Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लवरकच लाँच होणार Tecno Camon Slim! कंपनीने सोशल मीडियावर शेअर केला नवा टीजर; जाणून घ्या फीचर्स

Tecno एका नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसांत हा स्मार्टफोन लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने आगामी स्मार्टफोनचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्मार्टफोनच्या डिझाईनमुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 20, 2026 | 01:41 PM
लवरकच लाँच होणार Tecno Camon Slim! कंपनीने सोशल मीडियावर शेअर केला नवा टीजर; जाणून घ्या फीचर्स

लवरकच लाँच होणार Tecno Camon Slim! कंपनीने सोशल मीडियावर शेअर केला नवा टीजर; जाणून घ्या फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Tecno लवकरच टेक्नो कॅमोन स्लिम हा नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे.
  • टिझरमध्ये या फोनची स्लिम डिझाइन, रुंद कॅमेरा बार आणि मल्टीपल कलर ऑप्शन्स दिसून आले.
  • रिपोर्ट्सनुसार, या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 चिपसेट, 60W फास्ट चार्जिंग आणि मोठी बॅटरी मिळू शकते.
लवकरच टेक कंपनी Tecno एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. चीनी स्मार्टफोन कंपनी त्यांचा नवा स्मार्टफोन Tecno Camon Slim या नावाने लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या आगामी स्मार्टफोनचा टिझर कंपनीने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये आगामी स्मार्टफोनची डिझाईन पाहायला मिळत आहे. तसेच हा स्मार्टफोन मल्टीपल कलर ऑप्शन्समध्ये रिलीज केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये एक पिल-शेप्ड कॅमेरा मॉड्यूल आहे. तसेच हे डिव्हाईस मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 चिपसेटने सुसज्ज असू शकते, अशी चर्चा आहे. नावावरून असा अंदाज लावला जात आहे की, हा एक स्लिम स्मार्टफोन असणार आहे.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा बजेट प्लॅन! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार डेली 2.5GB डेटा… किंमत 300 रुपयांहून कमी

या दिवशी लाँच होणार टेक्नो कॅमोन स्लिम

टेक्नो आगामी स्मार्टफोनबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि इंस्टाग्रामवर टिझर्स शेअर केले आहे आणि स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. एका टिझर व्हिडीओमध्ये तीन दिवसांचे काऊंटडाऊन पाहायला मिळत आहे. यामुळे असे संकेत मिळत आहेत की, हा स्मार्टफोन 22 जून 2026 रोजी लाँच केला जाणार आहे. टेक्नो कॅमोन स्लिमसाठी प्री-ऑर्डर्स सध्या युगांडामध्ये लाईव्ह झाल्या आहेत. प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक रिवॉर्ड्स मिळणार आहेत. ज्यामध्ये UGX 2,00,000 म्हणजेच सुमारे 5,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट समाविष्ट आहे.  (फोटो सौजन्य – X) 

So slim, it feels unreal. The wait is over. CAMON Slim pre-orders are now LIVE!
Tap the link in our bio to secure yours today and stand a chance to win exciting rewards, including discounts of up to UGX 200,000. pic.twitter.com/UXJveY4Pit
— TECNO Mobile Uganda (@TECNOMobileUG) June 17, 2026

सोशल मीडियावर आगामी स्मार्टफोनचा टिझर शेअर

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या टिझरमध्ये टेक्नो कॅमोन स्लिम एका रुंद आडव्या कॅमेरा बारसह दाखवण्यात आला आहे. याचा रिअर कॅमेरा मॉड्यूल मेटॅलिक सिल्वर फ्रेमसह ब्लॅक शेड पाहायला मिळत आहे. या आयलँडमध्ये मल्टीपल कॅमेरा सेंसर्स आणि एक फ्लॅश सिमेट्रिकल पद्धतीने अरेंज करण्यात आले आहे. मॉड्यूलमध्ये दोन गोलाकार डोळे देखील आहेत, जे टेक्नो स्पार्क स्लिमवरील डिझाइनप्रमाणेच, मल्टी-सीन लायटिंग इफेक्ट्सद्वारे भावनांची नक्कल करतात. हे लाइट अ‍ॅनिमेशन शक्यत: नोटिफिकेशन्स, चार्जिंग आणि कॉल्ससाठी दाखवले जातील.

व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेल्या व्हाइट कलर व्हेरिअंटमध्ये एक जियोमेट्रिक बॅक पॅनल आहे आणि टेक्नोचा लोगो सेंटर-लेफ्टजवळ वर्टिकली प्रिंटेड आहे. यावर कॅमोनची ब्रँडिंग पाहायला मिळत आहे. हे एक लिमिटेड-एडिशन मॉडेल असण्याची शक्यता आहे.

iPhone Price Hike: नवा आयफोन ग्राहकांच्या खिशाला लावणार कात्री? लाँचपूर्वीच Tim Cook यांनी दिली मोठी हिंट

स्मार्टफोनचे अपेक्षित फीचर्स

कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला नाही. मात्र हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये 6.39mm चे स्लिम प्रोफाईल मिळू शकते. तसेच यामध्ये सोनी LYTIA 600 चा मुख्य सेंसर आणि 60W चार्जिंग सपोर्टसह 5,600mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

Web Title: Tecno camon slim will launch soon company shared teaser on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Scam Alert: मोबाईलवर आला असा मेसेज? दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान… सरकारने दिला इशारा
1

Scam Alert: मोबाईलवर आला असा मेसेज? दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान… सरकारने दिला इशारा

JioHotstar ने रचला इतिहास! 45.1 करोड अ‍ॅक्टिव मंथली यूजर्ससह बनला भारतातील सर्वात मोठा OTT प्लॅटफॉर्म
2

JioHotstar ने रचला इतिहास! 45.1 करोड अ‍ॅक्टिव मंथली यूजर्ससह बनला भारतातील सर्वात मोठा OTT प्लॅटफॉर्म

Instagram Update: भारतीय यूजर्ससाठी नवं फीचर; आता एकाच पोस्टमध्ये लिहा अनेक कॅप्शन्स… जाणून घ्या कसं कराल वापर
3

Instagram Update: भारतीय यूजर्ससाठी नवं फीचर; आता एकाच पोस्टमध्ये लिहा अनेक कॅप्शन्स… जाणून घ्या कसं कराल वापर

iPhone Price Hike: नवा आयफोन ग्राहकांच्या खिशाला लावणार कात्री? लाँचपूर्वीच Tim Cook यांनी दिली मोठी हिंट
4

iPhone Price Hike: नवा आयफोन ग्राहकांच्या खिशाला लावणार कात्री? लाँचपूर्वीच Tim Cook यांनी दिली मोठी हिंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.