Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहेत Ghost hacker? ज्यांच्या निशाण्यावर आहेत मृत लोकं; काय आहे प्रकरण?

आजकाल 'घोस्ट हॅकर्स'ची टोळी बाजारात धुमाकूळ घालत आहे. ही टोळी अत्यंत हुशारीने मृत लोकांना लक्ष्य करते. फसवणूक करणाऱ्यांना पकडणेही सोपे नाही. कारण एकदा घोटाळा झाला की ते गायब होतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 20, 2025 | 08:18 AM
कोण आहेत Ghost hacker? ज्यांच्या निशाण्यावर आहेत मृत लोकं; काय आहे प्रकरण?

कोण आहेत Ghost hacker? ज्यांच्या निशाण्यावर आहेत मृत लोकं; काय आहे प्रकरण?

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या डिजिटल काळात तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. आपण आपल्या अनेक कामांसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतो. अगदी टिव्ही पाहण्यापासून ऑनलाइन पेमेंटकरण्यापर्यंत आपली सर्व काम तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. एकीकडे तंत्रज्ञानात प्रगती होत आहे, आणि दुसरीकडे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत.

Motorola चा हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, 50MP सेल्फी कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगने सुसज्ज

लोकांना फसावण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी सायबर गुन्हेगार नेहमी नवीन पद्धतींचा वापर करतात. सायबर गुन्हेगार युक्त्या अवलंबून सामान्य लोकांची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत तुम्ही अशा अनेक घटना ऐकल्या असतील ज्यामध्ये सायबर गुन्हेगार सामान्य माणसांची फसवणूक करत आहेत. मात्र आजकाल एक नवीन घोटाळा समोर आला आहे, जो जिवंत माणसांऐवजी मृत लोकांसोबत होत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

तुम्ही म्हणाल, काय विचित्र गोष्ट आहे, हे कसं होऊ शकतं? होय, हे ऐकायला विचित्र वाटू शकते. पण आजकाल ‘घोस्ट हॅकर्स’ची टोळी बाजारात धुमाकूळ घालत आहे. ही टोळी अत्यंत हुशारीने मृत लोकांना लक्ष्य करते. हा घोटाळा काय आहे आणि घोटाळे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा नक्की काय उद्देश आहे, याबद्दल जाणून घेऊया.

‘घोस्ट हॅकर्स’ची टोळी कोणती?

घोस्ट हॅकर्स मरण पावलेल्या लोकांच्या सोशल मीडिया अकाऊंटना लक्ष्य करत असल्याचं समोर आलं आहे. मृत व्यक्तीची वैयक्तिक माहिती चोरणे हा त्यांचा उद्देश आहे. जर घोस्ट हॅकर्स मृत व्यक्तीची वैयक्तिक माहिती चोरण्यात यशस्वी झाले तर ते त्यांचे सोशल मीडिया अकाउंट वापरून इतरांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. सायबर गुन्हेगार मृत व्यक्तीच्या खात्यातून कोणालाही संदेश पाठवतात आणि पैशांची मागणी करतात.

‘घोस्ट हॅकर्स’ कोणाला टार्गेट करतात?

उदाहरणार्थ, सायबर गुन्हेगार असा सापळा लावतात ज्यात कोणीतरी अडकतो. ते अशा लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात, ज्यांचा मृत व्यक्तीशी दूरदूरपर्यंतही संबंध नसतो. मृत व्यक्तिच्या अकाउंटमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर, स्कॅमर प्रथम सोशल मीडियाद्वारे लोकांशी ओळख करून घेतात आणि जेव्हा त्यांना वाटतं की आता समोरच्या व्यक्तीची फसवणूक केली जाऊ शकते, तेव्हा ते त्यांचे खरे काम सुरू करतात. फसवणूक करणाऱ्यांना पकडणेही सोपे नाही. कारण एकदा घोटाळा झाला की ते गायब होतात.

घोस्ट हॅकर्स पासून कसे वाचाल?

अशा प्रकारचे घोटाळे टाळण्याचा मार्ग म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये प्रवेश मिळवणे. फेसबुक व्यक्तीच्या मृत्यूनंतर अकाउंट नॉमिनी म्हणून मृत व्यक्तिचे अकाऊंट वापरण्याची परवानगी देते. सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला ‘मेमोरियलायझेशन’मध्ये दोन पर्याय मिळतात. पहिली म्हणजे ‘मेमोरियलाईज’ म्हणजेच यामध्ये एखाद्या व्यक्तीची नॉमिनी म्हणून निवड केली जाऊ शकते. दुसरा पर्याय म्हणजे मृत व्यक्तीचे अकाउंट डिलीट करणे.

या कारणांमुळे होतो Smartphone Blast! अशा प्रकारे घ्या तुमच्या फोनची योग्य काळजी

तुम्ही यापैकी एक पर्याय निवडून पुढे गेल्यास, तुम्हाला लीगेसी संपर्क निवडण्याचा पर्याय मिळेल. ज्यामध्ये कुटुंबातील कोणताही सदस्य, मित्र किंवा प्रिय व्यक्ती निवडता येईल. फेसबुकप्रमाणेच इंस्टाग्रामवरही ‘मेमोरिलायझेशन’ फीचर देण्यात आले आहे. ज्यामुळे कुटुंबातील कोणताही सदस्य, मित्र किंवा प्रिय व्यक्ती मृत व्यक्तीचे अकाउंट वापरू शकतो. यामुळे. सायबर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी मदत होणार आहे.

Web Title: Tech news who are the ghost hackers how they work and whom they are targeting know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Redmi K90 Pro Max: 23 ऑक्टोबरला लाँच होणार Redmi चा हा नवीन स्मार्टफोन, डेनिम टेक्सचरवाला पॅनलने असणार सुसज्ज
1

Redmi K90 Pro Max: 23 ऑक्टोबरला लाँच होणार Redmi चा हा नवीन स्मार्टफोन, डेनिम टेक्सचरवाला पॅनलने असणार सुसज्ज

जगभरात डिजिटल अंधार पसरला! Amazon, Google, Snapchat आणि इतर अनेक Apps बंद
2

जगभरात डिजिटल अंधार पसरला! Amazon, Google, Snapchat आणि इतर अनेक Apps बंद

WhatsApp Update: Spam ला लागणार ब्रेक! मेसेजिंग प्लॅटफॉर्म लागू करणार मंथली मेसेज लिमिट, असे असतील नियम
3

WhatsApp Update: Spam ला लागणार ब्रेक! मेसेजिंग प्लॅटफॉर्म लागू करणार मंथली मेसेज लिमिट, असे असतील नियम

Diwali 2025: दिवाळी पार्टी आणखी होणरा खास, आजच खरेदी करा हे 5 बेस्ट Bluetooth स्पीकर्स, मिळणार दमदार साउंड आणि शानदार वाइब्स
4

Diwali 2025: दिवाळी पार्टी आणखी होणरा खास, आजच खरेदी करा हे 5 बेस्ट Bluetooth स्पीकर्स, मिळणार दमदार साउंड आणि शानदार वाइब्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.