीनंतर ‘या’ देशानेही DeepSeek AI वर घातली बंदी, आता सरकारी डिव्हाईसमध्ये नाही होणार वापर

सॅमसंगने त्यांच्या मोबाइल सुरक्षा वेबसाइटवर याबद्दल माहिती शेअर केली आहे. कंपनीने जानेवारी 2021 मध्ये Galaxy S21 सिरीज लाँच केली होती. ज्यामध्ये Galaxy S21, Galaxy S21 Plus and Galaxy S21 Ultra या मॉडेल्सचा समावेश होता. युजर्सची सुरक्षा टिकून राहावी, त्यांचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी कंपनी दर महिन्याला या स्मार्टफोन्ससाठी सिक्योरिटी अपडेट लाँच करत होती. मात्र आता कंपनीने सांगितलं आहे की, दर 3 महिन्यांनी या स्मार्टफोनसाठी सिक्योरिटी अपडेट जारी केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Galaxy S21 वापरकर्त्यांवर होणार परिणाम

सॅमसंग Galaxy S21 मालिकेतील स्मार्टफोन वापरकर्त्यांना कंपनीच्या या निर्णयाचा फटका बसणार आहे. त्यांना आता दर महिन्याऐवजी दर तीन महिन्यांनी सुरक्षा अपडेट मिळतील. कंपनीने या स्मार्टफोन्सच्या सिक्योरिटी अपडेट पॉलिसीमध्ये बदल केला असून मासिक सुरक्षा अपडेट्सची वारंवारता बदलली आहे. सॅमसंगने सात वर्षांसाठी त्यांच्या नवीन स्मार्टफोनसाठी अपडेट्स जारी करण्याचे आश्वासन दिले होते. आता, कंपनी Galaxy S21 मालिकेसह तिमाही सुरक्षा अपडेट्सची वारंवारता वाढवणार आहे. याचा अर्थ असा की आता या स्मार्टफोन सिरीजला दर तीन महिन्यांनी एकदा अपडेट मिळेल.

Galaxy S21 मालिकेला लवकरच ओएस अपडेट मिळेल

Samsung Galaxy S21 सीरीजच्या स्मार्टफोन्सना सुरक्षेसोबतच ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स देखील मिळणार आहेत. कंपनी लवकरच या फोनसाठी One UI 7 अपडेट रिलीज करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सॅमसंगने काही आठवड्यांपूर्वीच त्यांची नवीनतम फ्लॅगशिप Galaxy S25 सिरीज लाँच केली. यामध्ये गॅलेक्सी Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra या स्मार्टफोनचा समावेश आहे. या सॅमसंग फोन्सची ओपन सेल 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

अपग्रेड करण्याची योग्य वेळ

जर तुम्ही देखील Samsung Galaxy S21 सीरीज स्मार्टफोन वापरत असाल आणि तुमचे डिव्हाइस अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर ही सर्वोत्तम वेळ आहे. नुकतीच कंपनीने त्यांची नवीन फ्लॅगशिप सिरीज लाँच केली आहे, ज्यामध्ये असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे युजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.

BSNL BiTV: BSNL च्या या प्लॅनमध्ये मिळणार 450+ लाईव्ह टीव्ही चॅनेल फ्रीमध्ये पाहण्याची संधी! कसं, ते जाणून घ्या

Galaxy S25 सिरीजची किंमत

Samsung Galaxy S25 सिरीजमधील व्हॅनिला व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 80 हजार रुपये आहे. यासोबतच, फोनचे दुसरे मॉडेल Galaxy S25 प्लस आहे. कंपनीने हा फोन सुमारे 1 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. जर आपण सॅमसंगच्या फ्लॅगशिप Galaxy S25अल्ट्रा स्मार्टफोनबद्दल बोललो तर तो 1,29,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.

Web Title: Tech news samsung changed security update policy for samsung galaxy s21 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 12:44 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज
1

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस
2

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस

7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Realme चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच; वाचा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
3

7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Realme चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच; वाचा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
4

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.