Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्लिम लूक अन् पावरफुल फीचर्स! 5,600mAh बॅटरीसह नव्या Tecno स्मार्टफोनची एंट्री… ‘या’ कलर ऑप्शन्सची चर्चा

Tecno Camon Slim Launched: टेक्नोने पुन्हा एकदा एका नव्या स्लिम स्मार्टफोनसह मोठा धमाका केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 5,600mAh बॅटरीने सुसज्ज आहे. स्मार्टफोनच्या कलर ऑप्शन्सची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 23, 2026 | 09:35 AM
स्लिम लूक अन् पावरफुल फीचर्स! 5,600mAh बॅटरीसह नव्या Tecno स्मार्टफोनची एंट्री... ‘या’ कलर ऑप्शन्सची चर्चा

स्लिम लूक अन् पावरफुल फीचर्स! 5,600mAh बॅटरीसह नव्या Tecno स्मार्टफोनची एंट्री... ‘या’ कलर ऑप्शन्सची चर्चा

Follow Us
Follow Us:
  • टेक्नो कॅमॉन स्लिममध्ये 6.78-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
  • या फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G200 अल्टिमेट प्रोसेसर, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते.
  • स्मार्टफोनमध्ये 5,600mAh बॅटरीसह 60W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
Tecno Smartphone Launched: टेक कंपनी टेक्नोने काही निवडक ग्लोबल मार्केटमध्ये त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्लिम स्मार्टफोन कंपनीने Tecno Camon Slim या नावाने सादर केला आहे. हा स्मार्टफोन ट्रान्सशन होल्डिंग्स उपकंपनीचे एक नवीन डिव्हाईस आहे. स्मार्टफोनच्या नावावरूनच समजतं की हा एक स्लिम स्मार्टफोन आहे आणि याची जाडी केवळ 6.39 मिमी आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्लिम स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. तसेच नव्या स्मार्टफोनच्या रंग पर्यायांची देखील चर्चा आहे.

Free Fire Max: गेममध्ये नव्या ईव्हेंटची एंट्री! प्लेअर्सना मिळणार गन स्किन मोफत मिळवण्याची संधी.. फॉलो करा या स्टेप्स

टेक्नो कॅमॉन स्लिमची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने अद्याप नव्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिली आहे. तसेच स्मार्टफोनची विक्री कधीपासून सुरु होणार आहे आणि हा स्मार्टफोन कोणत्या प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिली नाही. हा स्मार्टफोन बर्गंडी रेड, जंगल ग्रीन, न्यू मोंड्रियन, प्रिझम ब्लॅक आणि व्हॅन गॉग ब्लू रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X) 

Think slim means less? 🤔 #CAMONSlim says otherwise — discover all its standout features in one quick look.#CAMONSlim #HoldThinShinIn #TECNOAI pic.twitter.com/0mCAMFh8T2 — tecnomobile (@tecnomobile) June 22, 2026

टेक्नो कॅमॉन स्लिमचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या नव्या फोनमध्ये 6.78-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे.

प्रोसेसर

डिव्हाईसमध्ये दमदार मीडियाटेक हेलिओ G200 अल्टिमेट प्रोसेसर देखील दिला आहे. तसेच यामध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज सपोर्ट देखील मिळणार आहे. फोनमध्ये 12-लेयरवाला कूलिंग सिस्टिम देखील आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीचा अनुभव आणखी दमदार व्हावा यासाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रिअर कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये 1/1.56-इंच सोनी एलवायटी-600 सेंसर आहे. यासोबतच फोनमध्ये एक फ्लिकर सेंसर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

कनेक्टिविटी पर्याय

डिव्हाईसमध्ये डॉल्बी अटमॉस सपोर्टवाला डुअल स्टीरियो स्पीकर देखील देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी या नव्या फोनमध्ये 4G, एनएफसी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, एफएम रेडियो, यूएसबी टाईप-सी आणि ओटीजी सारखे पर्याय देण्यात आले आहेत. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP69+ आणि IP68 रेटिंग देखील दिली आहे.

Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक

बॅटरी

टेक्नो कॅमॉन स्लिम स्मार्टफोनमध्ये 5,600mAh बॅटरी दिली आहे, जी 60W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Tecno camon slim launched in selected global market smartphone color options are attractive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
1

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
2

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
3

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स
4

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.