Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NPCI ने जारी केला अलर्ट, ‘Digital Arrest’ स्कॅमपासून सावध राहा! या कॉल्सना उत्तर दिल्यास होईल मोठं नुकसान

Digital Arrest Alert: डिजीटल अरेस्टच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच घटनांना आळा घालण्यासाठी आता NPCI ने अलर्ट जारी केला आहे. डिजिटल अटकपासून सावध कसं राहावं, याबाबत माहिती दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 10, 2025 | 01:52 PM
NPCI ने जारी केला अलर्ट, ‘Digital Arrest' स्कॅमपासून सावध राहा! या कॉल्सना उत्तर दिल्यास होईल मोठं नुकसान

NPCI ने जारी केला अलर्ट, ‘Digital Arrest' स्कॅमपासून सावध राहा! या कॉल्सना उत्तर दिल्यास होईल मोठं नुकसान

Follow Us
Close
Follow Us:
  • NPCI ने जारी केला सिक्योरिटी अलर्ट
  • कोणत्याही व्यक्तिसोबत तुमचे बँक डिटेल्स शेअर करणं टाळा
  • तुमच्यासोबत अशा घटना घडल्यास योग्य ती पाऊलं उचलणं अत्यंत गरेजचं

देशभरात डिजीटल अरेस्टच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच सर्व घटना लक्षात घेऊन आता नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक अलर्ट जारी केला आहे. NPCI ने लोकांना विनंती केली आहे की, अनोळखी नंबरवरून आलेले कॉल्स उचलणं टाळा. अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर विश्वास ठेऊ नका. कारण हे असे कॉल्स आणि मेसेज लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरली जाणारी नवीन पद्धत आहे. लोकांना घाबरवून आणि त्यांच्यामध्ये भ्रम निर्माण करून फसवणूक करणे, असा सायबर गुन्हेगारांचा उद्देश असतो. यासाठीच आता NPCI ने काही महत्त्वाचे अलर्ट जारी केले आहेत, ज्यामुळे लोकांची सुरक्षा कायम राहिल.

धक्कादायक अहवाल आला समोर! जगातील सर्वाधिक मोबाईल अटॅक्स भारतात, दररोज वाढतायत सायबर हल्ल्यांचे प्रमाण

अशा पद्धतीने होतो ‘Digital Arrest’ स्कॅम

NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार लोकांना फोन करतात आणि आपण पोलीस, CBI, इनकम टॅक्स किंवा कस्टम विभाग अधिकारी असल्याचे भासवतात. त्यानंतर गुन्हेगार लोकांवर खोटे आरोप करतात आणि त्यांना कायदेशीर कारवाईत अडकवण्याची धमकी देतात. यानंतर अनेक लोकं घाबरून या गुन्हेगारांना पैसे देतात आणि सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या आदेशाचे पालन करतात. अनेकदा सायबर गुन्हेगार स्वत:ला खरं सिद्ध करण्यासाठी सरकारी एजेंसीच्या लोकांचा आणि बनवाट ओळखपत्राचा वापर करतात. AI वॉइस आणि बॅकग्राउंड साउंड्सच्या मदतीने कॉल खरा असल्याचे भासवले जाते. यानंतर डिजिटल अरेस्टचा संपूर्ण ड्रामा सुरु होतो. सायबर गुन्हेगार कॅमेरा चालू ठेऊन संबंधित व्यक्तीला सांगतात की तुम्ही पोलीस कस्टडीमध्ये आहात. यानंतर लोकं घाबरतात आणि सायबर गुन्हेगारांच्या सर्व आदेशांचे पालन करतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

असे कॉल्स इग्नोर आणि रिपोर्ट करा

NPCI ने स्पष्टपणे सांगितलं आहे की, कोणतीही सरकारी एजेंसी लोकांकडून फोनवर पैशांची मागणी करत नाही. सरकारी एजेंसी कोणत्याही लोकांना व्हिडीओ कॉल किंवा चॅटवर डिजीटल अरेस्ट करत नाही. जर तुम्हाला असा एखादा फोन आला किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला, तर योग्य ती पाऊलं उचलणं अत्यंत गरेजचं आहे. अन्यथा तुम्ही डिजीटल अरेस्टच्या जाळ्यात अडकू शकता.

  • तुम्हाला असा एखादा कॉल किंवा मेसेज आला तर पुराव्यासाठी त्याचा स्क्रिनशॉट घ्या.
  • संचार साथी (Sanchar Sathi) पोर्टलर जाऊन तुमच्यासोबत घडलेल्या घटनेचा रिपोर्ट दाखल करा.
  • याशिवाय तुम्ही सायबर हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करून देखील तक्रार दाख करू शकता.
  • सायबर गुन्हेगारांसोबत संभाषण करणं टाळा आणि कोणत्याही प्रकारचे ट्रांजेक्शन करू नका.
  • NPCI ने सांगितलं आहे की, अशा कॉल्सकडे दुर्लक्ष करणं हा सर्वात सुरक्षित उपाय मानला जात आहे.

Airtel tariff hike 2025: एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! ‘या’ रिचार्जची किंमत वाढली, ‘हा’ प्लॅन झाला बंद; काय आहे कारण?

लोकांची फसवणूक का केली जाते?

NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांची सर्वात मोठी ताकद म्हणजे लोकांची भिती. ते प्रथम त्या व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देतात आणि नंतर केस मिटवण्याच्या नावाखाली पैशाची मागणी करतात. ही भीती आणि घाई लोक या फसवणूक करणाऱ्यांना बळी पडण्यास प्रवृत्त करते. NPCI ने लोकांना विनंती केली आहे की, कोणत्याही परिस्थितीत तुमची वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांसोबत शेअर करू नका.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डिजीटल अरेस्ट म्हणजे काय?

    Ans: डिजीटल अरेस्ट हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार आहे ज्यात फसवे लोक स्वतःला पोलिस, सीबीआय, किंवा सरकारी अधिकारी म्हणून दाखवून नागरिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवतात.

  • Que: अशा फसवणुकीबद्दल माहिती कुठे मिळू शकते?

    Ans: भारत सरकारच्या CERT-In वेबसाइटवर (https://www.cert-in.org.in ) किंवा सायबरक्राईम.gov.in पोर्टलवर सायबर अलर्ट्स आणि सुरक्षा सूचना पाहू शकता.

  • Que: सरकारी अधिकारी कधीच ऑनलाइन अटक का करत नाहीत?

    Ans: कारण कायद्याने अटक करण्यासाठी फक्त प्रत्यक्ष पोलिस अधिकारी आणि अधिकृत वॉरंट आवश्यक असते. ऑनलाईन अटक ही फक्त फसवणूक आहे.

Web Title: Technology news marathi npci alert for users stay safe from digital arrest answering these calls will cause great loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • Digital Arrest
  • scam
  • tech updates

संबंधित बातम्या

धक्कादायक अहवाल आला समोर! जगातील सर्वाधिक मोबाईल अटॅक्स भारतात, दररोज वाढतायत सायबर हल्ल्यांचे प्रमाण
1

धक्कादायक अहवाल आला समोर! जगातील सर्वाधिक मोबाईल अटॅक्स भारतात, दररोज वाढतायत सायबर हल्ल्यांचे प्रमाण

तुमचं सिम झालंय हॅक? तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसले हे संकेत… तुम्हीही होऊ शकतो Sim Swap Scam चे शिकार
2

तुमचं सिम झालंय हॅक? तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसले हे संकेत… तुम्हीही होऊ शकतो Sim Swap Scam चे शिकार

मोबाईल गेमिंगची मजा होणार द्विगुणीत, खेळताना जाणवणार नाही थकवा… आजच खरेदी करा या अ‍ॅक्सेसरीज
3

मोबाईल गेमिंगची मजा होणार द्विगुणीत, खेळताना जाणवणार नाही थकवा… आजच खरेदी करा या अ‍ॅक्सेसरीज

Tech Tips: लॅपटॉपची स्क्रीन साफ करताना अशी घ्या काळजी, अन्यथा होईल मोठं नुकसान
4

Tech Tips: लॅपटॉपची स्क्रीन साफ करताना अशी घ्या काळजी, अन्यथा होईल मोठं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.